मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! 'या' परिसरात 9 आणि 13 ऑक्टोबरला पाणीपुरवठा बंद
Mumbai Water Cut : मालाड टेकडी जलाशयातील इनलेट आणि आउटलेटवरील दहा झडपा नव्याने बसवण्यात येणार असल्याने मुंबईच्या काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. हे काम दोन टप्प्यांत करण्यात येणार आहे. त्यामुळे काही भागांमध्ये 9 आणि 13 ऑक्टोबर रोजी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
Oct 7, 2023, 11:17 AM ISTमुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! पाणी जरा जपून वापरा, शहरातील 'या' भागांना फटका
Mumbai Water Cut: एकीकडे उन्हाळ्याचे चटके तर दुसरीकडे अवकाळी पाऊस... असे असताना मुंबईकरांना आणखी एका समस्येला सामोरे जावे लागणार आहे. मुंबईतील काही भागात 15 टक्के पाणीकपात जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पाणी वापरताना जरा सांभाळून वापरा...
Apr 13, 2023, 09:09 AM ISTMumbai Water Cut : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, मुंबईत 'या' तारखेपासून 30 दिवस 15 टक्के पाणी कपात
जलबोगदा दुरुस्ती कामामुळे, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात दिनांक 31 मार्च 2023 पासून पुढचे 30 दिवस 15 टक्के पाणीकपात होणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.
Mar 28, 2023, 07:49 PM ISTदारु कंपन्यांचे ६० टक्के पाणी होणार आता कपात, कोर्टाचा दणका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 26, 2016, 12:25 PM IST