water supply

दौंड-इंदापूरसाठी खडकवासला धरणातून सोडलं पाणी

पुणे महापालिका तसेच शहरातील भाजप वगळता इतर सर्व पक्षांचा विरोध डावलून आज खडकवासला धरणातून दौंड इंदापूरसाठी पाणी सोडण्यात आलंय. दुपारी एकच्या सुमारास पाणी कालव्यात एक टीएमसी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.  या पार्श्वभूमीवर खडकवासला धरणावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

May 4, 2016, 08:41 PM IST

पिंपरी-चिंचवडमध्ये पाणीकपात

पिंपरी-चिंचवडमध्ये पाणीकपात

Apr 30, 2016, 10:10 PM IST

ठाणे, नवी मुंबईला पाणी देणार - रेल्वेमंत्री

ठाणे, नवी मुंबईला पाणी देणार - रेल्वेमंत्री

Apr 26, 2016, 08:27 PM IST

8 महिने टँकरच्या पाण्यावर जगणारं गाव

8 महिने टँकरच्या पाण्यावर जगणारं गाव

Apr 25, 2016, 10:34 PM IST

'लातूरला रोज देणार 20 लाख लिटर पाणी '

'लातूरला रोज देणार 20 लाख लिटर पाणी '

Apr 25, 2016, 10:34 PM IST

दारु कंपन्यांच्या पाण्यावरून कोर्टानं खडसावलं

दारु कंपन्यांच्या पाण्यावरून कोर्टानं खडसावलं

Apr 25, 2016, 10:19 PM IST

पाण्यावरून भाजप मंत्र्यांमध्येच मतभेद

पाण्यावरून भाजप मंत्र्यांमध्येच मतभेद

Apr 23, 2016, 10:56 PM IST

नाशिकच्या रामकुंडात टँकरने सोडलं पाणी

गेल्या आठ पंधरा दिवसांपासून कोरड्या पडलेल्या नाशिकच्या रामकुंडात आज टँकरच्या माध्यमातून पाणी सोडण्यात आलं. तारवारा नगर परिसरातल्या विहिरीचं पाणी रामकुंडात सोडलं जातंय. गोदावरीचं पाणी नसलं तरीही रामकुंडात पाणी आल्याने ते तीर्थ स्वरूपातच असल्याची प्रतिक्रिया देत पुरोहितांनी समाधान व्यक्त केलंय.

Apr 8, 2016, 11:20 PM IST