अक्रोड करेल त्वचेच्या अनेक गंभीर समस्या दूर, 'असा' करा वापर
अक्रोड करेल त्वचेच्या अनेक गंभीर समस्या दूर, 'असा' करा वापर
Oct 9, 2024, 09:05 PM ISTउन्हाळ्यात 'हे' ड्रायफ्रुट्स ठरु शकतात तुमच्या आरोग्यासाठी घातक
ड्रायफ्रुट्स अनेकजण आवडीनं खातात. इतकंच नव्हे, तर अनेक गोड पदार्थांपासून इतरही बऱ्याच खाद्यपदार्थांमध्ये सुक्यामेव्याचा वापर केला जातो.
May 3, 2024, 04:24 PM ISTदररोज सकाळी भिजवलेले अक्रोड खाल्ल्यास, मिळतील 'हे' फायदे
सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट्स आपल्याला शरीराला प्रोटीन्स, फायबर आणि कॅल्शिअम तसेच इतर पोषक तत्वे मिळवण्यास मदत करतात. अशात एक महत्वाचा ड्रायफ्रूट म्हणजे 'अक्रोड'. हे आपल्या शरीरासाठी किती गूणकारक आहे माहित आहे का तुम्हाला? कसं आणि किती खावं? जाणून घ्या.
May 1, 2024, 06:09 PM ISTपुरूषांनो स्टॅमिना वाढवायचाय? आजपासूनच खा 'हे' 10 पदार्थ
Mens Stamina Increase Foods: कमी स्टॅमिनामुळे तुम्ही जास्तवेळ व्यायाम करु शकत नसाल, तर आपल्या आहारात या 10 पदार्थांचा समावेश करा.
Jan 8, 2024, 08:36 PM ISTआरोग्यासाठी फायदेशीर असे 'अक्रोड ' रोज सकाळी भिजवून खाल्याने होतील बरेच फायदे.
अक्रोड शरीराला अत्यावश्यक पोषक घटक पुरवतात. त्यामुळं आरोग्याला फायदाच होतो. हेच घटक निरोगी जीवनासाठी उत्तम स्रोत ठरतात. हृदय आणि आतड्यांच्या आरोग्यासोबतच रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यातही त्याची मदत होते.
Aug 31, 2023, 05:09 PM IST
भिजवलेले अक्रोड खाल्ल्यास गर्भवती महिलांना होतो फायदा, जाणून घ्या
जाणून घ्या अक्रोड खाण्याचे फायदे
Nov 14, 2022, 05:09 PM ISTहे आधी कुणी का नाही सांगितलं? थंडीत अक्रोड खाण्याचे जबरदस्त फायदे, डायबिटीस जवळही येणार नाही
Soaked Walnuts Benefits: थंडीच्या दिवसात आपल्याला आपसूकच जास्त भूक लागते. अशात थंडीच्या दिवसात आपण पौष्टिक पदार्थ खाल्ले तर याचा आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम होऊ शकतो. म्हणून अनेकजण खासकडून थंडीच्या दिवसांमध्ये आपल्या दिवसभराच्या आहारात सुक्या मेव्याचा समावेश करतात. या बातमीच्या माध्यमातून आपण भिजवलेले अक्रोड खाण्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत.
Nov 12, 2022, 05:25 PM ISTWalnut Benefits: ड्रायफ्रूट्समध्ये सरस ठरणाऱ्या अक्रोडचं महत्व आहे तरी काय? जाणून घ्या...
Walnut Benefits: अक्रोडमध्ये असं नेमकं काय असतं? जेणेकरुन, डॉक्टर्ससुद्धा अक्रोड खाण्याचा सल्ला देतात आणि कोणत्या कारणामुळे अक्रोडची किंमत ऐवढी जास्त असते? याबद्दल जाणून घेऊया...
Sep 30, 2022, 11:03 AM ISTसकाळी लवकर उठायचं आहे पण शक्य होत नाही... तुमच्यासाठी काही खास टिप्स..
या बातमीत आम्ही तुम्हाला सकाळी लवकर उठण्याच्या सोप्या आणि जबरदस्त टिप्स देणार आहोत.
Sep 18, 2022, 10:01 PM ISTTop Benefits Of Dry Fruit : ड्रायफ्रूट्स खाल्यास तुम्हाला 'असे' होतील फायदे....
आज आपण इथे 5 ड्रायफ्रूट्स विषयी सांगणार आहोत... जाणून घेऊया कोणते ड्रायफ्रूट्स खाल्यास आपल्याला फायदा होऊ शकतो...
Sep 18, 2022, 04:48 PM ISTकांदा, मिरची, अक्रोडमधून ड्रग्जची तस्करी
ड्रग्ज तस्कर तस्करीसाठी एकाहून एक फंडे वापरतात.
Nov 18, 2019, 10:37 PM ISTअक्रोडपासून होणारे हे फायदे जाणून घ्या
अक्रोड आवडणारे या भीतीमुळे अक्रोड खात नाही की अक्रोडमध्ये कॅलरी जास्त असतात. त्यामुळे त्यांचे वजन वाढेल. परंतु एका नव्या संशोधनानुसार असे समोर आले आहे, की अमेरिकेतील सरकारने अक्रोडमध्ये जेवढ्या कॅलरी सांगितलेल्या त्या पेक्षा २१ टक्के कमी कॅलरी असल्याचे समजले आहे.
Dec 3, 2015, 06:18 PM IST