viral video of elephants 0

भर रस्त्यात बंद पडला संत्र्यांचा ट्रक, हत्तींनी घेतला 'जंगल टॅक्स'; व्हिडीओ पाहिलात का?

Viral Video of Elephant: त्याचे गोलमटोल दिसणे, शांत स्वभाव यामुळे हत्ती हा प्राणी लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. हत्तींचे छान छान व्हिडीओ लहान मुलेदेखील पाहत असतात.

Jan 17, 2024, 01:51 PM IST