virginia

PHOTO: 28 मुलांचा बाप, पहिल्या पत्नीने करुन दिलं पतीचं दुसरं लग्न, आता तिघेही करतात सुखी संसार

Viral News In Marathi : ऐकावं ते नवलं...हा माणून दोन बायका आणि 28 मुलांसोबत सुखी संसार करत आहे. त्याने आपल्या सुखी आयुष्याचे गुपित सोशल मीडियावर शेअर केलंय. 

Apr 8, 2024, 04:47 PM IST

भरमॉलमध्ये यूट्यूबरवर गोळी झाडणारा निर्दोष, जीवघेणा प्रँक Video आता होतोय Viral

Viral Video :  प्रसिद्ध यूट्यूबर टॅनर कुकला गोळी झाडणारा त्या व्यक्तीची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. त्या घटनेचा व्हिडीओ कोर्टात सादर केल्यानंतर अनेक सत्य समोर आलेत. 

Oct 2, 2023, 08:37 PM IST

नवऱ्याबरोबर Sex करतानाचा Live Video केला शेअर; निवडणूक प्रचारासाठी महिला उमेदवाराचा प्रताप

Virginia Democratic Livestreamed Sex Act: हे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आणि त्यावरुन टीका होत असतानाच यासंदर्भात संबंधित महिला उमेदवाराने पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Sep 15, 2023, 11:33 AM IST

तो घरासमोर जुने टीव्ही ठेऊन जातो, काय आहे गूढ ?

अमेरिकेतल्या व्हर्जिनियात सध्या एका टीव्ही मॅनने गूढ निर्माण केले आहे.  

Aug 24, 2019, 10:25 PM IST

अमेरिकेतील गोळीबारात १२ ठार तर ६ गंभीर

अमेरिकेतल्या व्हर्जिनिया बीचमध्ये माथेफिरु व्यक्तीने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात १२ जण ठार तर सहा जण गंभीर जखमी झालेत. 

Jun 1, 2019, 10:05 PM IST

अमेरिकेत खासदारांवर गोळीबार, पाच जखमी

अमेरिकेत खासदारांमध्ये होणाऱ्या वार्षिक बेसबॉल खेळाच्या आयोजनापूर्वीच्या सकाळी सुरू असलेल्या अभ्यासादरम्यान अचानक गोळीबार झाला. या गोळीबारत एक वरिष्ठ रिपब्लिकन खासदारासहीत जवळपास पाच जण जखमी झाले. या प्रकरणात संशयिताला अटक करण्यात आलीय. 

Jun 15, 2017, 08:21 AM IST

अमेरिकेत लाईव्ह रिपोर्टींग करणाऱ्या दोन पत्रकारांची हत्या

अमेरिकेतील व्हर्जिनिया राज्यात लाईव्ह रिपोर्टींग करणाऱ्या दोन पत्रकारांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.

Aug 26, 2015, 07:39 PM IST

मुलीला ‘राजकुमारी’ बनवण्यासाठी बनवला नवा देश

अजब मागण्या आणि त्यांचे गजब समाधान... एक बाप आपल्या लाडक्या मुलीच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कोणत्या सीमारेषा पार करू शकतो, याचं हे अजब उदाहरणच नुकतंच समोर आलंय. 

Jul 17, 2014, 08:19 AM IST