virat kohli

'विराटला वर्ल्ड कप जिंकू द्यायचा नव्हता म्हणून...'; युवराज सिंहच्या वडिलांची धोनीवर सडकून टीका!

Yograj Singh on MS Dhoni: युवराज सिंगचे (Yuvraj Singh Father) वडील योगराज सिंग (Yograj Singh) यांनी पुन्हा एकदा भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर (MS Dhoni) सडकून टीका केली आहे. 

Jul 11, 2023, 07:29 PM IST

IND vs WI: वडिलांविरुद्ध डेब्यू आता मुलाविरुद्ध 110 वा कसोटी सामना खेळणार, विराट कोहलीचा असाही विक्रम

भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान बुधवारी पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे. हा कसोटी सामना भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीसाठी खास असणार आहे. ज्या खेळाडूंविरुद्ध विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आता त्याच खेळाडूच्या मुलाविरुद्ध तो 110 कसोटी सामना खेळणार आहे.

Jul 11, 2023, 05:34 PM IST

IND vs WI: विराट कोहली पुन्हा होणार कॅप्टन? टीम इंडियाच्या माजी चीफ सिलेक्टरच्या वक्तव्याने खळबळ!

MSK Prasad On Virat Kohli: रोहितनंतर शुभमन गिलचं नाव समोर येत असल्याने आता अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. अशातच आता टीम इंडियाचे (Team India New Captain) माजी चीफ सिलेक्टर एमएसके प्रसाद यांनी त्यांच्या एका वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे.

Jul 10, 2023, 06:02 PM IST

Team India : BCCI संपवणार 'या' खेळाडूंचं टी-20 करियर; वरिष्ठ खेळाडूंना आराम की बाहेरचा रस्ता?

Team India News:  बुधवारी रात्री टी-20 सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आणि विराट कोहलीला ( Virat Kohli ) टीममध्ये संधी देण्यात आलेली नाही. 

Jul 6, 2023, 07:32 AM IST

Team India : ज्याची भीती होती ते घडलंच! वेस्ट इंडिजच्या टी-20 सिरीजमधून कर्णधार रोहितला बाहेरचा रस्ता

Team India Squad For WI T20 Series: वेस्ट इंडिजविरूद्ध टीम इंडियाला टी-20 सिरीज खेळायची आहे. यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. मुख्य म्हणजे टी-20 फॉर्मेटमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना डच्चू देण्यात आला आहे.

Jul 5, 2023, 09:24 PM IST

Team India : टेस्ट सामन्यापूर्वी रोहित विरुद्ध विराट; बीचवर व्हॉली बॉल खेळताना दिसले क्रिकेटर्स

Team India : टीम इंडिया ( Team India ) सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर पोहचली असून त्या ठिकाणी 2 टेस्ट, 3 वनडे आणि 5 टी-20 सामने खेळायचे आहे. टीम इंडियाचे ( Team India ) खेळाडू समुद्रावर वॉलीबॉल खेळताना दिसतायत. यामध्ये विराट कोहली ( Virat Kohli ) आणि रोहित शर्मा ( Rohit Sharma ) एकमेकांविरूद्ध खेळतायत.

Jul 4, 2023, 05:29 PM IST

ना ऋषभ ना अय्यर; वर्ल्ड कपमध्ये 'हा' घातक खेळाडू घेणार युवराज सिंहची जागा!

ना ऋषभ ना अय्यर; वर्ल्ड कपमध्ये 'हा' घातक खेळाडू घेणार युवराज सिंहची जागा

Jul 4, 2023, 11:58 AM IST

टीम इंडियाच्या 'या' खेळाडूंची बिझनेस क्षेत्रातही भरारी, करतात कोट्यवधीची कमाई

Team India : टीम इंडियातले अनेक खेळाडू क्रिकेटच्या मैदानाबरोबरच बिझनेस क्षेत्रातही (Business) नाव कमवत आहेत. अनेक खेळाडूंची विविध कंपन्यांमध्ये गुतंवणूक आहे. तर काही खेळाडूंचे स्वत:च्या मालकिचे संघ आहेत. 

 

Jul 1, 2023, 09:23 PM IST

Virat Kohli की Babar Azam? कोण बेस्ट? हरभजन सिंह म्हणतो...

Virat Kohli की Babar Azam? कोण बेस्ट? हरभजन सिंह म्हणतो...

Jun 30, 2023, 02:54 PM IST

World Cup आधी विराट कोहली आणि मोहम्मद शमी झाले 'या' ठिकाणी स्पॉट; फोटो तुफान व्हायरल

Virat Kohli and Mohammad Shami enjoying holidays in London: विराट कोहलीसह टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी देखील लंडनमध्ये असल्याचं दिसतंय. मोहम्मद शमी देखील लंडनमध्ये सुट्ट्यांची मजा घेताना दिसतोय. रात्रीच्या वेळी तो फिरायला गेल्याचं दिसतंय.

Jun 29, 2023, 04:49 PM IST

IND vs PAK: 'मी विराटच्या डोळ्यात पाहिलं, तेव्हा...'; आश्विनने सांगितला पाकिस्तानविरुद्धचा किस्सा; पाहा Video

India vs Pakistan : नवाझने शेवटच्या बॉल यॉर्कर करण्याच्या नादात वाईड टाकला. त्यामुळे आता भारताला विजयासाठी 1 बॉलवर 1 धावाची गरज होती. त्यावेळी लॉग ऑनच्या दिशेने बॉल टोलवत आश्विनने (Ravichandran Ashwin) विजय साजरा केला.

Jun 29, 2023, 04:11 PM IST

World Cup 2023: विराट कोहली निवृत्ती घेणार? वीरेंद्र सेहवागच्या वक्तव्याने उडाली खळबळ!

ICC World Cup 2023, Virat Kohli: भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) उपस्थित होता. त्यावेळी त्याने केलेल्या एका वक्तव्यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. टीम इंडियाचा स्टार विराट कोहली (Virat Kohli) याचं नाव घेत सेहवागने मोठं वक्तव्य केलंय.

Jun 27, 2023, 06:48 PM IST

WCup 2023 Schedule: उरले काही तास! विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर होणार, या दोन शहरात सेमीफायनल?

आयसीसी एकदिवसीय विश्व चषक स्पर्धे यंदा भारतात आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचं वेळापत्रक मंगळवारी मुंबईत एका कार्यक्रमात जाहीर केलं जाणार आहे. विश्व चषकात सेमीफायनलचे सामने अहमदाबादमध्ये खेळले जाण्याची शक्यता कमी आहे. 

Jun 26, 2023, 09:33 PM IST

6,6,6,6,6,6,6... विराटच्या जोडीदाराचा धुमाकूळ, Video इंटरनेटवर Viral

5 Sixes in Over : विराट कोहलीचा मैदानातील साथीदार 6,6,6,6,6,6,6...मारतानाचा एक व्हिडीओ इंटरनेटवर ट्रेंडिंगमध्ये आहे. या खेळाडूला आयपीएलमध्ये आरसीबीने 3.2 कोटीला आपल्या ताफ्यात सामिल केलं होतं. 

Jun 24, 2023, 11:39 AM IST

AI Generated Photo नाही तर खरंच 'हा' क्रिकेटपटू झाला शेफ; विराटची प्रतिक्रिया चर्चेत

Indian Cricketer Opens His Own Restaurant In Amsterdam: विराटने दिलेल्या शुभेच्छा चर्चेत

Jun 24, 2023, 08:46 AM IST