vishal agrawal

Worli Hit and Run प्रकरणातील आरोपीच्या वडिलांनीच... पोलीस चौकशीतून खळबळजनक खुलासा

Worli Hit and Run Case : मुंबईच्या वरळी येथे झालेल्या भीषण अपघातासंदर्भातील नवी माहिती पोलीस तपासातून समोर आली असून, यावेळी आरोपीच्या वडिलांनीच... 

Jul 9, 2024, 10:24 AM IST

Pune Porsche Accident : अल्पवयीन मुलाच्या वडिलांना दणका; महाबळेश्वरमधील अनाधिकृत हॉटेलवर बुल्डोजर

Pune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघात प्रकरणाचा तपास एका दिशेनं सुरु असतानाच अडचणीत सापडलेल्या 'त्या' अल्पवयीन मुलाच्या वडिलांना आणखी एक दणका मिळाला आहे. 

Jun 8, 2024, 11:16 AM IST

'ते लोकप्रतिनिधी म्हणून पोलीस स्टेशनला गेले...', पुणे अपघात प्रकरणी अजित पवारांकडून सुनील टिंगरेंची पाठराखण

Pune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघात प्रकरणी आमदार सुनील टिंगरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठराखण केलीय. 

Jun 1, 2024, 10:10 AM IST

Pune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघातप्रकरणी 'त्या' अल्पवयीन मुलाच्या आईला अटक

Pune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघात प्रकरणाला वेगळं वळण. अल्पवयीन मुलाच्या वडिलांमागोमाग आता आईच्याही अडचणींमध्ये वाढ. पुणे गुन्हे शाखेकडून अटकेची कारवाई 

 

 

Jun 1, 2024, 08:08 AM IST

पुणे कार अपघाताच्या दिवशी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीचा धक्कादायक खुलासा

Pune Car Accident : पुणे कार अपघात प्रकरणाचे अपघाताचे अनेक धक्कादायक पैलू समोर येत आहेत. घटना घडल्यानंतर येरवडा पोलीस स्टेशनमध्ये त्या पहाटे नेमकं काय घडलं.. याचा खुलासा पहिल्यांदाच झी तासवर एका प्रत्यक्षदर्शीने केलाय.

May 30, 2024, 08:07 PM IST

पुणे अपघात प्रकरणात मोठा ट्विस्ट, ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी दबाव टाकणाऱ्या 'त्या' 4 व्यक्ती कोण?

Pune porsche accident Update : पुणे कार अपघात प्रकरणात आलाय नवा ट्विस्ट.. ज्या अल्पवयीन आरोपीचं ब्लड सॅम्पल बदललं. त्या जागी त्याच्याच आईचं ब्लड सॅम्पल घेतल्याचा संशय व्यक्त केला जातोय. 

May 30, 2024, 08:02 PM IST

Pune Porsche Accident: तावरेने ससूनमधून अल्पवयीन मुलाऐवजी कोणाचं रक्त तपासणीला पाठवलं? समोर आली माहिती

Who's Blood Was Sent By Taware From Sassoon Hospital: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांनी अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

May 30, 2024, 09:33 AM IST

Pune Porsche Accident : विशाल अग्रवालचा आणखी एक प्रताप; महाबळेश्वरमध्ये नियम धाब्यावर बसवून...

Pune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघात प्रकरणातील 'त्या' अल्पवयीन तरुणाच्या वडिलांचा आणखी एक प्रताप उघड... मुख्यमंत्री प्रतिक्रिया देत म्हणाले.... 

May 30, 2024, 09:25 AM IST

पुणे अपघात प्रकरणात पोराला वाचवण्यासाठी बापाचे प्रताप, 2 तासांमध्ये डॉ. तावरेला 14 कॉल्स

Pune Porsche Accident : पुण्यातल्या ससून रुग्णालयाच्या डॉक्टर्सनी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलले. मात्र हे सर्व झालं ते फोन कॉलवर. आता पोलिसांनी कॉल रेकॉर्ड शोधून काढत यामागच्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

May 29, 2024, 07:56 PM IST

पुणे अपघात प्रकरणात मोठी बातमी, ससून रुग्णालयातील 3 जणांचं निलंबन... ब्लड सॅम्पल फेरफार करणं भोवलं

Pune Porsche Accident : पुण्यातल्या बिल्डरच्या लाडावलेल्या पोराने मद्यधुंद अवस्थेत कारने दोघांना चिरडलं. मात्र त्या अल्पवयीन आरोपीचे ब्लडॅ सँपलच बदलण्यात आलं. हा कारनामा ससूनच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी केला असून तिघांना निलंबित करण्यात आलं आहे.

May 29, 2024, 02:52 PM IST

ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणाची चौकशी करणारी समितीच आरोपीच्या सापळ्यात, डॉ. सापळेंवर भ्रष्टाचाराचा आरोप

Pune Porsche Car Accident : पुण्यातल्या बिल्डरच्या लाडावलेल्या पोराने मद्यधुंद अवस्थेत कारने दोघांना चिरडलं. मात्र त्या अल्पवयीन आरोपीचे ब्लडॅ सँपलच बदलण्यात आले. हा कारनामा केला ससूनच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी.आता हे डॉक्टर चौकशीच्या फेऱ्यात अडकलेत.

May 28, 2024, 07:47 PM IST

'पुणे अपघात प्रकरणात मद्यपान करताना अल्पवयीन आरोपीबरोबर तो आमदारपूत्र कोण? दडपण्याचा प्रयत्न'

Pune Accident Case : पुणे अपघात प्रकरण दडपण्याचा राज्य सरकार आणि प्रशासनाचा प्रयत्न असून सीबीआयमार्फत चौकशी करा अशी मागणी काँग्रेसने केली आहे. पुणे प्रकरणात गुन्हेगारांना वाचवण्याचा फडणविसांचा प्रयत्न असून मुख्यमंत्र्यांनी फडणविसांचा राजीनामा घ्यावा अशी मागणीही काँग्रेसने केलीय.

May 28, 2024, 04:14 PM IST

पु्ण्यानंतर नागपूर, जळगावातही 'हिट अँड रन', मद्यधुंद वाहनचालकांना कधी लागणार 'ब्रेक'?

Maharashtra Hit and Run Case : राज्यात हिट अँड रनच्या घटना वाढत चालल्यात.. दारुच्या नशेत वाहन चालवताना अपघाताच्या घटना पुण्यापाठोपाठ जळगाव आणि नागपुरातही घडल्यात. यामुळे मद्यधुंद वाहनचालकांना ब्रेक कधी लागणार असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. 

May 25, 2024, 08:13 PM IST