पालघर : कोकण सरस विक्री आणि प्रदर्शनात बचत गटांचा मोठा सहभाग
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 27, 2017, 04:21 PM ISTपालघर जिल्ह्य़ातील मंत्री विष्णू सावरांना पराभवाचा धक्का
आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या विक्रमगड मतदार संघातील मोखाडा नगरपंचायत आणि विक्रमगड नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाला आहे.
Nov 28, 2016, 04:23 PM ISTखामगाव आदिवासी आश्रमशाळेची मान्यता रद्द होणार
खामगाव आदिवासी आश्रमशाळेतल्या बलात्काराचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाणार असल्याची घोषणा आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी केली आहे.
Nov 4, 2016, 08:58 PM ISTखामगावच्या आश्रमशाळेत आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा
Nov 4, 2016, 06:36 PM ISTकुपोषणावरुन आता राजकारण- धनंजय मुंडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 17, 2016, 04:03 PM ISTसावरांच्या धक्कादायक विधानानंतर पंकजा मुंडे करणार कुपोषणग्रस्त भागाचा दौरा
आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्याच पालघर जिल्ह्यात 15 दिवसात कुपोषणानं तीन बालकांचा बळी गेलेत. याची साधी खंत सावरा यांना नाही. त्यांनी धक्कादायक विधान केले. त्याचवेळी आदिवासी मंत्र्याच्या विभागातल्या अनागोंदीने सरकारच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, ग्रामविकास व महिला बाल कल्याणमंत्री पंकजा मुंडे कुपोषणग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत.
Sep 16, 2016, 04:12 PM ISTकुपोषणामुळे 600 मुलं दगावली, असु दे की-सावरा
आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्याविरोधात विरोधक आक्रमक झालेत.
Sep 16, 2016, 12:57 PM ISTआदिवासी मंत्री विचारतायत... कुठंय कुपोषण?
आदिवासी मंत्री विचारतायत... कुठंय कुपोषण?
Jul 24, 2015, 05:14 PM ISTआदिवासी मंत्री विचारतायत... कुठंय कुपोषण?
पालघर जिल्ह्यातल्या जव्हारमध्ये 50 टक्के बालकं कुपोषित असल्याचं वृत्त आदिवासी विकासमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सावरा यांनी फेटाळलंय.
Jul 24, 2015, 01:56 PM ISTआदिवसी मंत्र्यांच्याच जिल्ह्यात 50 टक्के मुलं कुपोषित
आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्या पालघर जिल्ह्यातच 50 टक्के मुलं कुपोषित असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. अशा परिस्थितीत आदिवासींना सावरणार तरी कोण, असा प्रश्न उपस्थित होतोय.
Jul 23, 2015, 11:19 PM ISTआदिवासी मंत्र्यांच्याच जिल्ह्यात 50 टक्के मुलं कुपोषित
आदिवासी मंत्र्यांच्याच जिल्ह्यात 50 टक्के मुलं कुपोषित
Jul 23, 2015, 09:51 PM ISTठाणे : जेव्हा आदिवासी विकासमंत्री अचानक येतात वसतीगृहामध्ये....
जेव्हा आदिवासी विकासमंत्री अचानक येतात वसतीगृहामध्ये....
Mar 9, 2015, 11:34 AM ISTआरक्षण: धनगर विरुद्ध आदिवासी संघर्ष उफाळणार?
धनगर समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र याला आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी स्पष्टपणे विरोध केलाय. या मुद्यावरून आता आदिवासी नेते आणि मंत्री आक्रमक झालेत. त्यामुळं यावरून धनगर विरुद्ध आदिवासी असा संघर्ष पुन्हा उफाळून येण्याची शक्यताय.
Jan 5, 2015, 09:26 PM IST