virat kohli

विराट कोहली लपुनछपून अयोध्येत पोहोचला? रस्त्यावर चाहत्यांकडून पाठलाग; VIDEO व्हायरल

अयोध्येत सोमवारी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडू विराट कोहली हजर राहू शकला नाही. पण यानंतर अयोध्येतील रस्त्यावर विराट कोहलीला चाहत्यांनी घेरल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. 

 

Jan 23, 2024, 12:46 PM IST

BCCI कडून रोहित शर्मा, विराट कोहलीला मोठा धक्का; तर रवी शास्त्रींसाठी Good News

BCCI Awards 2023: बीसीसीआयने 2019 मध्ये पहिल्यांदा या वार्षिक पुरस्कारांचं आयोजन केलं होतं. तेव्हापासून दरवर्षी या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन होत असून यंदा हा सोहळा हैदराबादमध्ये पार पडणार आहे.

Jan 23, 2024, 10:16 AM IST

विराट कोहली बाहेर, चौथ्या क्रमांकावर कोण? 'या' खेळाडूला मिळणार संधी

Ind vs Eng Test Series : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार असून यातला पहिला कसोटी सामना 25 जानेवारीपासून रंगणार आहे. पण त्याआधीच टीमं इंडियाला धक्का बसला आहे. विराट कोहली पहिल्या दोन सामन्यातून बाहेर पडला आहे. 

Jan 22, 2024, 06:59 PM IST

IPL 2024 Date : आयपीएलच्या सतराव्या हंगामाची तारीख ठरली, 'या' दिवशी फायनल

IPL 2024 Date : आयपीएलचा सतरावा हंगाम कधी सुरु होणार याची तारीख अखेर समोर आली आहे. मार्च ते मे महिन्याच्या दरम्यान आयपीएल 2024 स्पर्धा भारतात खेळवली जाईल. आयपीएलचं अधिकृत वेळापत्रक लोकसभा तारखांच्या घोषणेनंतर जारी केलं जाणार आहे. 

Jan 22, 2024, 03:57 PM IST

IND vs ENG : टीम इंडियाला 'जोर का झटका', Virat Kohli संघातून बाहेर, पाहा नेमकं कारण काय?

India vs England Test Series : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात खेळणार नाही, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे.

Jan 22, 2024, 03:46 PM IST

IND vs ENG : "जिंकायचं असेल तर Virat Kohli चा इगो हर्ट करा...", पाहा कुणी दिला बेन स्टोक्सला सल्ला?

IND vs ENG Test Schedule : इंग्लंडचा माजी स्पिनर मॅन्टी पनेसर (Monty Panesar) याने इंग्लंड संघाचा कॅप्टन बेन स्टोक्सला सल्ला दिलाय. विराटला (Virat Kohli) कसं आऊट करायचं यावर त्याने भाष्य केलंय.

Jan 21, 2024, 09:04 PM IST

अखेर मनातलं ओठांवर! शोएब अख्तर म्हणतो, 'कोहलीने 100 शतकं ठोकावीत पण...'

Shoaib Akhtar On Sachin Tendulkar : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीवर (Virat Kohli) मोठी प्रतिक्रिया दिली आहे. 

Jan 21, 2024, 04:51 PM IST

Virat Kohli चा अलिबागमधील 20 कोटींचं फार्महाऊस पाहिलं का? पाहा PHOTO

Virat Kohli New Villa : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli)अलिबागमध्ये आलिशान बंगला (Alibaug Villa)खरेदी केला आहे. अलिबागच्या आवास लिव्हिंगमध्ये 2000 चौरस फुटांचा हा व्हिला विकत घेतला आहे. विराट कोहलीची ही अलिबाग परिसरातील दुसरी मालमत्ता आहे. नेमक्या हा आलिशान व्हिला कसा आहे? या व्हिलाची किंमत किती आहे? हे जाणून घेऊयात.  

Jan 21, 2024, 02:08 PM IST

IND vs ENG Test : "विराट अहंकारी झालाय...", इंग्लंडच्या बॉलरने पुन्हा घेतला किंग कोहलीशी पंगा, आता सुट्टी नाय!

Ollie Robinson On Virat kohli : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनने भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. रॉबिन्सन कोहलीला जे काही बोलला ते ऐकून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल.

Jan 19, 2024, 11:15 PM IST

'तो सहसा असं करत नाही, पण....', विराट कोहलीचा 'हेतू' सांगत रोहित शर्माचं मोठं विधान

अफगाणिस्तानविरोधातील तिसऱ्या टी-20 सामन्यात विराट कोहली एकही धाव न करता गोल्डन डकवर बाद झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने मोठं विधान केलं आहे. 

 

Jan 19, 2024, 12:37 PM IST

विराट कोहलीची चित्यासारखी झेप पाहून आनंद महिंद्रा अवाक, फोटो शेअर करत म्हणाले 'हॅलो न्यूटन...'

भारताने अफगाणिस्तानविरोधातील टी-20 मालिकेतील अखेरचा सामन्यात सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहलीने आपल्या जबरदस्त क्षेत्ररक्षणाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 

 

Jan 18, 2024, 05:01 PM IST

'विराट कोहली नसता तर...', ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये इतिहास रचणाऱ्या Sumit Nagal ला भावना अनावर!

Sumit Nagal On Virat Kohli : ऑस्ट्रेलिया ओपन 2024 मध्ये (Australian Open 2024) चमकदार कामगिरी करणाऱ्या नागलने एका मुलाखतीत त्याच्या आर्थिक परिस्थितीबद्दल सांगितलं. खिशात फक्त 6 रुपये असताना विराट कोहलीच्या पाठिंब्यानंतर त्याने कसा संघर्ष केला, यावर त्याने भाष्य केलं.

Jan 16, 2024, 08:11 PM IST

विराट कोहली-अनुष्का शर्माला राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण, 'हे' सेलिब्रेटीही होणार सहभागी

Anushka-Virat Got Ram Mandir Inauguration Invitation : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला रामलल्ला प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. निमंत्रण स्विकारतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Jan 16, 2024, 05:36 PM IST

IND vs AFG : 'विराट भैय्या बॅटिंगला आला तेव्हा...', यशस्वी जयस्वालने सांगितलं तडाखेबाज फलंदाजीचं रहस्य!

IND vs AFG 2nd T20I : जेव्हाही मी विराट भैय्यासोबत (Virat Kohli) फलंदाजी करतो, तो माझ्यासाठी सन्मान असतो, असं यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याने म्हटलं आहे.

Jan 15, 2024, 04:15 PM IST

IND vs AFG : टीम इंडियाची अफगाण मोहिम 'यशस्वी', शिवम दुबेचा जलवा; दुसऱ्या सामन्यात 6 विकेट्सने दमदार विजय!

India vs Afghanistan 2nd T20I : यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि शुवम दुबे (Shivam Dube) यांच्या आक्रमक खेळीमुळे अफगाणिस्तानने दिलेलं 173 धावांचं आव्हान टीम इंडियाने आराम पूर्ण केलं.

Jan 14, 2024, 10:01 PM IST