viral story

ठुकरा के मेरा प्यार... गर्लफ्रेन्डने ब्रेकअप केल्यानंतर तरुणाला मिळाले 25 हजार; वाचा नेमकं काय घडलं

Breakup Story : प्रेमात फसवणूक झाल्यानंतर, एखादी व्यक्ती एकतर मनातून उतरते किंवा तिचा प्रेमावरील विश्वास उडतो. मग अशावेळी काही लोक टोकाचा निर्णय घेतात. मात्र एका प्रियकराला ब्रेकअपनंतर चांगलाच फायदा झालाय. ट्विटरवर या प्रियकराने त्याच्या ब्रेकअप स्टोरीची माहिती दिली आहे

Mar 17, 2023, 03:59 PM IST

पायलट बाप-लेकीची कमाल! प्रवाशांना घडवली सुंदर हवाई सफर, VIDEO व्हायरल

Viral Video : जसे मुलाचे त्याच्या आईसोबत घट्ट नाते असते, तसेच बाप आणि लेकीचे देखील खुप घट्ट नाते असते. बाप कितीही कठोर असला तरी मुलीसाठी त्याचा जीव नेहमीच तुटत असतो. बाप मुलीसाठी दुसरी आई असतो,असे म्हणायलाही हरकत नाही आहे. अशाच एका पायलट बाप-लेकीची (Father-Daughter Story)एक कहानी समोर आली आहे. या कहानीची सोशल मीडियावर चर्चा आहे. 

Jan 7, 2023, 06:32 PM IST

Viral Video : ऐकावं ते नवलच! 106 वर्षाच्या आजीबाईंच करण्यात आलं बारसं

Viral Video : व्हिडिओत एका घरगूती कार्यक्रमाप्रमाणे महिला नटून थटून आल्या होत्य़ा. या महिलांसमोर एक पाळणा देखील होता. हा पाळणा चांगला सजवण्यात आला होता. हा पाळणा एका बाळाच्या बारशासाठी नव्हे तर एका आजी बाईच्या बारशासाठी सजवण्यात आला होता.

Jan 2, 2023, 09:44 PM IST

प्रेम म्हणजे प्रेम असतं! 64 वर्षाच्या वृद्धाच्या प्रेमात पडली 24 वर्षीय तरूणी, वाचा Love Story

Viral Story : 24 वर्षीय सेमी अतादजा या तरूणीचे 64 वर्षीय क्लॉडिओ यांच्याशी डेटिंग वेबसाईटवर (Dating Site) भेट झाली होती. या भेटीनंतर जवळपास 6 वर्ष ते एकत्र राहिले होते. यानंतर आता त्यांनी लग्न केल्याची माहिती आहे. या घटनेनंतर त्याची लव्हस्टोरी चर्चेत आली होती. 

Jan 1, 2023, 06:17 PM IST

दुकानात बिस्किट खरेदी करायला गेली अन् झाली करोडपती, घटना वाचून आश्चर्याचा धक्का बसेल

Viral Story : एक महिला बिस्कीट खरेदी करायला घरातून निघाली होती. मात्र घरी परतताना ती करोडपती होऊन आली आहे. कारण बिस्किट खरेदी करायला गेलेल्या महिलेचे अचानक मन बदलले आणि तिने 800 रूपये खर्चुन लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. या लॉटरीत तिने  5.78 कोटी रुपयांची रक्कम जिंकली. कर कपात केल्यानंतर महिलेला चार कोटी रुपये मिळाले होते. या लॉटरीने ती मालामाल झाली होती. 

Dec 30, 2022, 10:48 PM IST

Video: चालत्या ट्रेनसमोर त्याने केलं असं की मोटरमननं गाडी थांबवून चोपला

Boy Giving fyling Kiss To Train: सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहिल्यानंतर तळपायाची आग मस्तकात जाते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हालाही राग अनावर होईल. हा व्हिडीओ नरेंद्र नावाच्या युजर्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

Dec 30, 2022, 08:11 PM IST

खरंच इतक्या स्वस्त मिळायची Bullet Bike, जुने बिलं पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का

Viral Story : सोशल मीडियावर गेल्या अनेक महिन्यांपासून जून्या गोष्टींचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. यामध्ये मध्यंतरी 1985 चे रेस्टॉरंट बिल आणि 1937 चे सायकलचे बिल सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. जुन्या बिलातील वस्तुंची रक्कम पाहून अनेकांना ते जुने दिवस आठवले होते.

