virendra sehawag

सेहवागला शतकापासून रोखणाऱ्या बॉलरवर पोट भरण्यासाठी आली बस चालवण्याची वेळ

धोनीचा मित्र असलेल्या या बॉलरवर का आलीय बस चालक म्हणून काम करण्याची वेळ?

Aug 25, 2021, 04:18 PM IST

ऑक्सिजन लावून काम करणाऱ्या 'आई'साठी विरूभाईकडून मदतीचा हात

ऑक्सिजन लावून काम करणाऱ्या आईचा फोटो पाहून विरेंद्र सेहवाग झाला भावुक

May 24, 2021, 12:31 PM IST

IPL 2021: 'माझ्या करियरमध्ये मी करू शकलो नाही ते पृथ्वी शॉनं करून दाखवलं'

 पृथ्वी शॉनं पहिल्याच ओव्हरमध्ये कोलकाताचा बॉलर शिवम मावीच्या 6 बॉलवर 6 चौकार ठोकले. एक वाईड  बॉल गेल्यानं पहिल्याच ओव्हरमध्ये दिल्ली संघाचा स्कोअर 25 धावांचा झाला. 

Apr 30, 2021, 03:27 PM IST

IPL 2021: 54 कोडवर्डमागचं रहस्य काय? कोलकातावर संतापले विरेंद्र सेहवाग

आतापर्यंत मैदानात एकमेकांना स्ट्रॅटजी किंवा कशापद्धतीनं खेळायचं हे सांगण्यासाठी वापरण्यात आलेले कोडवर्ड ऐकले असतील पण मैदानाबाहेरून प्लेकार्डद्वारे दाखवलेल्या कोडवर्डवरून वाद सुरू झाला आहे.

Apr 27, 2021, 03:07 PM IST

IPL 2021: हैदराबाद टीमचा पराभव, कारण हा प्लेअर टॉयलेटल गेला होता? माजी क्रिकेटरकडून फिरकी

सुपर ओव्हरसाठी हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरनं घेतलेल्या निर्णयामुळे संघाला सामना गमवण्याची वेळ आली, तर दुसरीकडे वीरेंद्र सेहवाग यांनी नाराजी व्यक्त केली

Apr 26, 2021, 01:27 PM IST

Ind vs Eng 2nd ODi: टीम इंडियाच्या पराभवाचं विरेंद्र सेहवाग यांनी सांगितलं कारण

 दुसरा वन डे सामना झाल्यानंतर वीरेंद्र सेहवागने टीम इंडियाच्या पराभवाची कारणं सांगितली आहेत. 

Mar 27, 2021, 05:47 PM IST

सचिन आणि सेहवागची जोडी आज मैदानावर उतरणार, या संघाविरुद्ध रंगणार सामना

जगभरातील अनेक दिग्गज खेळाडू पुन्हा मैदानावर उतरणार

Mar 5, 2021, 02:59 PM IST

विराट कोहलीला स्टाईलमध्ये टक्कर देतोय वीरेंद्र सेहवागचा भाचा

यंदा IPLचं 11 वे पर्व रंगणार आहे. नुकतीच आयपीएलसाठी खेळाडूंवर लागणारी बोली पूर्ण झाली आहे. 

Jan 29, 2018, 09:37 AM IST

तिसऱ्या सामन्याआधी सेहवागने धोनीला दिला हा सल्ला

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना तिरुवनंतपूरम येथे खेळला जाणार आहे. त्याआधी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा न्यूझीलंडने 40 धावांनी पराभव केला होता. धोनीने सामन्यात 49 रन केले पण त्यासाठी त्याने 37 चेंडू खेळले. यानंतर त्याच्या फलंदाजीबद्दल प्रश्न निर्माण केले जात होते.

Nov 7, 2017, 02:16 PM IST

वीरेंद्र सेहवागने अनिल कुंबळेला दिल्या या खास अंदाजात शुभेच्छा

वीरेंद्र सेहवाग ट्विटरवर खूपच अ‍ॅक्टीव्ह असतो.

Oct 17, 2017, 01:29 PM IST

वीरेंद्र सेहवागने या हटके स्टाईलमध्ये दिल्या झहीर खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा

भारतीय गोलंदाज झहीर खान आज ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे.

Oct 7, 2017, 06:26 PM IST

सचिन तेंडुलकरने वीरूला दिली बीएमडब्लूची भेट

क्रिकेटमधून दूर झाले असले तरीही वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर या जोडगोळीचे ऑफ फिल्ड संबंध अजूनही दृढ आहेत. 

Sep 27, 2017, 10:43 AM IST

वीरेंद्र सेहवागने करुण नायरचं असं केलं अभिनंदन

करुण नायरचं पहिलं तिहेरी शतक

Dec 19, 2016, 10:04 PM IST

विरेंद्र सेहवागच्या जर्सीवर म्हणून कोणताही नंबर नसायचा

क्रिकेटमध्ये जर्सी नंबरचा ओळख 1999 वर्ल्डकपमध्ये झाली. टीममधील 15 सदस्यांना 2 ते 15 अंकामधील नंबर मिळत होता. कर्णधार १ नंबरची जर्सी घालायचा. फक्त दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार हेंसी क्रोंजे सोडून जे 5 नंबरची जर्सी वापरायचे. आयसीसीने नंतर संख्याची मर्यादा वाढवून ० ते ९९ ठेवली.

Sep 4, 2016, 02:55 PM IST