wealth

Vastu Tips : सकाळी उठल्यानंतर 'या' 4 गोष्टी करु नका,अन्यथा होईल आर्थिक नुकसान

Vastu Tips for Morning : वास्तूशास्त्रात आपल्या प्रगतीसाठी आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी अनेक उपाय सांगितले आहेत. आपल्या छोट्या छोट्या गोष्टी अनेक वेळा आपल्याला आर्थिक संकटात नेतात. जर तुम्ही सकाळी उठल्यावर या चुका करत असाल तर वेळीच सावध व्हा. 

Jan 7, 2023, 06:58 AM IST

Vastu Tips : प्रत्येकाला गरम तव्याबद्दलचे 'हे' नियम माहिती हवेत, अन्यथा भोगावे लागतील वाईट परिणाम

Astro Tips : घरात कायम आनंद, समृद्धी आणि सकारात्मक वातावरण राहवं म्हणून अनेक जण वास्तूशास्त्राची मदत घेतात. प्रत्येकाच्या किचनमधील तव्याबद्दलही वास्तू शास्त्रात काही नियम सांगितले आहेत. 

Dec 11, 2022, 03:20 PM IST

Morning Tips : अरे सकाळी कोणाचा चेहरा पाहिला होता? 'या' गोष्टी पाहिल्यास बिघडू शकतात तुमची कामं

Vastu Tips : तुमचे कामं अनेक वेळा होतं नाही, बघा तुम्ही सकाळी उठल्यावर 'ही' वस्तू तर बघितली नव्हती ना?  वास्तूशास्त्रानुसार सकाळी डोळे उघडताच कधीही काही गोष्टी पाहू नये असं सांगितलं आहे.

Dec 6, 2022, 08:25 AM IST
What is the total wealth of the Thackeray family? 01:36

Video | ठाकरे कुटूंबाची एकूण संपत्ती किती?

What is the total wealth of the Thackeray family?

Oct 19, 2022, 09:35 PM IST
Where did Thackeray get so much wealth? Filed a petition in the High Court 00:57

Astro Tips : संध्याकाळी दिवा लावताना हे एक काम करा, धन देवीची होते मोठी कृपा; होईल आर्थिक भरभराट

Mantra For Diya: हिंदू धर्मात पूजेला खूप महत्व आहे. संध्याकाळी आपण आपल्या घरात दिवा लावतो. संध्याकाळी दिवा लावल्याने अंधार दूर होतो. तसेच देवासमोर दिवा लावल्याने माणसाच्या जीवनातील अंधार दूर होतो, असे म्हणतात. संध्याकाळी देवासमोर दिवा लावताना या मंत्राचा जप केल्यास फायदा होतो. 

Oct 15, 2022, 10:32 AM IST

Vastu Tips : आर्थिक अडचणींमुळे तुमची कंबर मोडली असेल तर हे उपाय करा, नशीब उजळेल

Vastu Tips : तुम्ही लाख प्रयत्न करुनही घरात पैशाची कमतरता असेल तर आज आम्ही वास्तुशास्त्राच्या अशा काही टीप्स सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही आर्थिक टंचाईपासून मुक्त होऊ शकता.

Sep 15, 2022, 01:28 PM IST

सप्टेंबरमध्ये 'या' राशींवर कृपा ठेवतील भगवान कुबेर, घरात येईल धन-संपत्ती!

जाणून घ्या कोणत्या राशीच्या लोकांच्या आयुष्यात या महिन्यात आनंद मिळेल.

Sep 2, 2022, 10:43 AM IST

....नाहीतर काजोलचं नावं असतं 'Mercedes'; त्यामागचं कारण तुम्ही याआधी कधीच ऐकलं नसेल

जर काजोलचे नाव 'काजोल' नसते आणि दुसरेच काहीतर असते तर... 

Aug 5, 2022, 10:59 AM IST
Health And Wealth 2022 00:20

Health And Wealth | Zee24taas | 2022

Health And Wealth 2022

Jul 7, 2022, 08:25 PM IST

हातावर या ठिकाणी 'M' असेल तर मिळणार भरपूर पैसा, याचा करिअरवर देखील होणारा परिणाम

हस्तरेषाशास्त्रावर बरेच लोक विश्वास ठेवतात. खरंतर हे शास्त्र आपल्या तळहातावर असलेल्या रेषांचा आणि त्यांच्या विशिष्ट आकाराचा आपल्या आयुष्याशी असणारा अर्थ सांगतात.

Jun 23, 2022, 09:08 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x