'या' शेअरने 3 वर्षांत 1 लाखाच्या Investment वर दिले 80 लाखांचे Returns; गुंतवणूकदार झाले लखपती!
Multibagger Stock 2023: 7973 टक्के परतावा देणाऱ्या या शेअर्समध्ये तुम्ही 2020 साली 1 लाखांची गुंतवणूक केली असती तर आज तुम्हाला तब्बल 80 लाखांहून अधिक रुपयांचा परतावा मिळाला असता. मागील बऱ्याच काळापासून या कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने वाढ होत आहे.
Aug 18, 2023, 02:48 PM IST