VIDEO : पेंचमध्ये दोन वाघिणींची झुंज, हद्दीवरुन एकमेकांशी भिडल्या
पावसाने विश्रांती घेतल्यानंतर नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्प पुन्हा एकदा पर्यटनासाठी खुला झाला आहे. पावसानंतर पेंचमधील व्याघ्र प्रकल्प हिरवळीने नटला आहे. अशा आल्हाददायी वातावरणात दोन वाघिणींच्या झुंजीचा व्हिडीओ समोर आला आहे.
Oct 16, 2024, 10:45 AM ISTपत्नीकडे पाहू नको बोलल्याचा राग मनात धरत तो थेट घरात शिरला अन्... थराराक घटना
नाशिकमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार (Shocking News in Nashik) घडला आहे. त्यामुळे अशा गुन्हेगारांना वेळीच ताळ्यावर आणणं म्हत्त्वाचं ठरतं आहे. नाशिकच्या सामनगाव (Samangao) परिसरात एक धक्कादायक घटना समोर आलीय.
Nov 23, 2022, 06:45 PM ISTVideo : स्वत: पडला आणि दुसऱ्यालाही पाडलं; बाईकवर बसण्यासाठी धडपडणाऱ्या मद्यपीचा विचित्र पराक्रम
काही फोटोज आणि व्हिडीओ (Videos) असे असतात की आपल्याला हसू आल्याशिवाय राहत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ (Viral Videos on Social Media) सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यामुळे सध्या या व्हिडीओनं (Video Today) सगळीकडे धुमाकूळ घातला आहे.
Nov 20, 2022, 06:44 PM ISTOranges Rates: शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट; संत्र्याला भाव मिळेना...
Oranges Rates: विदर्भातून (vidarbha) पाठवल्या जाणाऱ्या संत्रावर बांगलादेशने (Bangladesh) कमालीचे आयात शुल्क वाढवल्यामुळे संत्र्याची (Oranges) निर्यात (Export) कमालीची घटली आहे. दर्जेदार संत्र्याला बाजारपेठ (Orange Market) मिळत नसल्यामुळे संत्राचे दर घसरले असून शेतकऱ्यांसह निर्यातदारही संकटात सापडले आहे.
Nov 17, 2022, 09:00 PM ISTमाणसं कशी फसवतात ना? दगडालाही सोन्याची झळाळी देऊन विकतात; 'या' शहरात घडला संतापजनक प्रसंग
70 रुपये किलोचा शेंगदाणा प्रक्रिया करून पिस्ताच्या नावाखाली 1,100 रुपये किलो रुपये दराने विक्री करणाऱ्या रॅकेटचा नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे
Nov 15, 2022, 10:31 AM IST