Weather Update : राज्यातील कमाल तापमान 40 अंशांवर; तरीही 'या' भागात मात्र पावसाचा इशारा
Maharashtra Weather Update : राज्यात एकिकडे उन्हाळा अधिकाधिक तीव्र होताना दिसत असला तरीही दुसरीकडे मात्र ढगाळ वातावरणासह पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.
Mar 14, 2024, 08:21 AM ISTहोरपळ! राज्यात उष्णतेची लाट दिवसागणिक आणखी तीव्र; किती आहे तापमानाचा आकडा?
Maharashtra weather news : राज्यात सध्या उन्हाचा दाह दर दिवसागणिक वाढतच चालला असून, तापमानाचा आकडाही मोठ्या फरकानं वर जाताना दिसत आहे.
Mar 13, 2024, 06:47 AM IST
Weather news : रखरखाट! राज्यात उन्हाच्या झळा आणखी तीव्र; डोंगरदऱ्यांमधील हिरवळ दिसेनाशी
Maharashtra Weather news : गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं सुरु असणाऱ्या हवामान बदलांनी महाराष्ट्रातील नागरिकांच्या चिंतेत आणखी भर टाकली आहे.
Mar 12, 2024, 06:42 AM IST
Weather News : राज्यात थंडी शेवटच्या टप्प्यात; उन्हाच्या झळा तीव्र होऊन वीकेंडला होणार जीवाची काहिली
Maharashtra Weather news : राज्यातील तापमानामध्ये आता लक्षवेधी बदल होणार असून, थंडी शेवटच्या टप्प्यात पोहोचल्याचं स्पष्ट होत आहे.
Mar 8, 2024, 07:57 AM IST
Weather News : पहाटेची थंडी, दुपारचा उकाडा; दिवसभरात नेमकं किती वेळा बदलतंय हवामान?
Maharashtra Weather News : हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार देशासह राज्यातील हवामानामध्ये होणारे हे बदल नेमके कधी थांबणार? जाणून घ्या सविस्तर हवामान वृत्त....
Mar 6, 2024, 07:12 AM ISTWeather Update : एकिकडे तापमानाचा नीचांक, दुसरीकडे उकाड्याचा उच्चांक; पाहा कसं असेल राज्यातील हवामान
Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानात अनपेक्षित आणि मोठे परिणाम करणारे बदल....तुम्ही कसे राहाल सुरक्षित? पाहा सविस्तर हवामान वृत्त
Mar 5, 2024, 08:18 AM IST
Weather News : कमी दाबाच्या पट्ट्यामुळं 'इथं' पावसाची शक्यता; मुंबईत अचानक कसा वाढला गारठा?
Maharashtra Weather News : राज्याच्या काही भागांसह देशातील बहुतांश राज्यांमध्ये आता हवामानात मोठे बदल होताना दिसत आहेत. तुमच्या भागात नेमकी कशी आहे हवामानाची स्थिती? पाहा...
Mar 4, 2024, 06:58 AM IST
Weather News : दक्षिण मुंबईत पावसाची हजेरी; राज्याच्या 'या' भागात पुढील तीन दिवस पावसाचे
Maharashtra Weather News : महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हवामान बदलांनी अनेकांनाच चक्रावून सोडलं असून, मुंबईतही पावसाच्या सरींची हजेरी पाहायला मिळाली आहे.
Mar 1, 2024, 06:50 AM ISTWeather News | विदर्भातील 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट
IMD Issue Yellow Alert In Various Parts Of Vidarbha
Feb 28, 2024, 11:20 AM ISTWeather News : राज्यासह देशात पावसाचा इशारा; नेमका ऋतू कोणता सुरुये? सगळेच चक्रावले
Maharashtra Weather News : राज्यातील हवामानात मोठे बदल होत असतानाच अचानकच विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राला अवकाळीनं झोडपलं.
Feb 28, 2024, 07:35 AM IST
Weather News : राज्याच्या 'या' भागात वादळी पावसाची शक्यता; शेतकऱ्यांची चिंता वाढली
Maharashtra Weather News : महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये अवकाळीचं संकट आणखी बळावलं असून, आता हवामान विभागानं अतिशय महत्त्वाचा इशारा दिला आहे.
Feb 27, 2024, 07:51 AM IST
Weather Update : आज राज्यातील 'या' भागात पावसाची शक्यता; पुढील 2 दिवस कसं असेल तुमच्या शहरातील वातावरण?
Maharashtra Weather Update : डोंगराळ भागात झालेल्या बर्फवृष्टीमुळे थंडी पुन्हा परतलीय. तर महाराष्ट्रातील काही ठिकाणी गारपीट, वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाटसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Feb 26, 2024, 08:53 AM ISTWeather Report : राज्याच्या काही भागांत आजपासून 3 दिवस पावसाचा अंदाज
राज्यात या भागात पडेल पाऊस, आंबा-काजूवर परिणाम
Feb 25, 2024, 07:24 AM ISTWeather Update : देशाच्या उत्तरेकडे बर्फाचं वादळ; महाराष्ट्रातील 'या' भागावर मात्र पावसाचं सावट
Maharashtra Weather Update : देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये पुन्हा एकदा थंडीचा प्रकोप वाढला असून, त्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे.
Feb 22, 2024, 07:18 AM ISTउत्तरेकडील हिमवादळामुळं राज्याच्या 'या' भागात पुन्हा किमान तापमानात घट
Maharashtra Weather News : आता मात्र हवामानात पुन्हा बदल झाले असून, हे बदल नेमके कोणते आहेत ते पाहून घ्या. कारण, फिरायला जाण्याचा बेत आखत असाल तर ही माहिती तुम्हाला मोठी मदत करेल.
Feb 21, 2024, 09:44 AM IST