weather forecast

मुंबई, कोकणात होरपळ; IMD नं 'इथं' दिलाय वादळी पावसाचा इशारा, पाहा Weather Update

Maharashtra Weather News : राज्यात उकाडा वाढत असून, हवामान विभागानं नागरिकांना या वाढत्या उकाड्याच्या धर्तीवर आतापासूनच सतर्क केलं आहे. 

Feb 17, 2025, 08:00 AM IST

उकाडा वाढता वाढता वाढे...; राज्यात आतापासून होरपळ सुरू, मे महिन्याच्या विचारानं अनेकांना धडकी

Maharashtra Weather News : राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सध्या तापमानाचा आकडा 35 अंशांच्या पलिकडे असून, तो वाढत चालल्याची चिन्हं पाहायला मिळत आहेत. 

 

Feb 15, 2025, 06:58 AM IST

Maharashtra Weather News : थंडी परतली म्हणता म्हणता सूर्यानं दाखवला इंगा; राज्यात उन्हाळ्याची रंगीत तालीम

Maharashtra Weather News : राज्याच्या कोणत्या भागांमध्ये उकाड्याचा सर्वाधिक फटका? कोणत्या भागातील गारठा इथं ठरणार अपवाद? पाहा हवामानाचा अचूक अंदाज एका क्लिकवर. 

 

Feb 14, 2025, 06:28 AM IST

पुण्यात तापमानवाढ, मुंबईत मात्र हवाहवासा गारठा; हवामानाचा अंदाज पाहून म्हणाल नेमकं काय सुरुय?

Maharashtra Weather News : महाराष्ट्राच्या हवामानात सुरेख असे बदल होत असून, जिथं काही दिवसांपूर्वीच उकाड्यानं नागरिक हैराण झाले होते तिथं आज मात्र परिस्थिती काहीशी वेगळी आहे.... 

Feb 12, 2025, 08:10 AM IST

Maharashtra Weather News : छत्री वापरा पण, पावसासाठी नव्हे तर उन्हासाठी; राज्याच्या कोणत्या भागांमध्ये उष्णतेची लाट?

Maharashtra Weather News : आता छत्रीचं ओझंही सोबत बाळगावं लागणार. राज्यातील शहरी भागांसह ग्रामीण क्षेत्रांपर्यंत उन्हाचा वाढता तडाखा अडचणी वाढवणार. 

 

Feb 11, 2025, 07:49 AM IST
Rain likely in the state on December 26 and 27 01:13

राज्यात 26 आणि 27 डिसेंबरला पावसाची शक्यता

Rain likely in the state on December 26 and 27

Dec 24, 2024, 07:30 PM IST

Weather Day : पुढील 5 दिवस यलो अलर्ट; थंडी ओसरुन पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update : ख्रिसमसच्या आधीच भारतात हवामान खात्याने थंडीच्या लाटेमुळे यलो अलर्ट जाहीर केला आहे. पण आता थंडी ओसरुन अनेक भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

Dec 22, 2024, 08:08 AM IST

ब्रिस्बेन कसोटीत टीम इंडियाने केला मोठा बदल, रोहित शर्माने 'या' दोन महत्त्वाच्या खेळाडूंना केले प्लेइंग-11 मधून बाहेर

India vs Australia 3rd Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना शनिवारी (14 डिसेंबर) ब्रिस्बेनमध्ये सुरू झाला. मालिकेच्या दृष्टिकोनातून हा सामना खूप महत्त्वाचा आहे. 1-1 अशा बरोबरीत असलेल्या या मालिकेत विजेत्या संघाला 2-1 अशी आघाडी मिळणार आहे.

Dec 14, 2024, 08:06 AM IST

IND vs AUS 3rd Test: भारत-ऑस्ट्रेलिया तिसरा कसोटी सामना रद्द होणार? सामन्यापूर्वी ब्रिस्बेनमधून आली मोठी अपडेट

Border-Gavaskar Trophy: ब्रिस्बेन येथे होणाऱ्या बॉर्डर गावस्कर करंडक स्पर्धेतील तिसरा कसोटी सामना जिंकायच्या आशेने भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ मैदानात उतरतील. मात्र, स्पर्धेवर संकटाचे ढग दाटून आले आहेत.

Dec 13, 2024, 11:14 AM IST

Maharashtra Weather : राज्यात 3 दिवस पावसाचा जोर वाढणार; IMD कडून यलो अलर्ट

Maharashtra Rain : हवामान विभागाने राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. पावसाच्या जोरदार सरी बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 

Oct 18, 2024, 07:54 AM IST

जाता जाता दणका देऊन जाणार! सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात एवढा पाऊस का पडतोय? खरं कारण समोर

Why It Is Raining So Much In September: जूनपासून सुरु झालेला पाऊस सामान्यपणे सप्टेंबरच्या मध्यापर्यंत परतीच्या प्रवासाला लागतो. मात्र यंदा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मुसळधार पाऊस का पडतोय? यामागील खरं कारण काय आहे? जाणून घेऊयात...

Sep 23, 2024, 08:10 AM IST

संपूर्ण महाराष्ट्रात यलो अलर्ट! मुंबईसहीत 'या' जिल्ह्यांत मुसळधार कोसळणार; आठवडाभर..

Maharashtra On Yellow Alert Heavy Rain In Mumbai Vidharbha: मुंबईसह राज्यातील काही भागांमध्ये आज मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

Sep 23, 2024, 06:40 AM IST

Mumbai Rain Updates: मुंबईत किती दिवस कोसळणार असा पाऊस? हवामान खात्याचा अंदाज पाहून भरेल धडकी

Rain Alert Weather Forecast In Mumbai: मुंबईमध्ये आज ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असून मोजक्या ठिकाणी जोरदार पाऊस बरसणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Jul 25, 2024, 07:28 AM IST

Weather Update: राज्यात 'या' ठिकाणी पुढचे 2-3 दिवस पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Weather Update: हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 2-3 दिवस मोसमी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे. याशिवाय बंगालच्या उपसागरात ओडिशालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं असून दक्षिण महाराष्ट्र ते मध्य केरळपर्यंत किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

Jun 29, 2024, 06:51 AM IST

Weather Update: राज्यात आज जोरदार पावसाचा इशारा, हवामान खात्याकडून 'या' जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट

Weather Update: हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, पुण्यासह विदर्भातील सर्व जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

Jun 22, 2024, 06:58 AM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x