vitthal rukmini mahapuja

कोरोनातून मुक्ती मिळू दे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विठ्ठलाला साकडे

कार्तिकी एकादशीला (Karthiki Ekadashi) पंढरपुरात (Pandharpur) श्री विठ्ठल-रुक्मिणी (Vitthal Rukmini) मंदिरात, लाडक्या विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात झाली.

Nov 26, 2020, 06:44 AM IST