कोलेस्ट्रॉल वाढताच चेहऱ्यावर दिसू लागतात 5 लक्षणे, 90% लोकं सामान्य बाब समजून करतात दुर्लक्ष
जेव्हा घाणेरड्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते तेव्हा चेहऱ्यावर काही लक्षणे दिसू शकतात. या लक्षणांच्या मदतीने त्वरीत उपचार सुरु करावा.
Nov 3, 2024, 12:11 PM ISTSymptoms Of High Cholesterol: कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीराच्या 'या' भागांमध्ये होतात तीव्र वेदना; अजिबात दुर्लक्ष करू नका!
Symptoms Of High Cholesterol : तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, शरीराच्या चांगल्या कार्यासाठी चांगले कोलेस्ट्रॉल आवश्यक आहे. याउलट दुसरीकडे खराब कोलेस्ट्रॉल शरीरासाठी हानिकारक मानलं जातं. जेव्हा शरीरात खराब कोलेस्टेरॉलची पातळी वाढते तेव्हा ते रक्तवाहिन्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात होतं आणि रक्तवाहिन्या ब्लॉक करतात.
Jul 27, 2024, 05:47 PM ISTकोलेस्ट्रॉल वाढल्यास शरीरात कोणती लक्षणं दिसतात?
खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि व्यायमाचा अभाव त्यामुळे आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी झपाट्याने वाढत आहे. कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यास हृदयविकाराचा धोका अधिक पटीने वाढतो. त्यामुळे आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यास काय लक्षणं दिसतात जाणून घ्या.
Jun 26, 2024, 04:49 PM ISTHigh Cholesterol signs: तुमच्या डोळ्यांमध्ये दिसतील वाढलेल्या कोलेस्ट्रॉलची लक्षणं, दुर्लक्ष करू नका!
कोलेस्ट्रॉल हे चिटकून राहतं आणि रक्तप्रवाहामध्ये अडथळा निर्माण करतं. त्यामुळे जर तुमच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढलं तर त्याची लक्षणं तुमच्या डोळ्यांमध्ये दिसून येतात. जाणून घेऊया ही लक्षणं कोणती आहेत.
Mar 24, 2023, 08:14 PM IST