तरुणाच्या कानाचा घेतला कडकडून चावा अन् तो गिळला, महिलेचा कारनामा, कारण खळबळ उडवून देणारे
Trending News In Marathi: उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका क्षुल्लक कारणातून झालेल्या वादातून एका महिलेने थेट व्यक्तीचा कान खाल्ला आहे.
Mar 10, 2024, 02:31 PM ISTनोकरीचा राजीनामा दिल्यावर तरुणाचा आनंद गगनात मावेना, चेहऱ्यावरचं सुख लोकांच्या काळजाला भिडलं; पाहा Video
Fabrizio Villari Moroni : फ्रेंच सोशल मीडिया इन्फ्लुयसर फॅब्रिझियो विलारी मोरोनी याचा एक व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Mar 2, 2024, 11:31 PM ISTचोरुन पत्नीचे फोन कॉल ऐकून कमवले 23 कोटी रुपये! Work From Home दरम्यान..; सारेच चक्रावले
Earn 23 Crore Rupees By Secretly Listening Wife Phone Calls: पत्नीचे फोन कॉल्स ऐकून त्याने तब्बल 23 कोटींची कमाई केल्याचं तपासामध्ये स्पष्ट झालं आहे. मात्र हा सारा प्रकार या व्यक्तीच्या चांगलाच अंगलट आल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
Mar 2, 2024, 12:38 PM ISTग्राहकाने मागवलं ऑनलाईन चिकन, आलं भलतंच... सोबत डिलिव्हरी बॉयचं पत्र
Viral News : ऑनलाईन फूड मागवताना काही वेळा डिलिव्हरी बॉय त्यातलं काही पदार्थ खात असल्याच्या अनेक बातम्या किंवा फोटो आपण पाहिले असतील. पण एका ग्राहकाला विचित्र अनुभव आला. या ग्राहकाने ऑनलाईन चिकन मागवलं होतं. पण त्याने जेव्हा पार्सल उघडून पाहिलं तेव्हा त्याला धक्काच बसला.
Mar 1, 2024, 09:05 AM ISTबॉडी बनवण्याच्या नादात तरुणाने गिळले 39 कॉईन आणि 37 लोहचुंबक, कारण काय तर त्यात...
Viral News : पिळदार शरीरयष्टी बनवण्यासाठी अनेक जणं वेगवेगळी औषधं, इंजेक्शन घेतात. पण एका तरुणाने बॉडि बनवण्यासाठी धक्कादायक निर्णय घेतला. या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
Feb 27, 2024, 06:46 PM ISTVideo :आयुष्यात हे जमलं म्हणजे तुम्ही जग जिंकलं; नारायण मूर्ती आणि कुटुंबीयांचा साधेपणा पाहून सगळे भारावले
Infosys co-founder Narayana Murthy : कितीही यश मिळो, जगात नाव कितीही मोठं होवो... गर्वाला जवळपासही फिरकू न देणं जमलं तरच तुम्ही खरे यशस्वी.... नाही का?
Feb 27, 2024, 12:57 PM IST
लाल वर्तुळाच्या मध्यभागी पांढरे वर्तुळ, या चिन्हाचा अर्थ काय आहे? रस्त्याच्या कडेला दिसल्यास ही चूक करू नका!
आपल्या ठराविक ठिकाणी जाण्यासाठी आपण रस्त्याने गाडीतून जात असताना रस्त्याच्या कडेला अनेक साईन बोर्ड आपल्याला दिसतात. रस्त्याने गाडी चालवताना आपल्याला या साईन बोर्डचा अर्थ माहिती असणे गरजेच आहे. तुम्ही कधी असा साईन बोर्ड पाहिला का? जो लाल रंगाच्या वर्तुळात पांढरा रंगाचा (Red white circle road sign meaning) ज्यात काही लिहिलं नसतं. या साइन बोर्डचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का?
