water

नाशिक जिल्ह्यानं पळवलं गिरणेचं पाणी

नाशिक जिल्ह्यानं पळवलं गिरणेचं पाणी

May 11, 2017, 08:29 PM IST

बीबरच्या कार्यक्रमात चाहत्यांच्या खिशावर आयोजकांचा डल्ला

पॉपस्टार जस्टीन बीबरची नशा त्याच्या चाहत्यांवर अशी काही चढलीय की सांगायलाच नको... एव्हाना जस्टीन स्टेशवर दाखल झालाही असेल... पण, त्याच्या चाहत्यांना मात्र त्याची ही नशा जरा जास्तच महागात पडतेय. 

May 10, 2017, 08:49 PM IST

कोयनेतील विद्युत निर्मिती पाण्याअभावी बंद होण्याची शक्यता

यंदाच्या कडक उन्हाळ्यामुळे कोयनेच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची पातळी झपाट्यानं खाली येते आहे.

May 8, 2017, 09:22 AM IST

580 वस्त्या आणि पाड्यांमध्ये पाणीटंचाई, पाण्यासाठी पायपीट

जिल्ह्यातील सहा तालुक्यातील 580 वस्त्या आणि पाड्यांमध्ये पाणी टंचाई लक्षात घेत जिल्हा प्रशासनाने संभाव्य टंचाई आराखडा तयार केलाय. मात्र ग्रामीण भागातील जनतेला पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. पाण्यासाठी भटकंती काही केल्या थांबत नाही.

May 6, 2017, 08:05 PM IST

प्यायल्या पाण्याला लातूरकर जागले!

काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून लातूरकडे पाहिले जात होते. मात्र, या बालेकिल्ल्याला भाजपने मोठा सुरुंग लावला आहे.

Apr 21, 2017, 04:05 PM IST

तहानलेल्या माकडांना त्याने पाजले असे पाणी...

.लहानपणापासूनच त्यांना प्राण्यांबद्दल प्रेम आणि जिव्हाळा आहे. या घटनेनंही ते सिद्ध झालंय. 

Apr 20, 2017, 12:42 PM IST