vj anusha dandekar

गौरी खानने मुलाखत नाकारली, सुहानालाही बोलू न देता हात पक़डून नेलं? VIDEO व्हायरल, अनुषा दांडेकरने दिलं स्पष्टीकरण

Anusha Dandekar on Gauri Khan: अनुषा दांडेकरला (Anusha Dandekar) गौरी खान (Gauri Khan) मुलगी सुहानाची (Suhana KHan) मुलाखत घेण्यापासून रोखत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडओवर अनुषा दांडेकरने स्पष्टीकरण दिलं आहे. 

 

Apr 6, 2023, 04:53 PM IST