IPL मधील महागड्या खेळाडूपेक्षा तीनपट आणि धोनीपेक्षा दुप्पट Tax भरतो विराट कोहली; रक्कम वाचून धक्का बसेल
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीने (Virat Kohli) या आर्थिक वर्षात तब्बल 66 कोटींचा कर भरला आहे. कोणत्याही भारतीय खेळाडूने भरलेला हा सर्वाधिक करत असल्याचं वृत्त फॉर्च्यून इंडियाने दिलं आहे.
Sep 5, 2024, 02:23 PM IST
विराट कोहलीला पछाडून नंबर एक बनला शाहरुख खान, कोणत्या सेलिब्रिटीने किती कर भरला? यादीच पाहा
Shahrukh Khan Highest Tax Payer : विराट कोहलीला मागे टाकत सगळ्यात जास्त कर भरणारा ठरला शाहरुख खान... कपिल शर्मानं तर करीना कपूर आणि अल्लू अर्जुनला पछाडलं
Sep 5, 2024, 01:45 PM IST