जगात सर्वाधिक आयुष्य जगणारे टॉप 10 प्राणी
बोहेड व्हेल 200 वर्षांहून अधिक काळ जगतो. रफआई रॉकफिश 200 वर्षांहून अधिक काळ जगतो. फ्रेशवॉटर पर्ल मसेल 250 वर्षांहून अधिक काळ जगतो. ग्रीनलॅण्ड शार्कचं वय 272 वर्षांहून अधिक असतं.ट्यूबवॉर्मचं वय 300 वर्षांहून अधिक असतं. ओशन कुवाहॉग क्लैमचे वय 500 वर्षांहून अधिक असतं. ब्लॅक कोरलचं वय 4000 वर्षांहून अधिक असतं.ग्लास स्पंजचं वय 10 वर्षांहून अधिक असतं. टुरिटॉपसिस डॉहर्नी हा अमर मानला जातो. हायड्रादेखील अमर मानला जातो.
Sep 18, 2024, 03:12 PM ISTअल्बर्ट आइनस्टाइन यांच्या 'त्या' पत्राचा 33 कोटींना लिलाव; अणुबॉम्बविषयी आधीच दिलेला इशारा
Albert Einstein: अल्बर्ट आइनस्टाइन यांच्या एका पत्राचा लिलाव करण्यात आला आहे. या पत्रात त्यांनी अमेरिकेला एक इशारा दिला होता.
Sep 16, 2024, 07:26 AM IST
Viral: पत्नी आणि प्रेयसी दोघी पण हव्यात, व्यक्तीचा अजब जुगाड; पठ्ठ्याने गर्लफ्रेंडचं...
Viral News : भारतात एक विचित्र घटना समोर आली आहे. पत्नी आणि गर्लफ्रेंड दोन्ही हव्यात म्हणून त्या पठ्ठ्याने अजब कारनामा केलाय.
Sep 14, 2024, 06:25 PM ISTभारत, अमेरिका, ग्रीस नव्हे... 'हा' आहे जगातील सर्वात जुना देश
जगातील सर्वात जुना देश कोणता? गुगलची मदत न घेता उत्तर देऊन पाहा तर मानलं...
Sep 14, 2024, 11:54 AM ISTआदरणीय दादा, बरे आहात ना? हल्ली तुमची फार काळजी वाटतेय; अजित पवारांना कार्यकर्त्यानं लिहीलेलं निनावी पत्र व्हायरल
Maharashtra Politics : अजित पवारांना एका कार्यकर्त्यानं निनावी पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी अजित पवारांच्या वागण्याबोलण्यात झालेला बदल यावर लक्ष वेधलं आहे. मोकळे ढाकळे दादा हरवलेत, असं कार्यकर्ता पत्रात म्हणतोय.
Sep 11, 2024, 11:52 PM ISTGauri Pujan 2024 : राज्याच्या महिला-बालविकास मंत्री डोक्यावर गौराई घेऊन जातात तेव्हा...
Gauri Pujan 2024 : आधुनिकतेला परंपरेचा साज; गौराई डोक्यावर घेऊन चाललेल्या आदिती तटकरेंचा व्हिडीओ पाहिला का?
Sep 11, 2024, 09:02 AM IST
जगासमोर श्रीमंत दिसले तरी कर्जात बूडालेले आहेत हे देश , यादीत भारताचासूद्धा समावेश
Most Debt Countries in World: सगळ्हायात जास्त कर्ज घेऊन बसलेला देश दुसरा-तिसरा कोणता नाही तर.... बिलियन अमेरीकी डॉलरच्या आकड्यांत देश बुडलेले आहेत. जगातले सर्वात जास्त कर्जबाजारी झालेले देश, यादी वाचून नक्कीच धक्का बसेल
Sep 10, 2024, 05:57 PM ISTOMG! झोपेत श्वास घेताना नाकातून घशात घुसलं झुरळ; त्यानंतर जे घडलं ते अतिशय भयानक...
