Babar Azam :सलग दुसऱ्या पराभवानंतर कर्णधार बाबर आझम आपल्या टीमच्या कामगिरीवर नाराज दिसत होता. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत त्याने आपल्या टीममधील उणिवा समोर मांडल्या. याशिवाय त्याने पराभवाचे खापर नव्या खेळाडूवर फोडलंय.