Feb 25, 2024, 10:55 PM IST
बाबा वेंगाकडून 2024 ची भविष्यवाणी, नैसर्गिक आपत्तीपासून ते सायबर हल्ल्यांपर्यंत सारं काही सांगितलं
बाबा वेंगा यांनी 2024 ची केली भविष्यवाणी ... काय घडणार या वर्षात जाणून घ्या?
Feb 18, 2024, 08:37 AM IST'प्रेम असेल तर पाठवा पिझ्झा,' Valentine Day ला तरुणीच्या मेसेजनंतर Swiggy ने काय केलं पाहा
'व्हॅलेंटाइन डे'ला तरुणीने ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅप स्विग्गीकडे एक विनंती केली होती. स्विगीने यानंतर तिला सरप्राइज देत आश्चर्याचा धक्का दिला.
Feb 15, 2024, 03:53 PM IST
'आई-बाबा माझ्या बहिणीला...', 8 वर्षांचा मुलगा रडत पोहोचला पोलीस ठाण्यात
एका चिमुरड्याने आई-वडिलांविरोधात थेट पोलीस स्टेशन गाठलं होतं. पोलीस ठाण्यात अधिकाऱ्याच्या शेजारी बसून रागात तो आपलं म्हणणं मांडताना दिसत आहे. यावेळी पोलीस कर्मचारी त्याला 'तुला एवढा राग का येत आहे?' असं विचारतो.
Feb 15, 2024, 01:01 PM IST
'मुलं जन्माला घाला आणि 62 लाख मिळवा,' कर्मचाऱ्यांसाठी 'या' कंपनीने केली घोषणा
दक्षिण कोरियामधील एका कंपनीने कर्मचाऱ्यांना भन्नाट ऑफर दिली आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांना 2021 नंतर जन्माला आलेल्या मुलांसाठी 62.12 लाख रुपये देऊ केले आहेत.
Feb 14, 2024, 01:42 PM IST
Viral Video : चॉकलेट खाताय? सावधान! कॅडबरी डेअरी मिल्कमध्ये आढळली जिवंत अळी
Worm in Dairy Milk Chocolate : प्रसिद्ध कॅडबरी डेअरी मिल्क चॉकलेटमध्ये जिवंत अळी सापडल्याचा दावा एका व्यक्तीने केला आहे. यासंदर्भातील व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Feb 12, 2024, 01:12 PM ISTजगातल्या सगळ्यात महागड्या भाज्या तुम्हाला माहितीये का? किलोसाठी मोजावे लागतात लाखो रुपये!
Top 7 Most Costier Vegetables in World: आपण वेगवगेळ्या भाज्या बनवूण खातो पण तुम्हाला माहितीये का की काही भाज्या आहेत ज्या खूप महाग आहेत. त्याविषयी तर तुम्हालाही माहित नसेल. चला तर जाणून घेऊया. जगातील सगळ्यात महागड्या भाज्या, ज्यातील काही घेण्यासाठी तुम्हाला मोजावे लागू शकतात लाखो रुपेय.
Feb 11, 2024, 06:29 PM ISTVIDEO : अरेच्चा! एकाच ट्रॅकवर समोरासमोर आल्यात 2 ट्रेन अन् मग.., पुढे जे घडलं ते...
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये दोन ट्रेन अचानक एकाच ट्रॅकवर समोरासमोर आल्यात आणि मग...
Feb 10, 2024, 09:15 AM ISTकमाल! 180 चा स्पीड, 11 लाखांची बाईक... वेगावर जीवापाड प्रेम करणाऱ्या 'या' सौंदर्यवतीवर अख्खा देश फिदा
Bike News : अशा या वेगावर नितांत प्रेम करणारी एक तरुणी तिच्या बाईक प्रेमामुळं प्रचंड चर्चेत आली आहे. रस्ता नेईल तिथं जाणाऱ्या या तरुणीचे फोटो सध्या सोशल मीडियावरव प्रचंड व्हायरल होत आहेत.
Feb 9, 2024, 03:16 PM IST