मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस आज पहिल्यांदाच नागपूरमध्ये
Nagpur BJP All Prepared For Warm Welcome To CM Devendra Fadnavis
Dec 15, 2024, 02:00 PM IST'एकच वादा, प्रकाशदादा' आमदार प्रकाश सुर्वेंचं उद्या मतदारसंघात जंगी स्वागत
आमदार प्रकाश सुर्वे करणार शक्तीप्रदर्शन, खासदार श्रीकांत शिंदेही होणार सहभागी
Jul 5, 2022, 10:25 PM ISTबर्लिनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जल्लोषात स्वागत
PM Narendra Modi Receives Warm Welcome in Berlin
May 3, 2022, 08:05 AM ISTVideo : 26 दिवसांनी घरी परतला आर्यन खान
Mumbai Aryan Khan Gets Warm Welcome At Mannat Bungalow
Oct 30, 2021, 01:45 PM ISTमुंबई | अखिल भारतीय किसान सभेच्या मोर्चाला काँग्रेसचा पाठिंबा
Mumbai Congress Worker At Mulund Toll Naka To Give Warm Welcome To Kisan Morcha
Jan 24, 2021, 04:50 PM ISTVIDEO | पॅरिसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं दणक्यात स्वागत
Paris | Vohra Muslim Warm Welcome To PM Narendra Modi In Gujrati
Aug 23, 2019, 02:40 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींचं इस्राईलमध्ये होणार भव्य स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या इस्राईल दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी सवा दहा वाजता दिल्लीहून ते इस्राईलसाठी रवाना होणार आहेत. गेल्या 70 वर्षात इस्राईलचा दौरा करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान आहे. मोदींच्या या दौऱ्यादरम्यान आता भारत खंबीरपणे इंस्राईलशी संबंध जगासमोर ठेवणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इस्रायल दौरा अनेक गोष्टींसाठी ऐतिहासिक असणार आहे. भारत आणि इस्राईल यांच्यातील कुटनिती संबंधांना 25 वर्षे पूर्ण होत आहेत. या 25 वर्षामध्ये नरेंद्र मोदी भारताचे पहिले पंतप्रधान आहेत जे इस्रायलच्या भूमीवर पाऊल ठेवणार आहेत.
Jul 4, 2017, 09:12 AM IST