Dec 28, 2022, 07:15 PM IST

बापरे! महिलेच्या खात्यात एक दोन नव्हे तर तब्बल 270 कोटी आले, तिने काय केलं असेल सांगा

एका महिलेच्या खात्यात थेट 270 कोटी आले आहेत. हे इतके पैसे आल्याने ती शहरातली अरबपती बनली होती. मात्र इतक्या पैश्यांचे तिने काय केलं असेल, असा प्रश्न अनेकांना सतावतोय. त्यामुळे जाणून घेऊयात नेमकं 270 कोटींचे तिने केले काय?

Dec 23, 2022, 10:44 PM IST

Viral Story : ATM मध्ये गेले आणि मालामाल झाले, घटनाक्रम वाचून आश्चर्याचा धक्का बसेल

Viral Story : गुलरीहाच्या महाराजगंज चौकात इंडिया वन एटीएम (ATM) आहे. या एटीएममध्ये एक तरूण पैसे काढण्यासाठी गेला होता. या एटीएममधून पैसे काढल्यानंतर तो मालामाल झाला आहे. 

Dec 21, 2022, 06:07 PM IST

What is Marriage? विद्यार्थ्याचा निबंध वाचून शिक्षक म्हणाले, 'जरा भेटायला ये'

Student Student Wrote Letter : विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका Social Media वर होतेय व्हायरल, नेटकरी म्हणतात कोणता पुरस्कार बाकी असेल तर या विद्यार्थ्याला द्या

Dec 19, 2022, 09:01 AM IST

भीक मागणारा मुलगा बनला लखपती! घटनाक्रम वाचून विश्वास बसणार नाही

Viral News : एक 11 वर्षाचा मुलगा (beggar boy) दररोज रस्त्यावर भीक मागायचा. दररोज मिळणाऱ्या या भीकेच्या पैशातून तो आपलं पोट भरायचा. एके दिवशी रस्त्यावर अशीच भीक मागत असताना, एका व्यक्तीची त्याच्यावर नजर पडली. 

Dec 16, 2022, 07:52 PM IST

Video: नवं कोरं हेलिकॉप्टर घेऊन उद्योगपती थेट मंदिरात, तीन पुजाऱ्यांनी केली विधीवत पूजा

Helicopter Vahan Puja: भारतात कोणतीही नवी वस्तू घेतली की पूजा करण्याची परंपरा आहे. मग ते वाहन असो की, टीव्ही फ्रीज..दुचाकी किंवा चारचाकी घेतल्यानंतर मंदिरात पूजेसाठी गाडी आणणं सामान्य गोष्ट आहे. पण तेलंगाणातील एका उद्योगपतीनं हेलिकॉप्टर विकत घेतल्यानंतर पूजा करण्यासाठी मंदिरात आणलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. 

Dec 16, 2022, 06:17 PM IST

FIFA World Cup फायनलमध्ये अर्जेंटिनाने धडक मारताच सोशल मीडियावर SBI पासबूक व्हायरल, कारण...

SBI Passbook Viral: सोशल मीडियावर फीफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेच्या अंतिम फेरीची चर्चा रंगली आहे. अर्जेंटिना आणि फ्रान्स यापैकी कोण बाजी मारणार? याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. असं असताना एकीकडे एसबीआयचं पासबूक व्हायरल होत आहे. एसबीआय पासबूक ट्रेंड होण्यामागचं कारण अनेकांना माहिती नाही. 

Dec 16, 2022, 03:51 PM IST

3 हजारात कोणी ऐश्वर्या अथवा दीपिकासारखं नाही दिसू शकतं, ब्युटी पार्लरवाली नववधूवर चिडली!

ब्युटीशियन मोनिका पाठक चिडली, अन् नवरीलाच बरं-वाईट बोलून गेली!

Dec 9, 2022, 12:52 AM IST