जायकवाडीला पाणी सोडण्यास नगर-नाशकातून विरोध
जायकवाडीला पाणी सोडण्यास नगर-नाशिक जिल्ह्यातून विरोध होतोय.
Oct 29, 2018, 06:43 PM ISTजायकवाडीला नव्हे बियर फॅक्टरीला पाणी - भाजप आमदार
जायकवाडीसाठी पाणी मागतलं जातं पण त्याआडून बियरच्या फॅक्टरी आणि साखर कारखान्यांना पाणी.
Oct 26, 2018, 06:40 PM ISTजायकवाडीला पाणी सोडण्यावरुन नाशिक पालिकेत जोरदार हंगामा
जायकवाडीला पाणी सोडण्यास सुरू असलेला विरोध अधिक तीव्र. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी.
Oct 26, 2018, 05:32 PM ISTमराठवाड्यातील जायकवाडी धरणासाठी उत्तर महाराष्ट्रातून पाणी, शेतकरी संतप्त
आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त.
Oct 25, 2018, 10:32 PM ISTपोलीस बंदोबस्तात नाशिकमधून 'जायकवाडी'ला पाणी सोडणार
जलसंपदा विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला
Oct 25, 2018, 08:53 AM ISTठाणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात मोठी पाणीकपात
ठाणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात मोठी पाणीकपात.
Oct 13, 2018, 08:47 PM ISTदेशातील श्रीमंत वस्तीत पाणी नाही, उद्योगपती टाटांसह अनिल अंबानी, सायरस मिस्त्री, बजाज यांना त्रास
देशातील सर्वाधिक श्रीमंत लोक राहत असलेल्या कफ परेड भागात पाण्याची टंचाई दिसून येत आहे.
Oct 12, 2018, 06:28 PM ISTपुण्यात कालवा फुटल्यानंतर
पुण्यातल्या मुळा कालव्य़ाची भिंत फुटल्यानंतर या पाण्याचा शेकडो कुटुंबांना फटका बसला. या पाण्याचा प्रवाह एवढा होता की अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं आणि त्यांचं संसारोपयोगी साहित्य वाहून गेलं. रस्त्यावरील गाड्याही यातून सुटलेल्या नाहीत.
Sep 27, 2018, 06:34 PM ISTपुण्यात कालव्याची भिंत फुटली, शेकडो कुटुंबांना फटका
मुळा कालव्य़ाची भिंत फुटल्यानंतर सिंहगड रस्त्यावर पाणीच पाणी झालंय. या पाण्याचा शेकडो कुटुंबांना फटका बसला.
Sep 27, 2018, 05:52 PM ISTचंद्रूपरमध्ये धरणातील पाण्याचा रंग बदलला, प्रदुषणाचा परिणाम?
नैसर्गिकरित्या उंच टेकड्यांमधून वाहून येणारे पाणी याठिकाणी अडवण्यात आले आहे.
Sep 2, 2018, 06:08 PM ISTखरंच बदकांमुळे पाण्यातला ऑक्सीजन वाढतो? काय सांगतात संशोधक
सरळसरळ बदकांमुळे पाण्यातला ऑक्सीजन वाढतो, असं म्हणणं योग्य ठरत नाही
Aug 29, 2018, 11:51 AM IST'बदकांमुळे पाण्यातला ऑक्सिजन वाढतो', बिप्लब देव पुन्हा एकदा ट्रोल
बिप्लब देब यांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलंय
Aug 29, 2018, 09:10 AM ISTव्हिडिओ : पाणीप्रश्नावर मराठवाड्याच्या भावड्याची 'बिल्याट' स्टॅन्ड अप कॉमेडी
शिवाय मुंबईत मराठी टक्का वाढवायचाय तर त्यासाठी एक युक्तीही श्रावण सांगतोय...
Aug 25, 2018, 09:36 AM ISTपुराच्या पाण्यात पुस्तक. दप्तर, गणवेश गेला वाहून
दप्तर, पुस्तकं, गणवेश सगळंच पुराच्या पाण्यात वाहून गेलंय.
Aug 23, 2018, 07:54 AM ISTKerala Floods: केरळसाठी पुण्यातून रेल्वेने जाणार प्यायचं पाणी
महाराष्ट्रातून केरळसाठी सात लाख लिटर पिण्याचे पाणी पाठवले जाणार आहे.
Aug 18, 2018, 02:20 PM IST