water

औरंगाबादमध्ये पाणी समस्या तीव्र, ३२४ टँकरने पाणीपुरवठा

कडाक्याच्या उन्हात पाण्यासाठी वणवण सुरु झालीये. पाणीटंचाईची झळ नागरिकांना आतापासूनच बसायला लागली आहे.

Apr 26, 2018, 12:03 PM IST

धुळे | नियोजनाअभावी पाण्यापासून शेती वंचित

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 24, 2018, 05:37 PM IST

लातूर | सेलू गावातील शौचालयांचं बांधकाम अपूर्ण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 20, 2018, 03:53 PM IST

महाडच्या ऐतिहासिक तळ्याला नवी झळाळी

महाडच्या ऐतिहासिक तळ्याला नवी झळाळी 

Apr 19, 2018, 10:17 PM IST

पुण्यात होणाऱ्या आयपीएल मॅचना दणका

पुण्यामध्ये होणाऱ्या चेन्नईच्या आयपीएल मॅचना मुंबई उच्च न्यायालयानं दणका दिला आहे. 

Apr 18, 2018, 06:14 PM IST

मडक्यातील पाणी पिण्याचे ५ फायदे

आजकाल अनेकांच्या घरात फ्रिज आहे. त्यामुळे उन्हातान्हातून आल्यावर आपल्यापैकी अनेक लोक फ्रिजमधील थंड पाणीच पिण्याला लोक प्राधान्य देतात. पण, लक्षात घ्या फ्रिजमधील थंड पाणी पिणे आरोग्यास तितके हितावाह नाही. पण, याउलट जुनं ते सोनं असं म्हणत तुम्ही जर मडक्यातील पाणी प्यालयात तर तुम्हाला ५ आरोग्यदाई फायदे होऊ शकतात.

Apr 16, 2018, 10:41 PM IST

पक्षी वाचवण्यासाठी विद्यार्थांचा कौतुकास्पद उपक्रम

वाढत्या तापमानांमुळं दाणापाणी मिळत नसल्यानं अनेकदा पक्षी मृत पावण्याच्या घटना घडतात. म्हणूनच या पक्षांना जीवदान मिळावं तसचं विद्यार्थ्यांमध्ये पक्षांबद्दल गोडी निर्माण व्हावी याकरिता जळगावातील एका शाळेनं पुढाकार घेतलाय.

Apr 15, 2018, 06:44 PM IST

भंडारा : 33 कोटी पाण्यात गेले, पण पाणी आलंच नाही

भंडारा : 33 कोटी पाण्यात गेले, पण पाणी आलंच नाही 

Apr 12, 2018, 09:17 PM IST

कावेरी प्रश्न पेटला, चेन्नईतल्या सामन्यांवर इतरत्र हलवणार

कावेरी प्रश्न पेटला, चेन्नईतल्या सामन्यांवर इतरत्र हलवणार

Apr 11, 2018, 10:48 PM IST

पाण्याच्या शोधात विहिरीत पडलं अस्वल...

पाण्याच्या शोधात विहिरीत पडलं अस्वल... 

Apr 10, 2018, 08:14 PM IST

म्हणून चेन्नई-कोलकाता मॅचच्या टॉसला १३ मिनीटं उशीर

चेन्नई आणि कोलकात्यामधल्या टी-20 मॅचच्या टॉसला तब्बल १३ मिनीटं उशीर झाला. 

Apr 10, 2018, 08:12 PM IST

चेन्नईतल्या मॅचवर संकट, मैदानाबाहेर आंदोलन

चेन्नई आणि कोलकात्यामध्ये होणाऱ्या टी-20 मॅचवरून वाद सुरु झाला आहे.

Apr 10, 2018, 05:54 PM IST

धमकीनंतर चेन्नईची सुरक्षा वाढवली, ४ हजार पोलीस तैनात

चेन्नई आणि कोलकात्यामध्ये होणाऱ्या टी-20 मॅचवरून वाद सुरु झाला आहे. 

Apr 10, 2018, 05:36 PM IST

हत्ती हट्टाला पेटल्याने, मिरवणुकीचे 'वाजले की बारा'

एक हत्ती असा काही पाण्यात हटून बसला की उठता उठेना....

Apr 10, 2018, 12:29 PM IST