water

ओखीचा तडाखा; अनेक ठिकाणी शेत पिकांना फटका, शेतकरी हैराण

ओखी वादळाचा मनमाडला जोरदार फटका बसलाय. सकाळपासूनच ढगाळ वातावरणासह पाऊस सुरु आहे. अचानक आलेल्या पावसामुळे पिकांना मोठा फटका बसतोय.

Dec 5, 2017, 12:45 PM IST

ओखी चक्रीवादळाचा प्रवास गुजरातच्या दिशेने

ताशी 18 किलोमीटर वेगानं हे वादळ सुरतच्या दिशेनं पुढे जात असल्याची माहिती हवामान खात्यानं आज दिली आहे.

Dec 5, 2017, 11:19 AM IST

ओखी चक्रीवादळ: सागर किनाऱ्यांवर 3 नंबर बावटा लावण्याचे आदेश

वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे बंदर विभागाने ३ नंबरच्या बावट्याचे आदेश दिले आहेत.

Dec 5, 2017, 09:56 AM IST

ओखी चक्रीवादळ: मुंबईसह उपनगरातही दमदार पाऊस

नवी मुंबई, ठाणे, कल्याण, अंबरनाथमध्येही पाऊस बरसला. काही ठिकाणी पावसाची रिमझीम सुरूच आहे.

Dec 5, 2017, 09:29 AM IST

ओखी चक्रवादळामुळे कोकण किनारपट्टीवर 20 ते 25 फुटांच्या लाटा

  ओखी चक्रीवादळाचा तडाखा कोकण किनारपट्टीला बसलाय.. समुद्राच्या अजस्त्र लाटा किना-यावर धडकू लागल्यात.. या लाटांमुळे मांडवी किना-यालगतच्या काही घरांमध्ये रात्री पाणी शिरलंय.. या लाटांचा आवाज मोठा विचीत्र येतो आहे. या लाटांची उंची तब्बल 20 ते 25 फूट इतकी होती.

Dec 5, 2017, 09:08 AM IST

झी २४ तास इम्पॅक्ट: साताऱ्यातील उंबर्डे गावाला अखेर पाणी मिळालं

झी मिडीयाच्या दणक्याने सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील दुष्काळी उंबर्डे गावाला पाणी मिळालयं.

Dec 4, 2017, 10:00 PM IST

झी २४ तास इम्पॅक्ट: साताऱ्यातील उंबर्डे गावाला अखेर पाणी मिळालं

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 4, 2017, 08:49 PM IST

ओखी चक्रीवादळाचा सिंधुदुर्गात फटका, समुद्रा शेजारील घरांमध्ये पाणी

सिंधुदुर्ग समुद्राशेजारील घरांमध्ये पाणी शिरल्याचे वृत्त आहे.

Dec 4, 2017, 07:46 AM IST

नंदुरबार । तापीच्या पाण्याची अजूनही खान्देशवासियांना प्रतिक्षा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 27, 2017, 08:01 PM IST

पाणी बॉटल : २१ रूपयांचा मोह मुदलासह १२,००० रूपयांना पडला

पाण्याच्या बॉटलची वाढीव किंमत सांगून ग्राहकाकडून पैसे उकळण्याचा प्रकार दुकानदाराच्या चांगलाच अंगाशी आला. या दुकानदाराला २१ रूपयांचा मोह मुदलासह १२,००० रूपयांना पडला. 

Sep 26, 2017, 11:57 AM IST

जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९२ टक्क्यांवर

जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९२ टक्क्यांवर आलाय.. त्यामुळे आज दुपारपर्यंत धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता आहे.

Sep 21, 2017, 08:05 AM IST