water supply

हे पाणी पिण्यासाठी नव्हे तर शेतीसाठी

हे पाणी पिण्यासाठी नव्हे तर शेतीसाठी 

Nov 19, 2015, 10:56 AM IST

पुण्यात आता दिवसाआड पाणीपुरवठा

पुण्यामध्ये अखेर पाणीबाणी घोषित झालीय. येत्या सोमवारपासून शहरात दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे. पुणेकरांना मिळणाऱ्या पाण्यात ३० टक्के कपातीचा निर्णय घेण्यात आलाय. पालकमंत्री गिरीश बापट यांनी महापालिकेत पाणी नियोजनाबाबत बैठक घेतली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. 

Sep 4, 2015, 04:14 PM IST

मुंबईत आज रात्री कमी दाबाने पाणीपुरवठा

मुंबईत एम पूर्व आणि एम पश्चिम विभागात आज मध्यरात्री कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे मुंबापुरीत पाण्याचा कमी पुरवठा होणार आहे. 

Aug 12, 2015, 10:31 AM IST

लातूरची तहान भागवण्यासाठी रेल्वेनं पाणीपुरवठा होणार?

लातूरची तहान भागवण्यासाठी रेल्वेनं पाणीपुरवठा होणार?

Aug 7, 2015, 11:07 AM IST

सिन्नरमध्ये टँकर पाणी पुरवठा घोटाळा!

ऐन पावसळ्यात टँकरच्या पाण्यात हात धुवून घेण्याचा प्रयत्न नाशिकमध्ये सुरू आहे. सिन्नर तालुक्यात ग्रामस्थांच्या वाटचं पाणी भलतीकडेच वाहतंय.... या घोटाळ्या प्रकरणी तहसीलदार, गटविकास अधिका-यांना कारणे दाखवा नोटीस बजावून निलंबित का करण्यात येऊ नये, अशी विचारणा करण्यात आलीय.

Oct 7, 2013, 08:58 PM IST

मनसे नगरसेवकच नाशिकच्या महापौरांच्या विरोधात!

नाशिकला पाणी पुरवठा करणा-या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने शहरातील पाणी कपात रद्द करण्याची घोषणा महापौरांनी केली. या घोषणेला आठ दिवस उलटून गेलेत. मात्र अद्यापही प्रशासनाने पाणी कपात दूर केली नसल्याने हतबल मनसेच्या नगरसेवकांनीच आता आंदोलनाचा इशारा दिलाय.

Aug 10, 2013, 08:22 PM IST

धोकादायक इमारतींचं पाणी सुरू होणार

मुंबईतील अडीच हजार इमारती मुंबई महापालिकेनं धोकादायक घोषित केल्या होत्या. या इमारतींचं तोडलेलं पाणी तातडीनं सुरू करण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत.

Aug 8, 2013, 08:25 PM IST

पावसाची कृपा, सरकारची अवकृपा!

कधी एकदा पाऊस येतो, आणि भरपूर पाणी मिळतं, असं दुष्काळग्रस्तांना झालंय. निसर्गानं कृपा दाखवली, तरी आपल्या प्रशासकीय उदासीनतेमुळे ग्रामीण भागातल्या जनतेपासून पिण्याचं पाणी कोसो दूर राहील, अशीच चिन्हं आहेत.

Jun 3, 2013, 07:03 PM IST