अंगात ताप असेल तर अंघोळ करावी की नाही? तज्ज्ञ काय सांगतात?
Bathing in Fever: बदलत्या वातावरणामुळे बहुतेक लोकांमध्ये तापाची साथ पसरताना दिसत आहे. तर लोक ताप आल्यानंतर स्वतःची काळजी घेतात, डॉक्टरांकडे जातात किंवा मेडिकलमध्ये जाऊन औषधे घेतात, या सर्व गोष्टी ते करतातच. पण सोबत काही असे काही लोक असतात जे तापात अंघोळ करत नाहीत. पण तापात अंघोळ करणे चांगले की वाईट? असा प्रश्न बहुतेक लोकांना पडला असेल. तर आता आपण याचबाबत जाणून घेणार आहोत.
Feb 22, 2024, 04:35 PM ISTतापानंतर शरीरावर लाल रंगाचे पुरळ, सांधेदुखी; मुंबईत पसरलीये विचित्र तापाची साथ, डॉक्टर म्हणतात...
Mumbai News Today: हवमानाबदलाचा परिणाम शरीरावर देखील होत असतो. मुंबईत ताप, सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत.
Oct 23, 2023, 11:57 AM ISTचिंताजनक! 30 दिवसांत 10 पैकी 8 घरांमध्ये पोहोचला Corona
एका ऑनलाइन प्लॅटफॉर्मने केलेल्या सर्वेक्षणातून ही गंभीर माहिती समोर आली आहे.
Aug 19, 2022, 07:39 AM ISTनागपूरात आढळले स्वाईन फ्लूचे रुग्ण
Nagpur Eight patient Found Swine Flu Positive
Jul 22, 2022, 12:15 PM ISTठाकरे गटाचे खासदार लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार
Rahul Shevale On Thackery MP Group
Jul 22, 2022, 12:10 PM ISTव्हायरल फिव्हरमध्ये लगेच औषध खाऊ नका, जाणून घ्या लवकर बरे होण्यासाठी कोणते उपाय चांगले
डॉक्टरांच्या मते, जर तुम्हाला ताप आला असेल, तर याचा अर्थ तुमची रोगप्रतिकारक शक्ती व्हायरसशी लढत आहे.
Jul 21, 2022, 05:50 PM ISTVIDEO | पुण्यातील दवाखाने हाऊसफुल, रुग्णांची एकच गर्दी
Pune Dr Chandrabhan Patil On Viral Fever
Jan 21, 2022, 05:15 PM ISTताप येत आहे का? डेंग्यू आहे की व्हायरल ताप, हे कसे ओळखावे
Fever News : डेंग्यू (dengue) आणि इतर प्रकारच्या विषाणूजन्य तापाचा (viral fever) धोका पावसाळ्यात वाढतो आणि अशा परिस्थितीत प्रत्येकाने सावध राहण्याची गरज आहे.
Sep 8, 2021, 06:42 AM ISTपावसाळ्यात डेंग्यु, मलेरिया, चिकनगुनियापासून दूर राहण्यासाठी या 5 गोष्टी करा
पावसाळा जवळ आला की, अनेक आजार देखील वाढतात. त्यामुळे अशा आजारांपासून दूर राहण्यासाठी काही खबरदारी घेतली पाहिजे.
Jul 28, 2021, 03:49 PM ISTमुंबईत विषाणूजन्य तापाची मोठ्या प्रमाणात साथ
विषाणूजन्य तापाची मोठ्या प्रमाणात साथ पसरलीय.
Oct 3, 2018, 07:10 PM ISTऔषध गोळ्यांनी नव्हे तर 'या' आयुर्वेदिक उपायांंनी पळवा व्हायरल फिव्हर
वातावरणामध्ये बदल झाला की लगेच आजारपण डोकं वर काढतात.
Jul 25, 2018, 03:19 PM ISTसर्दी, ताप,खोकल्यावर रामबाण उपाय तुळस
बदलत्या वातावरणामुळे अनेकांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास होतो. त्यावर घरगुती उपाय करुन तुम्ही सूटका मिळवू शकता. रोग प्रतिरोधक क्षमता कमी झाल्याने सर्दी, ताप याचा त्रास होतो. यावर रामबाण उपाय म्हणजे तुळस.
Oct 31, 2016, 08:36 PM ISTबिप्सनं ‘राज ३’चं यश चाखलंच नाही...
अभिनेत्री बिपाशा बासू हिचा ‘राज ३’ नुकताच प्रदर्शित झालाय. बॉक्स ऑफिसवर या सिनेमानं बऱ्यापैकी यशही मिळवलंय. पण, बिचारी बिप्स मात्र या सिनेमाचं यश सेलिब्रेट करू शकली नाही.
Sep 13, 2012, 05:46 PM IST