शाहरुख खान, शाहिद कपूर यांच्यासोबत काम करुनही बॉलिवूडपासून दूर राहण्याचा घेतला निर्णय, ओळखलतं का 'या' अभिनेत्रीला?
या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सुरूवात 2002 मध्ये केली, तिने मोठ्या कलाकारांसोबत काम करूनही चित्रपट सृष्टीत फार काळ राहिली नाही. या अभिनेत्रीने अनेक हिट चित्रपट दिले, मोठ्या कलाकारांसोबत काम केले, परंतु काही वर्षांनी बॉलिवूडपासून दूर राहून आपलं वैयक्तिक आयुष्य निवडले. कोण आहे ही अभिनेत्री ? जाणून घेऊयात सविस्तर
Dec 31, 2024, 01:25 PM ISTलग्नामध्ये पाठवणीच्या वेळी मुलींना 'या' वस्तू देणं मानलं जातं अशुभ
Dec 14, 2023, 01:34 PM ISTVivaah Actress : 'विवाह' चित्रपटातील छोटी बनली मोठी स्टार, आता दिसतेय इतकी बोल्ड
'विवाह' हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानला जातो.
Sep 29, 2022, 02:07 PM ISTबी-टाऊनची आणखी एक अभिनेत्री देणार गोड बातमी
आरजे सोबत बांधलेली लग्नगाठ...
Oct 14, 2020, 07:54 AM ISTशाहिदच्या 'त्या' मेव्हणीचा इन्स्टाग्रामवरून कमबॅक
२००६ ला शाहिद कपूरची विवाह हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. या फिल्ममध्ये अमृता रावची लहान बहीण म्हणजेच फिल्ममधली 'छोटी' ही भूमिकाही प्रेक्षकांना भावली होती. या 'छोटी'चं खरं नाव आहे अमृता प्रकाश...
Jun 21, 2016, 11:03 PM IST