viral on social media

Debina आणि Gurmeet Choudhary पुन्हा एकदा विवाहबंधनात?

 टीव्हीची प्रसिद्ध जोडी देबिना बोनर्जी आणि गुरमीत चौधरी हे प्रत्येकाच्या आवडत्या कपलपैकी एक आहेत.

Oct 4, 2021, 06:11 PM IST

आपल्या बाळासाठी आईनं कापला स्वत:चाच पाय...पण का? नक्की असं काय घडलं जाणून घ्या

आपल्या मुलाला सुरक्षितपणे जन्म देण्यासाठी आपल्या आयुष्याशी मोठी तडजोड केली आहे.

Sep 13, 2021, 03:56 PM IST

हृतिक रोशनचा हा नवा लूक पाहिला का? सोशल मीडियावर होतोय व्हायरल

सोशल मीडियावर हृतिकचा नवा लूक चर्चेत...

Sep 11, 2021, 08:07 PM IST

एक कल्पना अशी ही....नर्सने वॅक्सीनच्या रिकाम्या बाटल्यांपासून बनवला सुंदर झुंबर

 हे झुंबर पाहाताना तुम्हाल ते इतके सुंदर दिसेल आणि त्याच्या सुंदरतेत तुम्ही असे काही हरवून जाल की...

Sep 7, 2021, 01:38 PM IST

महिला कॉन्सटेबलच्या प्रेमात आंधळ्या नवऱ्याने पत्नीसह 2 मुलांना संपवलं... अखेर आखला स्वत:च्याच हत्येचा कट

परंतु तो एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पुढे आणखी कहरच केला.

Sep 3, 2021, 07:41 PM IST

मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत

मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. हसीन जहाँ इन्स्टाग्रामवर सतत तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चर्चेत राहते. हसीन जहाँ तिच्या फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून सतत चर्चेचा विषय ठरतेय.

Aug 27, 2021, 07:04 PM IST

'राधे' चित्रपटाचं नवं गाणं 'झूम झूम'; सलमान-दिशाची भन्नाट केमिस्ट्री

'राधे' चित्रपटाचं तिसरं गाणं प्रदर्शित कण्यात आलं आहे.

May 10, 2021, 06:45 PM IST

आजोबांनतर नातू रोहित पवारांचंही भरपावसातलं भाषण व्हायरल

रोहित पवारांचंही भरपावसात भाषण

Oct 19, 2019, 03:25 PM IST

सलमान खान भाजपच्या नेत्यांसोबत सायकलवरून फिरतो तेव्हा...

या तिघांनी तब्बल १० किलोमीटर अंतरापर्यंत सायकल चालवली.

Nov 22, 2018, 09:31 PM IST

करिष्मा कपूरच्या मुलीची सोशल मीडियात चर्चा

अभिनेत्री करिष्मा कपूर ही 90च्या दशकातील आघडीच्या अभिनेत्रींपैकी एक होती. 

Jun 5, 2018, 11:38 AM IST

सोनमच्या या महागड्या अंगठीची सोशल मीडियावर चर्चा

सोनमच्या अंगठीची किंमती इतक्या लाखांच्या घरात

May 9, 2018, 04:05 PM IST

पती बोनी कपूरसोबत श्रीदेवींचा हा शेवटचा डान्स व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूडची पहिली महिला सुपरस्टार म्हटली जाणारी श्रीदेवी यांचं दुबईत शनिवारी निधन झालं.

Feb 25, 2018, 04:41 PM IST

मुंबई जलमय : मदत न करता मदत केलेल्या दाव्याची अशी पोलखोल

 २९ ऑगस्टच्या अतिवृष्टीने अनेकांची त्रेधातिरपट केली. जलमय मुंबईत अनेकांना रात्र उपाशीपोटी काढावी लागली. कारण घरी जाण्याचे सगळे मार्ग बंद झाले होते. मात्र, संकटात सापडलेल्यांना अनेकांनी मदतीचा हात दिला. मात्र, मदत न करता आपण कशी मदत केली याचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Aug 31, 2017, 04:25 PM IST

सोशल मीडियावर २००० ची फाटलेली नोट होतेय व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक ५०० आणि १००० च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि अनेकांना धक्का बसला. मोदींनी काळ्या पैशावर सर्जिकल स्ट्राईक केल्याचं म्हणत अनेकांनी या निर्णयाचं स्वागत केलं. त्यानंतर आता ५०० आणि २००० च्या नोटा व्यवहारात येणार आहेत. नवीन नोटांबाबत अनेकांमध्ये उत्सूकता आहे.

Nov 10, 2016, 10:28 PM IST