Viral Video : आश्चर्यकारक! फ्लाइटमध्ये अचानक छतातून पडायला लागला पाऊस, प्रवासी झाले सैरभैर
Air India Flight Video : एअर इंडियाच्या फ्लाइटचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये फ्लाइटमध्ये छतातून अचानक पाणी पडायला लागलं.
Dec 1, 2023, 12:14 PM ISTभारतातील सर्वात महागडी भाजी कोणती माहिती आहे का? कितीही प्रयत्न केले तरी देता येणार नाही उत्तर
आपल्यातील प्रत्येकजण रोज भाज्या खातं. त्यामुळेच भाज्यांचे भाव वाढले की सर्वसामान्य चिंतित होता. पण तुम्हाला भारतातील सर्वात महागडी भाजी कोणती आहे हे माहिती आहे का?
Nov 30, 2023, 03:16 PM IST
अंतराळात गेल्यानंतर माणसाची उंची 2 इंचाने वाढते, कारण...
अंतराळात गेल्यानंतर माणसाची उंची 2 इंचाने वाढते, कारण...
Nov 30, 2023, 03:09 PM ISTक्लर्कच्या एका चुकीमुळं तो झाला करोडपती; 60 वर्षांच्या वृद्धाचे नशीब फळफळले
Trending News In Marathi: क्लर्कने केलेल्या एका चुकीमुळं एक व्यक्ती मालामाल झाला आहे. त्याने चक्क करोडो रुपयांची रक्कम जिंकली आहे. नेमकं काय झालं जाणून घेऊया.
Nov 28, 2023, 11:45 AM IST'आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो', बहिणीने भावाशी बांधली लग्नगाठ
Brother Sister Marriage : बहीण भावाचं नातं हे पवित्र नात्यापैकी एक आहे. लग्नाचा विषय असल्यास बहीण भावाचं लग्न या समाजात मान्य नाही. पण या नात्याला तडा देणारी एक घटना समोर आली आहे. एका बहिणीने भावाशी लग्न केलं आहे.
Nov 27, 2023, 11:32 AM ISTWeird Tradition : प्रेमाची झोपडी! पोटच्या मुलीला अनेक मुलांसोबत 'संबंध' ठेवता यावं म्हणून वडील करतात विचित्र काम
Weird Tradition : या जमातीत वडील मुलीला अनेक मुलांसोबत शारीरिक संबंध ठेवता यावं म्हणून प्रेमाची झोपडी बांधतात. कुठल्या जमातीत आहे ही प्रथा आणि काय आहे त्या प्रथेमागील संकल्पना जाणून तुम्हालाही धक्का बसेल.
Nov 26, 2023, 03:59 PM ISTVIDEO: वय वर्षे 97! वयस्कर आजीचा अॅडव्हेन्चर; साडी नेसून केलं पॅराग्लायडिंग, आनंद महिंद्रा म्हणतात...
Viral Old Lady Paragliding Video By Anand Mahindra: सध्या वयस्कर महिलाही सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाना दिसतात. अशाच एका महिलेचा व्हिडीओ सध्या तूफान व्हायरल होताना दिसतो आहे. वयाच्या 97 व्या वर्षी चक्क या महिलेनं पॅराग्लायडिंग केलं आहे.
Nov 25, 2023, 07:08 PM ISTWeird Tradition : 'या' जमातीत स्त्रिया असतात सर्वात सुंदर! नवरा बायकोला पाहुण्यांसोबत सांगतो झोपायला, 70 टक्के मुलांचे वडील 'हे'...
Weird Himba Tribe : या जगात अशा अनेक जमाती आहेत, ज्या त्यांच्या अनोख्या आणि विचित्र परंपरेमुळे ओळखल्या जातात. या जमातीतील स्त्रिया अतिशय सुंदर असतात. तर नवरा बायकोला पाहुण्यांसोबत झोपायला लावतो. इथल्या प्रथा ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.
Nov 25, 2023, 04:50 PM ISTफॉर्च्युनर कारमध्ये टॉयलेटची सुविधा, दूरच्या प्रवासासाठी ठरतेय फायदेशीर
Fortuner cars Toilet Facilities: सध्या सोशल मीडियावर फॉर्च्युनर कारचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला काळ्या रंगाची फॉर्च्युन कार दिसतेय.
Nov 24, 2023, 05:39 PM IST'हे पाहून फार दु:ख वाटतंय, तुमची ही वृत्ती....,' आनंद महिंदा गेट-वे ऑफ इंडियावरील 'तो' व्हिडीओ पाहून नाराज
मुंबईतील गेट-वे ऑफ इंडियावर काही लोक समुद्रात निर्माल्याच्या नावाखाली कचरा फेकत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून आनंद महिंद्रा यांनी नाराजी जाहीर केली आहे.
Nov 22, 2023, 01:25 PM IST
Weird Tradition : भारतात 'या' ठिकाणी महिलेचे असतात एकाहून अनेक पती; प्रत्येकासोबत रात्र घालवण्यासाठी...
Weird Tribes : ऐकावं ते नवलंच! भारतात आजही या गावात महिलेचे एकाहून अनेक पती असता. या प्रथेला द्रौपदी प्रथा अशं म्हटलं जातं. काय हे नेमकी प्रथा जाणून घेऊयात.
Nov 22, 2023, 12:43 PM ISTWeird Tradition : 'इथे' आजही स्त्री - पुरुष वावरतात विवस्त्र, 'या' 3 जमातींच्या प्रथा ऐकून बसेल धक्का
Weird Tribes : एकविसाव्या शतकात आजही जगाच्या पाठीवर अशा अनेक जमाती राहतात ज्यांच्याबद्दल जाणून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. इथे स्त्री - पुरुष आजही कपडे घालत नाहीत.
Nov 21, 2023, 08:43 PM ISTViral Video : ना अपघात ना धडक! भर रस्त्यात अचानक हवेत उडी मारली रिक्षा; धक्कादायक प्रकार समोर
Accident Viral Video : एक रिक्षा (Auto Rickshaw) अंदाजेप्रमाणे किमान 40 च्या स्पीडने धावत होती. मात्र, एका ठिकाणी अचानक रिक्षा हवेत उडाली अन् पलटी झाली.
Nov 21, 2023, 07:40 PM IST
मुंबई लोकलमध्ये 'फाइव्ह स्टार रेस्तरॉं', प्रवाशांना मिळाली स्पेशल डिश
Mumbai Local Train Restaurant: मुंबईकर प्रवाशांना तृप्त करण्यासाठी 2 तरुण यात दिसत आहेत. कोण आहेत हे तरुण? काय आहे हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया.
Nov 21, 2023, 10:33 AM ISTसुनेनं नाकारली टीशर्ट-जीन्स घालण्याची सासूची इच्छा; नवऱ्यानं केली बेदम मारहाण
UP News : उत्तर प्रदेशात एक वेगळचं प्रकरण समोर आलं आहे. सासूने जीन्स, टीशर्ट घालायला जबरदस्ती केल्याने सूनेने थेट पोलीस ठाणे गाठलं आहे. शेवटी हे प्रकरण समुपदेशन केंद्रात गेले आहे.
Nov 20, 2023, 04:32 PM IST