vitamins

अंड्यातील पिवळ्या भागात कोणते व्हिटॅमिन असतात?

Egg Yolk Eating Benefits: अंड्यातील पिवळ्या भागात कोणते व्हिटॅमिन असतात? अंड्यातील पिवळा भाग हा पोषकतत्त्वांनी परिपूर्ण आहे. त्यामुळे ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. अंड्यातील पिवळ्या भागात कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न, फॉस्फरस, प्रोटीन, झिंक, फॉलेट आणि सॅलेनियम असतात. अंड्यातील पिवळ्या भागात व्हिटॅमिन ए, डी, के आणि बी12 असतात. हे सगळे व्हिटॅमिन आरोग्यासाठी चांगले आहेत. जाणून घेऊया यामुळे आपल्या शरीराला नक्की कोणते फायदे होतात. 

Oct 8, 2024, 03:02 PM IST

व्हिटॅमिनने परिपूर्ण असे 'हे' फळ थंडीत खाल्ल्याने होतील अनेक आजार दूर

Worst FRuits in Cold Weather: व्हिटॅमिनने परिपूर्ण असे 'हे' फळ थंडीत खाल्ल्याने अनेक आजार दूर होतील.  तुम्ही लहानपणी बोरं खाल्ले असाल पण तुम्हाला त्याचे फायदे माहित आहेत का? 

Jul 29, 2024, 12:49 PM IST

शरीरातील 'या' पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे येते झोप

Vitamin Dificiency in Body: शरीरातील 'या' पोषक तत्त्वांच्या कमतरतेमुळे येते झोप. शरीरात असलेल्या पोषक तत्त्वांमुळे आपल्याला अनेकवेळा जास्त झोप, आळस, थकवा आणि अशक्तपणा यांचा सामना करावा  लागतो.  ज्या लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 कमतरता असते त्यांना जास्त झोपेचा त्रास होतो. जर तुम्हाला व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेवर मात करायची असेल तर तुम्ही मांस, अंडी, चिकन, दूध, चीज या पदार्थांचे सेवन करावे. 

Jul 18, 2024, 11:18 AM IST

तिशीनंतरही तरुणांना फिट आणि हेल्दी राहायचंय? ताकद वाढवण्यासाठी खा व्हिटॅमिन

Men 30s Health Tips : सुदृढ राहण्यासाठी शरीरातील पोषकतत्वे अत्यंत गरजेचे असते. खास करुन पुरुषांना वयाच्या तिशीनंतर स्वतःच्या डाएटची विशेष काळजी घ्यावी. 

Jun 29, 2024, 12:59 PM IST

गवार खाल्ल्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का ?

 गवार खाल्ल्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का ? गवारमध्ये कॅल्शियम, प्रथिने, फायबर आणि व्हिटामिन यांसारखे पोषकत्वे आढळतात.

Jun 24, 2024, 04:56 PM IST

'या' फळाची पाने आहेत खूपच उपयुक्त, तोंड येण्याची समस्या लगेच दूर होईल

डाळिंबाच्या झाडाची पाने आयुर्वेदिक असतात. यात अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आणि जीवनसत्त्वे आढळतात.

Jun 24, 2024, 02:29 PM IST

भारतात सर्वात स्वस्त ड्रायफ्रूट्स कुठे मिळतात?

Cheap Rate Dry Fruits: झारखंडच्या जामताडा जिल्ह्यात 30 ते 40 रुपये किलो दराने तुम्ही काजू घेऊ शकता. झारखंडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काजूची लागवड होते. जामताडाच्या नाला गावात साधारण 50 एकर जमिनीत काजूची लागवड केली जाते. जामताडामध्ये काजूच्या मोठमोठ्या बागा आहेत. संथाल परगानामध्ये मोठ्या प्रमाणात काजूची शेती केली जाते.

Apr 13, 2024, 07:33 PM IST

Health Tips : शरीरासाठी व्हिटॅमिन का गरजेचं? कमतरता असल्यास होतात 'हे' गंभीर बदल

Health Tips Marathi: निरोगी शरीरासाठी आणि आरोग्यासाठी व्हिटॅमिन अत्यंत फायदेशीर असतात. पण तुमच्या शरीरातीत व्हिटॅमिनची कमी असेल तर कोणत्या आजारांना सामारे जावू लागतं ते जाणून घ्या... 

Feb 6, 2024, 01:27 PM IST

जेवणानंतर फळं का खाऊ नये?

जेवणानंतर फळं का खाऊ नये?

Jan 30, 2024, 07:25 PM IST

अंडं शाकाहारी की मांसाहारी? शास्त्रज्ञांनी काय दावा केलाय... वाचा

Eggs Vegetarian or Non-Vegetarian : अंडं हे शाकाहारी असल्याचा दाव शास्त्रज्ञांनी केला आहे. पण, अंडं हे मांसाहारी की शाकाहारी याचं उत्तर अनेकांना माहित नाहीये. अंडं हे मांसाहारी आहे असं म्हटलं जातं. 

Dec 3, 2023, 02:33 PM IST

एका वेळी किती भिजवलेले बदाम खावेत? पाहा आणि कायम लक्षात ठेवा

एका वेळी किती भिजवलेले बदाम खावेत? पाहा आणि कायम लक्षात ठेवा

Nov 17, 2023, 04:22 PM IST

चुकूनही फ्रीजमध्ये ठेवू नका ही फळे; सर्व जीवनसत्व होतील नष्ट

अन्न खराब खोवू नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवले जाते. मात्र, सर्वच पदार्थ फ्रीजमध्ये ठेवायचे नसतात. अशी काही फळ आहेत जी फ्रीजमध्ये ठेवल्याने जीवनसत्व नष्ट होतील.

Oct 22, 2023, 07:22 PM IST

स्वस्तात मिळणारं रताळं आरोग्यासाठी वरदान, पाहा लाखमोलाचे फायदे

रताळे पौष्टिक असतात, प्रत्येक सर्व्हिंगमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि मॅंगनीज असतात. त्यांच्याकडे कर्करोगविरोधी गुणधर्म देखील आहेत आणि ते रोगप्रतिकारक कार्य आणि इतर आरोग्य फायद्यांना प्रोत्साहन देऊ शकतात.

Sep 14, 2023, 03:47 PM IST

White Hair Problem : तरुणपणात केस होतायत पांढरे? 'हे' करा उपाय

एककाळ असा होता जेव्हा वयात केस पांढरे व्हायचे. तर एक आजचा काळ आहे जेव्हा 20 ते 25 वयात तरुणांचे केस पांढरे होतात. त्यामुळे अनेकांचा आत्मविश्वास  कमी होतो, तर अनेकांना लाज वाटते. हे पाहता अनेक तरुण डाय करू लागतात. त्यामुळे आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. यातून सुटका हवी असेल तर तुम्ही कोणते उपाय करू शकतात ते जाणून घेऊया...

Apr 15, 2023, 07:03 PM IST

Kiwi फळ हे Vitamin चा एक चांगला स्रोत, त्याचे 'हे' आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

Kiwi Health Benefits : आपले आरोग्य चांगले राहावे म्हणून नेहमी ताजी फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. आरोग्यदायी फळांत किवी फळाचा समावेश आहे. किवी या फळात भरपूर जीवनसत्ते असतात. याचे सेवन केल्याने आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. शरीराला भेडसावणाऱ्या अनेक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी Kiwi उपयुक्त आहे. 

Jan 27, 2023, 08:11 AM IST