Rohit Sharma: स्पेलिंग चेक करा...; विराटच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भलतंच उत्तर
Rohit Sharma: मैदानात फिल्डींग करणं असो किंवा सामन्यापूर्वीच प्रेस कॉन्फ्रेंस असो, रोहित शर्माचा मस्करी करण्याचा स्वभाव काही जात नाही. असाच आता एक किस्सा समोर आला आहे
Feb 14, 2024, 11:47 AM ISTसचिनपासून विराटपर्यंत... क्रिकेटपटूंचे आवडते खाद्यपदार्थ कोणते?
टीम इंडियाचे क्रिकेटवीर त्यांच्या फिटनेसकडे खूप लक्ष देतात. असं असलं तरी हे खेळाडू तेवढेच फूडी सुद्धा आहेत.
Feb 13, 2024, 02:14 PM ISTIPL 2024 : 'आरसीबीने यंदा आयपीएल जिंकली तर...', इरफान पठाणची मोठी भविष्यवाणी!
Irfan Pathan On RCB : आरसीबी फॅन्सच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारं एक वक्तव्य टीम इंडियाचा माजी खेळाडू इरफान पठाण याने केलं आहे.
Feb 12, 2024, 11:32 PM ISTIND vs ENG : बेन स्टोक्सचं टेन्शन वाढलं! पहिली कसोटी जिंकवणारा 'हा' स्टार प्लेयर सिरीजमधून बाहेर
Jack Leach ruled out : इंग्लंडचा स्टार फिरकी गोलंदाज जॅक लीच दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून (IND vs ENG Test Match) बाहेर आहे. 32 वर्षीय जॅक लीचला हैदराबाद कसोटी सामन्यादरम्यान डाव्या गुडघ्याला दुखापत झाली होती.
Feb 11, 2024, 04:40 PM IST'मी तुमच्याकडे भीक मागतो...', एबी डेव्हिलिअर्सने मागितली विराट-अनुष्काची माफी, म्हणाला 'खोटं सांगून...'
दक्षिण अफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डेव्हिलिअर्सने (AB de Villiers) विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याच्या कुटुंबाची माफी मागितली आहे. एबी डेव्हिलिअर्सने आपल्या युट्यूब चॅनेलवरुन विराट आणि अनुष्का (Anushka Sharma) सध्या दुसऱ्या बाळाच्या प्रतिक्षेत आहेत असा खुलासा केला होता. पण नंतर त्याने त्यावरुन यु-टर्न घेतला.
Feb 11, 2024, 10:30 AM IST
IND vs ENG: उर्वरित टेस्ट सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा, विराट कोहली बाहेर, BCCI ने सांगितलं कारण
IND vs ENG: 3 सामन्यांसाठी अखेर टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माकडे देण्यात आली आहे.
Feb 10, 2024, 10:52 AM ISTविराट कोहली का ब्रेक घेतोय? वर्ल्ड कपनंतर 17 पैकी केवळ 4 सामनेच खेळला
Virat Kohli : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात असून यापैकी दोन कसोटी सामने खेळले गेलेत. यात विराट कोहलीने ब्रेक घेतला होता. एकदिवसीय विश्वचषकानंतर विराट कोहली बोटावर मोजता येतील इतकेच सामने खेळला आहे.
Feb 8, 2024, 07:57 PM ISTInd vs Eng: 'जर विराटला फॅमिली टाइम हवा असेल तर त्याने...', इंग्लंडच्या खेळाडूने स्पष्टच सांगितलं, 'हा वर्ल्ड क्रिकेटला धक्का'
IND vs ENG Test: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) इंग्लंडविरोधातील तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार की नाही याबाबत अद्याप संभ्रम आहे. विराट कोहली पुढील 2 सामन्यांसाठीही विश्रांती घेण्याची शक्यता आहे.
Feb 8, 2024, 12:45 PM IST
नंबर-1 झाल्यानंतरही बुमराह खुश का नाही?
Jasprit Bumrah Test Ranking: आयसीसीच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-1 वर असलेला जगातील पहिला गोलंदाज हा जसप्रीत बुमराह ठरला आहे. ऐतिहासिक कामगिरीवर अनेकांनी बुमराहवर शुभेच्छांचा वर्षाव देखील केलाय. अशातच आता बुमराह खुश नसल्याचं समोर आलंय.
Feb 7, 2024, 11:32 PM IST'सकाळी झोपेतून उठल्यावर निवृत्तीबाबत ट्विट करेन' दुखापतग्रस्त मोहम्मद शमीचं मोठं वक्तव्य
Mohammad Shami : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेत टीम इंडियााच वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने सर्वाधिक 24 विकेट घेतल्या. पण त्यानंतर दुखापतीमुळे तो टीम इंडियातून बाहेर आहे. या दरम्यान शमीने क्रिकेटमधून निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
Feb 7, 2024, 07:42 PM ISTRishabh Pant : एकही मॅच खेळली नाही, तरीही ऋषभ आयसीसीच्या 12 व्या रँकिंगला कसा पोहोचला?
ICC Mens Test batting Ranking : आयसीसी कसोटी क्रमवारीत ऋषभ पंत (Rishabh Pant) 13 व्या स्थानावर होता, तो आला 12 व्या स्थानी आलाय. खेळाडू खेळत नसताना त्याचं रँकिंग सुधारलं तरी कसं?
Feb 7, 2024, 07:11 PM IST'भारतीय संघाने सर्वाधिक...'; धोनी, कोहली की रोहित? मोहम्मद शमीने निवडला बेस्ट कॅप्टन
Mohammed Shami Picked The Best Captain Of India: मोहम्मद शमी हा 2023 च्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. शमीला यंदाचा 'अर्जुन पुरस्कार'ही प्रदान करण्यात आला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शमी आवडत्या कर्णधाराबद्दल मनमोकळेपणे बोलला.
Feb 7, 2024, 12:12 PM ISTIND vs ENG : तिसऱ्या कसोटी सामन्यात Virat Kohli खेळणार की नाही? राहुल द्रविड यांनी स्पष्टच सांगितलं!
India vs England 3rd Test : टीम इंडियाचा स्टार विराट कोहली (Virat Kohli) तिसऱ्या सामन्यापासून टीम इंडियाचा भाग असेल का? यावर राहुल द्रविड (Rahul Dravid ) यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Feb 6, 2024, 05:29 PM ISTकेन विल्यमसनची कसोटीत रेकॉर्डब्रेक कामगिरी, पण किंग कोहलीला बसला धक्का!
NZ vs SA: केन विल्यमसन कसोटीत सर्वाधिक शतकं ठोकण्याच्या बाबतीत विराट कोहलीच्या पुढे गेलाय. 97 सामन्यात केनने ही कामगिरी केलीये.
Feb 4, 2024, 07:02 PM ISTConfirmed! अनुष्का दुसऱ्यांदा प्रेग्नंट; एबी डेव्हिलिअर्सने केलं शिक्कामोर्तब, विराटचा मेसेजच वाचून दाखवला
Anushka Sharma Pregnant: गेल्या काही दिवसांपासून अनुष्का शर्मा (Anushka Sharma) दुसऱ्यांदा गर्भवती असल्याने विराट कोहली (Virat Kohli) इंग्लंडविरोधातील कसोटी सामने खेळत नसल्याची चर्चा होती. अखेर दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर आणि विराटचा खास मित्र एबी डेव्हिलिअर्स (AB De Villiers) याने यावर शिक्कामोर्तब केलं आहे.
Feb 3, 2024, 06:56 PM IST