water

जोरदार पावसामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पाणी

सासुपाडामध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गुडघाभर पाणी साचलंय. त्यामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झालीय. 

Jul 1, 2017, 05:07 PM IST

रत्नागिरीतील जलयुक्त शिवार प्रकरणाची एसीबीकडून चौकशी

खेड दापोली आणि मंडणगडमधील जलयुक्त शिवार प्रकरणी आता एसीबीनं चौकशी सुरु केलीय. या तीन तालुक्यातील जलयुक्त शिवार मधल्या कोट्यावधींच्या भष्ट्राचार झी 24 तासाने उघड केला होता.

Jun 29, 2017, 11:58 PM IST

मुंबई महापालिकेनं पाणी दरवाढ 'करून दाखवली'

मुंबई महापालिकेनं पाण्याच्या दरामध्ये ५.३९ टक्के एवढी वाढ केली आहे.

Jun 22, 2017, 07:12 PM IST

पुणे महापालिकेसाठी ऐतिहासिक क्षण

पुणे महापालिकेसाठी ऐतिहासिक क्षण

Jun 22, 2017, 02:53 PM IST

पिंपरी-चिंचवडकरांची चिंता वाढणार, पवना धरणात २१.२२ टक्के पाणीसाठा

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात केवळ २१.२२ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

Jun 21, 2017, 11:21 PM IST

पाण्यात राहून योगासनं

पाण्यात राहून योगासनं

Jun 20, 2017, 04:18 PM IST

...तर पुणेकरांना मिळणार २४ तास पाणी

संपूर्ण पुणे शहरात २४ तास तसंच समान पाणीपुरवठा करण्यासाठीची योजना पुणे महापालिकेनं हाती घेतलीय. 

May 31, 2017, 07:17 PM IST

पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलेवर बिबट्याचा हल्ला

पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलेवर बिवट्याने  हल्ला केला. दरम्यान, या हल्ल्यात जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

May 26, 2017, 07:52 PM IST

तरीही मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याची गरज

दरवर्षी मे महिन्यात मुंबईकरांपुढे उद्भवणारे पाणी संकट मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने यंदा टळलेले आहे.

May 17, 2017, 11:44 AM IST