Viral News : एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गाढत झोपत असताना त्या व्यक्तीच्या नाकात झुरळ घुसलं अन् ते घशावाटे फुफ्फुसात जाऊ बसलं. त्यानंतर जे झालं ते अतिशय भयानक होतं.
Sep 9, 2024, 02:15 PM ISTहँडसम दिसायचे अग्निशमन कर्मचारी, त्यांना पाहण्यासाठी महिलेने केला भयानक कारनामा...झाली अटक
Ajab Gajab : एका महिलेला जंगलात दोन वेळा आग लावण्याच्या कारणावरुन अटक करण्यात आली. महिलेने यामागचं सांगितलेलं कारण ऐकून पोलिसही हैराण झाले. जंगलाला लावलेल्या आगीमुळे प्राणी आणि झाडांचं मोठ्या प्रमाणात नुकसात झालं आहे.
Sep 6, 2024, 09:06 PM ISTTrending News : 'आज प्लेन तेरा भाई उड़ाएगा...' मद्यधुंद प्रवाशाचा विमानात गोंधळ; कॉकपिटमध्ये घुसला अन्...
Trending News : विमान हवेत, साधारण 30,000 फूट इतक्या उंचीवर असताना घडला हा गंभीर प्रकार. काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या....
Sep 6, 2024, 11:49 AM ISTमाँ तुझे सलाम! 9 महिन्यांच्या बाळाला सोडून महिला जवान निघाली देशसेवेसाठी... डोळ्यात पाणी आणणारा Video
Heartbreaking Video : देशसेवेसाठी आपल्या 9 महिन्यांच्या बाळाला पतीकडे ठेऊन बीएसएफची एक महिला जवान निघत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भावूक करणार हा व्हिडिओ डोळ्यात पाणी आणतो. महिला जवान आणि तिच्या मुलाचा भावनिक निरोप हृदय पिळवटून टाकणारा आहे.
Sep 3, 2024, 10:01 PM ISTघुबडच नाही तर 'हे' 7 प्राणी पण डोळे उघडे ठेवून झोपतात
प्रत्येकाला माहितीय की वटवाघुळ हे डोळे उघडे ठेवून झोपतात. त्यासोबत अजून 7 प्राणीदेखील डोळे उघडे ठेवून झोपतात, त्यांची नावं तुम्हाला माहितीय का?
Sep 3, 2024, 11:58 AM ISTजपानी तरुणानं शोधलाय आयुष्य दुप्पट करण्याचा फॉर्मुला! 12 वर्षापासून पाळतोय 'ही' दिनचर्या!
Daisuke Hori sleep routine: तुम्ही दिवसातले किती तास झोपता? किमान 8 तास तरी झोप असावी असं तज्ञ सांगतात. यामुळे तुमचा दिवसही चांगला जातो, असं म्हणतात. पण..
Sep 3, 2024, 11:13 AM ISTViral News : दबक्या पावलानं आला आणि... चोराला घरात असं काय दिसलं की क्षणात तो चोरी करायलाच विसरला?
दर दुसऱ्या दिवशी अमुक एका ठिकाणी चोरी झाली, तमुक एका ठिकाणी दरोडा पडला अशा अनेक घटना घडतात. या सर्व घटनांमध्ये सध्या एक अशी चोरी चर्चेचा विषय ठरत आहे जिथं चोर चक्क चोरीच करायला विसरला. खरं वाटत नाहीय? पण, प्रत्यक्षात तसं घडलंय.
Aug 28, 2024, 10:07 AM ISTअरे ओ चच्चा...! रेल्वे रुळावर गाढ झोपला, ट्रेन थांबवून मोटरमनने खाली उतरुन असं काही केलं की...
Trending Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती चक्क रेल्वे रुळावर झोपलेला दिसतोय. सुदैवाने मोटरमनने झोपलेल्या या व्यक्तीला पाहिलं आणि ट्रेन थांबवली.
Aug 27, 2024, 07:03 PM IST