walmik karad

संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मीक कराडला सुप्रीम कोर्टाचा मोठा धक्का!

संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मीक कराडला सुप्रीम कोर्टाचा मोठा धक्का!

Santosh Deshmukh Murder Case:  संतोष देशमुख यांची डिसेंबर 2024 मध्ये अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या झाली होती. सुप्रीम कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर महत्वाचा निर्णय दिला.

Feb 26, 2026, 02:29 PM IST
Maharashtra Politics 2025 : वाल्मिक कराड की पुणे जमीन प्रकरण? महाराष्ट्राची जनता म्हणते 'या' वादामुळे महायुती सरकारच्या प्रतिमेवर परिणाम

Maharashtra Politics 2025 : वाल्मिक कराड की पुणे जमीन प्रकरण? महाराष्ट्राची जनता म्हणते 'या' वादामुळे महायुती सरकारच्या प्रतिमेवर परिणाम

Maharashtra Politics 2025 : महायुती सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त  झी 24 तास आणि JDS या संस्थेने घेतलेल्या महासर्व्हेमध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता तो म्हणजे वाल्मिक कराड की पुणे जमीन प्रकरण, कोणच्या वादाचा परिणाम सरकारच्या प्रतिमेला झाला. 

Dec 5, 2025, 08:12 PM IST
Miss You वाल्मिक म्हणणाऱ्या धनंजय मुंडेंना घरचा आहेर, 'एवढीच आठवण येत असेल तर... '

Miss You वाल्मिक म्हणणाऱ्या धनंजय मुंडेंना घरचा आहेर, 'एवढीच आठवण येत असेल तर... '

Prakash Solanke on Dhananjay Munde : माजीमंत्री आणि राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्या वाल्मिक कराड प्रेमावर प्रकाश सोळंके स्पष्टच बोलले आहेत. 

Nov 25, 2025, 07:37 PM IST
'आपली व्यक्ती आज इथे नाही...', म्हणत धनंजय मुंडेंकडून वाल्मिक कराडचा उल्लेख

'आपली व्यक्ती आज इथे नाही...', म्हणत धनंजय मुंडेंकडून वाल्मिक कराडचा उल्लेख

Dhananjay Munde and Walmik Karad : परळी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत महायुतीचा कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात धनंजय मुंडे यांनी नाव न घेता वाल्मिक कराडच्या नावाचा उल्लेख केला आहे. 

Nov 24, 2025, 06:28 PM IST
Beed Crime: "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या पत्रकाराच्या मुलाचा वाल्मिक कराडसोबतचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

Beed Crime: "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या पत्रकाराच्या मुलाचा वाल्मिक कराडसोबतचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

Beed Crime: बीडमधील पत्रकाराच्या मुलाच्या हत्येनंतर एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामुळे शहरात एकच खळबळ माजली आहे. 

Sep 27, 2025, 08:42 PM IST
'आव्हाडला महागात पडणार', गोट्या गित्तेची धमकी! व्हिडीओत म्हणाला, 'वाल्मिक दैवत, धनंजय मुंडेंना...'

'आव्हाडला महागात पडणार', गोट्या गित्तेची धमकी! व्हिडीओत म्हणाला, 'वाल्मिक दैवत, धनंजय मुंडेंना...'

Gotya Gitte Video On Jitendra Awhad: "पैसे आणलेत का नाही यावरून आमचं शिव्या देणं सुरू झालं. माझ्यासमोर त्याला गोळ्या घातल्या."

Aug 3, 2025, 10:02 AM IST
Beed News : रक्तवाहिन्या तुटल्या... महादेव मुंडे हत्या प्रकरणी खळबळजनक शवविच्छेदन अहवाल समोर; आरोपी अद्याप अस्पष्ट

Beed News : रक्तवाहिन्या तुटल्या... महादेव मुंडे हत्या प्रकरणी खळबळजनक शवविच्छेदन अहवाल समोर; आरोपी अद्याप अस्पष्ट

Beed News : बीडमधून गेल्या काही दिवसांमध्ये समोर आलेल्या अनेक धक्कादायक बाबींपैकी एक असणाऱ्या महादेव मुंडे हत्या प्रकरणातील शवविच्छेदन अहवाल नुकताच समोर आला आहे.   

Jul 23, 2025, 09:01 AM IST
'महादेव मुंडेंचा खून करून त्यांच्या मांसाचे तुकडे...', वाल्मिक कराडचं आणखी एक धक्कादायक कृत्य उघड, 'आपल्यासमोर 3..'

