'सर फॅमिली इमर्जन्सी आहे,' ऑफिसमध्ये खोटं बोलून IPL पाहायला गेली; बॉसने टीव्हीवर पाहताच केला मेसेज
Viral Post: आयपीएल सामना पाहण्यासाठी तरुणीने बॉसला खोटी बतावणी करत हाफ डे घेतला होता. पण बंगळुरु आणि लखनऊमधील या सामन्यादरम्यान ती टीव्हीवर झळकली असता तिच्या बॉसने पाहिलं आणि भांडाफोड झाला.
Apr 9, 2024, 01:28 PM IST
PHOTO: 28 मुलांचा बाप, पहिल्या पत्नीने करुन दिलं पतीचं दुसरं लग्न, आता तिघेही करतात सुखी संसार
Viral News In Marathi : ऐकावं ते नवलं...हा माणून दोन बायका आणि 28 मुलांसोबत सुखी संसार करत आहे. त्याने आपल्या सुखी आयुष्याचे गुपित सोशल मीडियावर शेअर केलंय.
Apr 8, 2024, 04:47 PM ISTएक कोटी पगार, युरोपमध्ये राहाणारा आणि... 4 लाख वार्षिक पगार असणाऱ्या मुलीच्या अटी, लीस्ट व्हायरल
मुंबईत राहाणाऱ्या एका 37 वर्षांच्या अविवाहीत मुलीने आपला होणारा पती कसा कसावा याची लीस्टच जाहीर केलीय. या मुलीने मेट्रोमोनियल साईटवर आपल्या अटींसह प्रोफाईल शेअर केला आहे. तिच्या अटी सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.
Apr 4, 2024, 02:42 PM IST100 वर्षानंतर कशी दिसतील भारतातील गावं? AI ने शेअर केले फोटो
AI Indian Village:आर्टीफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयच्या मदतीने लोक नवनवीन प्रयोग करत आहेत. 100 वर्षानंतर भारतातील ग्रामीण भाग कसा दिसेल? याबद्दल प्रश्न विचारण्यात आला.गाव म्हटलं की शेत आणि जुनी घरे डोळ्यासमोर येतात. पण एआयचा कल्पनाविस्तार वाखाणण्याजोगा आहे. आपण कल्पनाही करु शकत नाही, असे गावचे फोटो एआयने दाखवले आहेत.
Mar 31, 2024, 02:33 PM ISTलग्नानंतर घरात नॉनव्हेज शिजवले, पतीने केलं असं काही की पत्नी माहेरीच गेली
Trending News: पत्नीने घरात नॉन व्हेज बनवण्यास सुरुवात केली. मात्र पतीला तिचे हा वागणे आवडले नाही, त्यामुळं पत्नीने घेतला मोठा निर्णय
Mar 28, 2024, 03:57 PM ISTजहाजानं धडक देताच महाकाय पूल धाडकन कोसळला; हादरवणारा Video समोर
Viral Video : दर दिवशी सोशल मीडियामुळं जगाच्या पाठीवर नेमकं कुठं काय चाललंय याची माहिती आपल्याला मिळत असते. त्यातच एक नवा व्हिडीओ समोर आला आहे.
Mar 26, 2024, 03:36 PM ISTअत्यंसंस्काराचे लाइव्ह स्ट्रिमिंग सुरू असताना, महिलेकडून मोठी चूक; नको तो व्हिडिओ झाला Viral
Trending News In Marathi: महिलेकडून एक चुक झाली अन् या चुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेकांनी यावरुन तिच्यावर टिकादेखील केली आहे.
Mar 25, 2024, 04:06 PM IST
56 वर्षांपासून 'प्रेग्नंट' होती महिला, अचानक पोटात दुखू लागल्याने डॉक्टरांनी केली सर्जरी अन् नंतर...
एक महिला तब्बल 56 वर्षांपासून गर्भवती असल्याचं अजब आणि धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एक दिवस अचानक महिलेच्या पोटात दुखू लागल्यानंतर डॉक्टरांनी सर्जरी केली. पण त्यानंतर सर्व काही संपलं.
Mar 23, 2024, 02:18 PM IST
LAPTOP चा फुल फॉर्म काय? फक्त 1% लोकांना असेल माहिती
Laptop Full Form: लॅपटॉप हा शालेय विद्यार्थ्यांपासून ते ऑफिसातील कर्माचाऱ्यांकडेदेखील असतो. पण तुम्हाला माहितीये का ज्या लॅपटॉपचा वापर तुम्ही करता त्याचा फुल फॉर्म काय आहे. LAPTOP चा फुल फॉर्म काय? फक्त 1% लोकांना असेल माहिती
Mar 20, 2024, 01:13 PM ISTवडिलांच्या निधनानंतर मुलीला त्यांच्या बॅगेत सापडलं असं काही; थेट लष्कराला बोलवावं लागलं अन्...
कॅनडात एका महिलेला वडिलांच्या मृत्यूनंतर घराची साफसफाई करताना असं काही सापडलं की, ज्यामुळे तिला धक्काच बसला. महिलेला थेट लष्कराला पाचारण करावं लागलं.
Mar 19, 2024, 01:34 PM IST
सामूहिक विवाह सोहळ्यात भलताच प्रकार; चक्क बहिणीने भावासोबत केले लग्न
Viral News: उत्तर प्रदेशच्या एका शहरात विचित्र प्रकार समोर आला आहे. सामूहिक विवाह सोहळ्यात भावा-बहिणीचेच लग्न लावल्याचा प्रकार समोर आला आहे.
Mar 18, 2024, 02:53 PM ISTअचानक गायब होत होती महिलांची अंतर्वस्त्रं, सत्य समोर आल्यानंतर सगळेच हादरले, CCTV त दिसलं असं काही
जगभरात रोज अजब प्रकार घडत असतात. यातील काही प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्यामुळे जगासमोर येतात. अन्यथा त्यावर विश्वास ठेवणं तसं कठीणच असतं. अशाच एका प्रकरणात महिलेची अंतर्वस्त्रं घऱाबाहेर गायब होत होती. सत्य समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला.
Mar 16, 2024, 01:15 PM IST
मदत करा... 40 वर्षे समुद्रातच तरंगत होता बॉटलमध्ये बंद असलेला नकाशा, महिलेने शोध घेताच...
Trending News In Marathi: समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता करणाऱ्या एका महिलेला एक बॉटल सापडली. त्या बॉटलमध्ये एक चिठ्ठीदेखील होती. ती चिठ्ठी वाचून...
Mar 13, 2024, 03:20 PM IST'थेट गोळीच घाला,' Income Tax नोटीशीवर अशनीर ग्रोव्हरचं ट्वीट; नंतर केलं डिलीट
अशनीर ग्रोव्हर यांनी प्राप्तिकर विभागाची नोटीस मिळाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट एक्सवर शेअर केला. यावेळी त्यांनी प्राप्तिकर विभागावर कठोर शब्दांत टीका केली. पण नंतर त्यांनी ट्विट डिलीट केलं.
Mar 12, 2024, 06:20 PM IST
Viral News: 153 प्रवासी असलेल्या विमानाने उड्डाण घेताच दोन्ही पायलट झोपले, विमानाचा मार्ग चुकला अन्...पुढे काय घडलं?
Viral News : विमानात 153 प्रवासी आणि उड्डाण घेतल्यानंतर दोन्ही पायलट झोपले. त्यानंतर विमानाचा मार्ग चुकला...ही धक्कादायक घटना समोर आली आहे.
Mar 11, 2024, 10:28 AM IST