Interesting Facts : विमानाच्या इंजिनावर असणाऱ्या त्या लहानशा पंखांचा नेमका काय वापर?
Interesting Facts : विमानानं प्रवास करत असताना विमानतळाच्या काचेतून दिसणारं भलंमोठं विमान कधी न्याहळलंय? त्याच्या इंजिनावर का असतात ते पंखे?
May 23, 2024, 02:03 PM ISTबापरे! माणूस 93 दिवस समुद्राच्या तळाशी राहिल्यास नेमकं काय होतं? 'या' व्यक्तीनं प्रत्यक्षात मुक्काम करत दिलं उत्तर
Viral News : समुद्राच्या तळाशी राहणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात नेमके कोणते बदल दिसून येतात? तब्बल 93 दिवस अटलांटिक महासागराच्या तळाशी राहून आलेल्या माणसाच्या शरीरात झाले चमत्कारी बदल
May 21, 2024, 10:20 AM IST
Delhi Metro मध्ये तरुणीचा अश्लिल डान्स, Video पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल
Delhi Metro Viral Video : दिल्ली मेट्रोमध्ये महिलांसाठी रिझर्व्ह कोच का असतात? असा प्रश्न आता सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर (Girl dance in reserved ladies coach) विचारला जाऊ लागला आहे.
May 19, 2024, 06:03 PM ISTआग ओकणाऱ्या सूर्याचं वय किती माहितीये? शून्य संपणारच नाहीत...
Age of sun : सूर्याचं वय किती असेल याचा विचार कधी केला आहे का? आता पाहूनच घ्या या प्रश्नाचं उत्तर...
आग ओकणारा, डोळे दीपवणारा, रौद्र, प्रकाशमान या आणि अशा अनेक विशेषणांनी सूर्य ओळखला जातो. हा सूर्य कधीपासून अस्तित्वात आहे माहितीये?
May 18, 2024, 01:04 PM IST
विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत लिहिलेली भन्नाट उत्तरं वाचून शिक्षिकेला हसू अनावर; चुकीची असूनही दिले 5 मार्क
विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत लिहिलेली उत्तरं वाचून शिक्षिकेला हसू अनावर झालं होतं. मात्र त्याच्या क्रिएटिव्हिटीचं कौतुक करताना चुकीची उत्तरं असूनही त्यांनी 5 गुण दिले.
May 17, 2024, 05:07 PM IST
केदारनाथमध्ये एक कप चहाची किंमत वाचून हैराण व्हाल, पाण्याची बाटली खरेदी करताना खिसा रिकामा होईल
Chardham Yatra: चारधाम यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची झुंबड उडते. भाविकांची गर्दी पाहता व्हिआयपी दर्शनावर 31 मेपर्यंत बंदी घालण्यात आली आहे
May 17, 2024, 05:04 PM ISTभाजीच्या गाडीवर दुकानदारांने लावला महिलेचा असा फोटो, कारण आहे खूपच खास...
Viral News : सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल याचा काही नेम नाही. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर चर्चेत आलाय. एका भाजीच्या गाडीवर दुकानादाराने एका महिलेचा फोटो लावला आहे. या फोटोत महिला प्रचंड रागात असल्याचं दिसतंय.
May 14, 2024, 06:55 PM IST
कोण म्हणतं दुधाचा रंग पांढराच असतो? 'या' प्राण्याच दूध असतं काळं, नाव ऐकून व्हाल हैराण
Animal Who Gave Black Milk: दूध म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर पांढरं शुभ्र असं दूध येतं. पण दुधाचा काळा रंग असतो हे कधी ऐकायला का तुम्ही? गाय, म्हैश, बेकरी कोणताही प्राणी असो त्यांचा दूधाचा रंग हा पांढरा असतो. पण या जगात एक असा प्राणी आहे ज्याचा दुधाचा रंग हा काळा असतो.
May 14, 2024, 11:38 AM ISTआश्चर्यकारक Adventure! तो 165 वर्षे जुन्या बोगद्यात घुसला अन् मग...धक्कादायक Video Viral
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती 165 वर्षे जुन्या बोगद्यात घुसला आणि अडकल्या त्यानंतर काय झालं पाहा.
May 13, 2024, 09:23 AM ISTभारताचं एकमेव गाव जिथे राहतो एकच परिवार, बाकीचे गेले सोडून, कारण घ्या जाणून!
Indian village: आसामच्या नलबाडी जिल्ह्यात असे एक गाव आहे. बरधनारा असे या गावचे नाव आहे.
May 12, 2024, 04:21 PM ISTराजस्थानमध्ये महिलेने 4 मिनिटांत 4 बाळांना दिला जन्म; आई आणि बाळंही सुरक्षित
Woman In Rajasthan Gives Birth To Four Babies: या महिलेला फेब्रुवारी महिन्यापासूनच रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांचं तिच्याकडे विशेष लक्ष होतं.
May 11, 2024, 09:41 AM ISTViral : 200 लोकांसमोर राणी द्यायची मुलांना जन्म, प्राचीन काळातील विचित्र प्रथा, कारण धक्कादायक!
Weird Traditions : या राणीची प्रसूती होणार होती, तेव्हा तिची खोली ही माणसांनी भरलेली होती. राजकन्या, राजकुमार आणि राजघराण्यातील सर्व लोक तिथे उपस्थितीत होते. यामागील कारण जाणून तुम्हाला धक्काच बसेल.
May 8, 2024, 12:02 AM ISTHusband Test म्हणजे काय? सोशल मीडियावर व्हायरल होणारा ट्रेंड समजून घ्या
Husband Test हा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हायरल होण्यामागचं कारण काय? नवरे पुन्हा एकदा ट्रेंड....
May 7, 2024, 12:19 PM ISTघोडा का पित नाही घाणेरडं पाणी, यामागचं कारण अतिशय महत्त्वाचं
Horse Interesting Facts: अनेकदा घरातील ज्येष्ठ मंडळी सांगतात की, प्रवासात त्याच झऱ्याच पाणी प्या जेथे घोडा पाणी पितो. यामागचं कारण असं की, घोडा कधीच घाणेरडं पाणी पित नाही. घोडा फक्त स्वच्छ आणि साफ असंच पाणी पितो.
May 2, 2024, 03:34 PM ISTअचानक आकाशातून चंद्र गायब झाला तर पृथ्वीवर काय होईल?
Moon Interesting Facts: अचानक आकाशातून चंद्र गायब झाला तर पृथ्वीवर काय होईल? चंद्र नसता तर पृथ्वीवर मानवाचा उदय झाला नसता असा अनेक शास्त्रज्ञांचा दावा आहे. चंद्र नसता तर दिवस फक्त 6 ते 12 तासांचा असता.
May 1, 2024, 11:32 PM IST