‘मी समलैंगिक आहे, 150 हून अधिक पुरुषांशी संबंध, आता अस्वस्थ वाटतंय, काय करु?’, तरुणाने प्रेमानंद महाराजांना विचारल्यावर...
प्रेमानंद महाराज यांच्या प्रवचनासाठी असंख्य लोक उपस्थितीत असतात. इथे प्रत्येक जण आपली समस्या मांडतो. एका तरुणाने महाराज यांना विचारलं की, 'मी समलैंगिक आहे. आतापर्यंत 150 हून अधिक पुरुषांशी संबंध आहेत. आता मला अस्वस्थ वाटत आहे. आता माझ्या मनाला शांती मिळावी म्हणून मी काय करावे?
VIDEO: खराब फॉर्मशी संघर्ष करणारा विराट कोहली पोहोचला प्रेमानंद महाराजांच्या भेटीला; अनुष्काने मागितली 'ही' एक गोष्ट
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात पोहोचल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
AC चं पाणी चरणामृत समजून केलं प्राशन; एअर कंडिशनरचं पाणी शरीरासाठी किती घातक?
वृंदावनात बिहारी मंदिरात भाविकांनी चरणामृत समजून AC चं पाणी प्यायले. गजमुखातील पाणी अमृत समजून भाविक प्यायल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पण तुम्हाला माहित आहे का? एसीच्या पाण्याचे सेवन केल्यावर शरीरात विचित्र बदल होतात. हे पाणी शरीरासाठी अतिशय घातक असल्याचं सांगण्यात येत आहे.
भक्त की अंधभक्त? तीर्थ समजून प्यायले मंदिरातील AC चं पाणी! हा व्हायरल Video पाहाच
Viral Video : आवरा... देवाचं चरणामृत आहे समजून भक्त प्यायले एसीचं पाणी. व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी म्हटलं यांना आधी....
मीराप्रमाणे कृष्ण भक्तीत लीन! 23 वर्षांची शिवानी, बाळ कृष्णासोबत घेणार 7 फेरे
Shivani Marry Laddu Gopal: शिवानीचे लग्न कोणत्या खास व्यक्तीसोबत नव्हे तर लड्डू गोपालसोबत होणार आहे.
'आता हेच माझं सासर', देवदर्शनाला आलेली रशियन पडली भारतीय तरुणाच्या प्रेमात; थेट संसारच मांडला
देवदर्शनासाठी वृंदावन (Vrindavan) येथे आलेली 36 वर्षीय तरुणी 35 वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात पडली. इतकंच नाही तर तिने त्याच्याशी लग्नगाठही बांधली. हिंदू परंपरेप्रमाणे त्यांचा विवाहसोहळा पार पडला. यानंतर तिने आपल्या भारतीय पतीसह गोसेवाही केली.
Virat Anushka Video: बाबा प्रेमानंद गोविंद महाराज आहेत तरी कोण? ज्यांच्यासमोर कोहली-अनुष्काही नतमस्तक झाले!
Virat Anushka Video: विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी 4 जानेवारीला वृंदावन येथील एका आश्रमाला (Vrindavan Ashram) भेट दिली. हे जोडपं श्री हित प्रेमानंद गोविंद शरण महाराज (Baba Premanand Govind Maharaj) यांना भेटण्यासाठी आलं होतं.
गोकुळाष्टमी उत्सव : मंदिरात चेंगराचेंगरी, गुदमरुन 2 भाविकांचा मृत्यू तर 6 जखमी
Major accident in Banke Bihari temple : गोकुळाष्टमीच्या उत्सवाला मथुरेत गालबोट लागले आहे. मथुरेतील बांके बिहारी मंदिरात मोठी गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत गुदमरुन दोन भाविकांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झालेत.
विधवांच्या आयुष्यात होळीचे रंग, अनिष्ट प्रथांना तिलांजली
वृंदावन : वृदांवन येथे सोमवारी एक अभूतपूर्व घटना घडली.
वृंदावन - विधवांनी साजरी केली होळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews