viral news

बघता बघता पाळीव कुत्र्याने तब्बल 3 लाखाहून अधिक रुपये खाल्ले, मालकाने 'या' पद्धतीने मिळवले अडीज लाख

एका पाळीव कुत्र्याने मालकाचे तब्बल 3 लाखाहून अधिक रुपये खाल्ल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कुत्र्याची अचानक तब्बेत बिघडल्याने हा प्रकार उघडकीस झाला आहे. 

Jan 7, 2024, 11:13 AM IST

Weight Loss : आता झटपट होईल वजन कमी, शास्त्रज्ञांनी बनवली स्मार्ट गोळी; पाहा किंमत

Trending News : जर्नलमध्ये केलेल्या दाव्यानुसार, ही गोळी भूक कमी करते. VIBES गोळीची कल्पना एमआयटीच्या माजी पदवीधर विद्यार्थिनी आणि पोस्टडॉक श्रिया श्रीनिवासन यांनी केली होती

Jan 6, 2024, 09:00 PM IST

पाकिस्तानी सौंदर्यवती ज्या भारतीय तरुणांच्या मनावर करतात राज्य

PAKISTAN VIRAL GIRL: आयशाचे 5 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिचे पाकिस्तानसह भारतातही अनेक चाहते आहेत. माहिरा खान पाकिस्तानी अभिनेत्री असून तिने शाहरुख खानसोबत काम केलंय. तिचे 10.6 मिलिअन फॉलोअर्स आहेत. माहिरा खानने दुसरे लग्न केले. तिचे फोटो खूप व्हायरल झाले आहेत. 

Jan 6, 2024, 08:29 PM IST

Kitchen Tips : तुम्ही कधी गॅसवर मीठ टाकलं का? VIDEO पाहून डोळ्यावर विश्वास बसणार नाही

Kitchen Tips Video : तुम्ही कधी गॅसवर मीठ टाकलं आहे का? हो गॅसवर..याचा काय फायदा होतो याचा जबरदस्त असा किचन जुगाडकिचन जुगाड एका गृहिणीने दाखवला आहे. तुम्हाला असा विचित्र वाटेल. पण, परिणाम पाहिला तर तुम्ही थक्क व्हाल.

Jan 6, 2024, 05:44 PM IST

स्मार्टफोनचे व्यसन सोडवण्यासाठी महिलेने शोधला भन्नाट उपाय, मुलांसमोर ठेवल्या 'या' अटी

Trending News In Marathi: स्मार्टफोनचे व्यसन सोडवणे हे हल्ली कठिण होऊन बसले आहे. पण एका महिलेने यावर भन्नाट तोडगा काढला आहे. 

Jan 5, 2024, 05:02 PM IST

जुळ्या भावांमध्ये एका वर्षाचं अंतर, 'ती' 40 मिनिटे ठरली महत्त्वाची

Twins Born in Different Year : 40 मिनिटांच्या फरकाने जन्मली जुळी मुलं, एकाचा जन्म 2023 चा तर दुसऱ्याचा 2024 चा, काय आहे हा चमत्कार?

Jan 5, 2024, 10:23 AM IST

'या' 8 देशात आजही रेल्वे धावत नाही

'या' 8 देशात आजही रेल्वे धावत नाही

Jan 4, 2024, 08:48 PM IST

लग्नाला 24 तास उलटेना, त्याआधीच आयरा खान आणि नुपूरच्या बेडरुममधील फोटो समोर

Ira khan Nupur Shikhare Bedroom Phooto: आयरा आणि नुपूर दोघांचे ३ जानेवारीला लग्न झाले. या लग्नसोहळ्याचे फोटो अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Jan 4, 2024, 04:22 PM IST

Kitchen Jugaad Video : तुम्ही फ्रीजमध्ये कधी चहा ओतलाय? परिणाम पाहाल तर थक्क व्हाल

Kitchen Jugaad Video : अनेकजण चहा शिल्लक राहीला की फ्रीजमध्ये ठेवतात. पण चहा असाच फ्रिजमध्ये ठेवण्याऐवजी किंवा कपात ओतण्याऐवजी तो फ्रिजमध्ये ओतून पाहा... परिणाम पाहाल तर तुम्ही थक्क होऊन जाल.   

Jan 4, 2024, 04:11 PM IST

Zoom वर सुरु होती मिटिंग, कर्मचारी हिंदीत बोलल्याने झाला वाद... Video व्हायरल

Office Employee Meeting On Zoom: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑफिसच्या झूम मीटिंगमध्ये एक कर्मचारी हिंदीत बोलल्याने मोठा वाद झाला. इतर कर्मचाऱ्यांनी त्याला इंग्रजीतून संभाषण करण्याचं आवाहन केलं.

Jan 2, 2024, 06:21 PM IST

RTO अधिकाऱ्यांना आनंद महिंद्रा यांचं चॅलेन्ज; म्हणाले, 'तेव्हा त्यांचे चेहरे बघायचेयत'

Anand Mahindra : महिंद्रा आणि महिंद्रा उद्योगसमूहाची धुरा असणारे आनंद महिंद्रा तरुणाईमध्ये चर्चेत असण्यामागचं कारण म्हणजे त्यांचा सोशल मीडियावरील वावर. 

 

Jan 2, 2024, 10:19 AM IST

Viral : ग्राहकाने ऑर्डर केल्या तब्बल 125 रुमाली रोटी, Zomato CEO ची अशी प्रतिक्रिया

Zomato CEO Reply : प्रत्येकाने नवीन वर्षाचं सेलिब्रेशन खास केलं. एका व्यक्तीने झोमॅटोवर तब्बल 125 रुमाली रोटी ऑर्डर केल्या. यावर Zomato CEO दिपेंद्र गोयल यांच उत्तर महत्त्वाचं... 

Jan 2, 2024, 10:18 AM IST

उड्डाणपुलाच्या खाली अडकले विमान, भन्नाट शक्कल लढवून असं काढले बाहेर

Plane Gets Stuck Under Bridge: बिहारच्या उड्डाणपुलाच्या खाली एक विमान अडकून पडल्याची घटना घडली होती. विमान अडकल्याने मोठी खळबळ उडाली होती. 

Dec 30, 2023, 03:43 PM IST

कन्फर्म तिकीट असतानाही उभ्यानं प्रवास; रेल्वे प्रवासादरम्यान 'या' प्रवाशासोबत जे घडलं ते तुमच्यासोबतही घडू शकतं

Indian Railway : सध्या सुट्ट्यांचा हंगाम सुरु असल्यामुळं प्रत्येकजण प्रवासच करताना दिसत आहे. या साऱ्यामध्ये सर्वाधिक प्राधान्य मिळतंय ते म्हणजे रेल्वेनं प्रवास करण्याला. 

Dec 29, 2023, 09:58 AM IST

2023 मध्ये सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे 10 लोक!

2023 चे टॉप 10 व्हायरल पर्सनैलिटी आणले आहेत जे सोशल मीडियावर लोकप्रिय राहिले

Dec 28, 2023, 05:30 PM IST