'महादेव मुंडेंचा खून करून त्यांच्या मांसाचे तुकडे...', वाल्मिक कराडचं आणखी एक धक्कादायक कृत्य उघड, 'आपल्यासमोर 3..'

परळी येथील महादेव मुंडे यांचा खून करून त्यांच्या मांसाचे तुकडे टेबलवर ठेवण्यात आले होते, असा धक्कादायक आणि गंभीर आरोप कराडचा एकेकाळचा समर्थक विजयसिंह बांगर यांनी केला आहे  

Jul 3, 2025, 09:31 PM IST
Walmik Karad Audio Clip

वाल्मिक कराडची ऑडिओ क्लिप व्हायरल, पैशाच्या वादातून शिवीगाळ

वाल्मिक कराडची ऑडिओ क्लिप व्हायरल, पैशाच्या वादातून शिवीगाळ

Jul 2, 2025, 09:35 PM IST

Maharashtra Breaking News LIVE: विक्रोळी पश्चिम येथील जिओ आणि एअरटेल च्या इंटरनेट टॉवरला आग

Maharashtra Breaking News LIVE: राज्यातील ठळक घडामोडी एका क्लिकवर जाणून घ्या  

Apr 18, 2025, 10:29 PM IST
Ranjeet Kasale Brought To Beed For Allegation Of Contract For Walmik Karad

बीड पोलिसांनी रणजीत कासलेला पुण्याहून बीडमध्ये आणलं

Ranjeet Kasale Brought To Beed For Allegation Of Contract For Walmik Karad

Apr 18, 2025, 04:55 PM IST
'फक्त माझा बळी...', बीडचा निलंबित अधिकारी रणजीत कासले पोलिसांना शरण जाणार; धनंजय मुंडेंबाबत नवा गौप्यस्फोट, 'लवकरच...'

'फक्त माझा बळी...', बीडचा निलंबित अधिकारी रणजीत कासले पोलिसांना शरण जाणार; धनंजय मुंडेंबाबत नवा गौप्यस्फोट, 'लवकरच...'

निलंबित आणि वादग्रस्त पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासलेने मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर होती असा खळबळजनक दावा केला होता.   

Apr 16, 2025, 04:04 PM IST
...म्हणून धनंजय मुंडेंनी वाल्मिकच्या एन्काऊंटरचा प्रयत्न केला; पोलीस अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा

...म्हणून धनंजय मुंडेंनी वाल्मिकच्या एन्काऊंटरचा प्रयत्न केला; पोलीस अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा

Walmik Karad Shananjay Munde: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामध्ये सध्या वाल्मिक कराड पोलिसांच्या ताब्यात आहे.

Apr 15, 2025, 11:54 AM IST
'वाल्मिकच्या एन्काऊंटरची मला सुपारी आलेली, राज्यातील अनेक...'; पोलीस अधिकाऱ्याच्या दाव्याने खळबळ

'वाल्मिकच्या एन्काऊंटरची मला सुपारी आलेली, राज्यातील अनेक...'; पोलीस अधिकाऱ्याच्या दाव्याने खळबळ

Walmik Karad Encounter Offer: वाल्मिक कराड सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अटकेत असून या प्रकरणाची सध्या कोर्टात सुनावणी सुरु आहे.

Apr 14, 2025, 01:28 PM IST
Special Report On Walmik Karad

वाल्मिक कराडचं 'तो' मी नव्हेच

वाल्मिक कराडचं 'तो' मी नव्हेच

Apr 10, 2025, 10:05 PM IST
वाल्मिक कराडच्या एका दाव्यामुळे संतोष देशमुख हत्या हत्याप्रकरणात मोठा ट्विस्ट! कोर्टात एकच गोंधळ

वाल्मिक कराडच्या एका दाव्यामुळे संतोष देशमुख हत्या हत्याप्रकरणात मोठा ट्विस्ट! कोर्टात एकच गोंधळ

बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची कोर्टात सुनावणी सुरु आहे. यावेळी संशयित आरोपी वाल्मिक कराड याने कोर्टात अजब दावा केला आहे. 

Apr 10, 2025, 04:36 PM IST

Maharashtra Breaking News LIVE: महादेव गीते आणि अक्षय आठवलेला घेऊन पोलीस हर्सूल कारागृहात दाखल

Maharashtra Breaking News LIVE: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबरोबरच देश-विदेशातील ताज्या बातम्यांचा आढावा जाणून घेऊया या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून  

Mar 31, 2025, 09:47 PM IST