Brahma Muhurat : तुम्हाला पहाटे 3 ते 4 वाजण्याच्या दरम्यान जाग येते का? मिळतो 'हा' चांगला संकेत
Brahma Muhurat Benefits : अनेकांना झोपेची समस्या असते. लवकर झोप येत नाही. तर काही जण लवकर झोपतात आणि उशिरा उठतात. बर्याच वेळा तुमच्यासोबत असे घडते की तुम्ही लवकर जागे होता. तुम्ही घड्याळात पाहिले असेल की आता पहाटे3 ते 4 ची वेळ आहे. मात्र, यामागे काही कारण असू शकते.
Jun 15, 2023, 08:26 AM ISTWaking Up Early : सकाळी इच्छा नसताना लवकर उठणे पडू शकते महागात! शरीरावर होतात 'हे' गंभीर परिणाम
Late Night Work: सकाळी लवकर उठल्याने आपले शरीर निरोगी आणि प्रकृती उत्तम राहते. दिवसभर ताजेतवाने वाटते, सोबतच दिवसही चांगला जातो, पण एका संशोधनात असे सिद्ध झाले आहे की जर सकाळी तुम्ही इच्छा नसतानाही लवकर उठत असाल तर याचा तुमच्या शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
Oct 28, 2022, 08:14 AM IST
सकाळी लवकर उठायला तुम्हाला कंटाळा येतो? मग 'या' टीप्स वापरा, नक्की फायदा होईल
जर आपण उशिरा उठलो, तर आपल्याला आरोग्यावर याचा परिणाम होतो. शिवाय आपल्या कामावर देखील याचा परिणाम होतो.
Aug 14, 2022, 07:32 PM ISTया टिप्स तुम्हाला सकाळी लवकर उठण्यासाठी मदत करतील
लवकरच निजे लवकर उठे त्यास आरोग्यसंपदा लाभे असे म्हटले जाते. मात्र आपल्यापैकी किती जण हा नियम पाळतात. याचे हो असे उत्तर फार कमी जणांचे असेल.
Feb 17, 2017, 02:39 PM IST