weather

मान्सूनबाबत मोठी बातमी, कर्नाटक आणि केरळमध्ये 'या' दिवशी दाखल

Monsoon Updates in India: मान्सूनची वाटचाल योग्य दिशेने सुरु आहे. मान्सून पुढे सरकत आहे. महाराष्ट्रात 10 ते 11 जून दरम्यान दाखल होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राज्यात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  

May 23, 2023, 09:48 AM IST

मान्सून संदर्भात महत्त्वाची अपडेट, पुढील तीन दिवसात 'या' भागात जोरदार पाऊस

Weather Update : राज्यात उकाड्यात चांगलीच वाढ झाली आहे. त्याचवेळी पुढील तीन दिवस वादळासह विजांच्या कडकडासह मध्यम ते जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. विदर्भ वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. 

May 21, 2023, 07:54 AM IST

Alert : पुढील 5 वर्षांत जगभरातील तापमान मोठ्या फरकानं वाढणार; तुमच्या भवितव्याला उष्णतेच्या झळा

Weather Alert : महाराष्ट्रात वाढता उन्हाळा पाहता कुठं बाहेर थंड हवेच्या ठिकाणी जाणार असाल तर ही बातमी वाचा. कारण, येत्या 5 वर्षांमध्ये हे चित्रही बदलणार असून उन्हाळा भीषण रुप धारण करणार आहे. 

May 18, 2023, 02:45 PM IST

Weather Forecast : राज्यात विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पुन्हा जोरदार पाऊस

Maharashtra Weather Forecast : राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पुढील आठवडाभर मध्य महाराष्ट्र, कोकण या भागात आठवडाभर पाऊस पडण्याची शक्यता आहे.. विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस होईल, असे हवामान विभागाने म्हटले ाहे.

May 7, 2023, 08:52 AM IST

Maharashtra Weather Unseasonal Rain : राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्यांना झोडपले, पिकांचे नुकसान

Unseasonal Rain : राज्यात  लातूर, वाशिम आणि परभणीजिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पिकांना तडाखा बसला आहे. परभणीतील पाच तालुक्यात गारपीटीने मोठे नुकसान झाले आहे.  

Apr 27, 2023, 03:54 PM IST

Maharashtra Weather Forecast Update : राज्यात पुढील 4 दिवस या जिल्ह्यात पावसाची शक्यता

Maharashtra Weather :  राज्याच्या काही भागांत जोरदार पाऊस आणि  गारपीट होण्याची शक्यता आहे. पुढील 4 दिवसांत अनेक जिल्ह्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  तसेच 28 एप्रिलपर्यंत देशाच्या पूर्व भागात  गडगडाटसह पाऊस पडेल अशी शक्यता आहे. 

Apr 26, 2023, 07:31 AM IST

सावधान! राज्यात पुन्हा अवकाळीची शक्यता, एप्रिल अखेरपर्यंत पावसाचा अंदाज

Weather Update : दिवसभर कडक उन्हाचा तडाखा, सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पाऊस होत असल्याने राज्यातील शेतकरी हवालदिल झाला. त्यातच आता शेतकऱ्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे.  

Apr 23, 2023, 08:18 AM IST

महाराष्ट्रात उष्णतेची लाट, ठाण्यात पारा 44 अंशांवर; 'या' भागांवर मात्र गारपीटीचं सावट

Maharashtra Weather Updates : राज्यासोबतच देशातील हवामानात मोठे बदल. कुठे सुरुये पाऊस तर कुठे उष्णतेची लाट. पर्यटानाच्या निमित्तानं तुम्हीही परराज्यात जाणार असाल तर हवामानाचा अंदाज एकदा पाहाच. 

 

Apr 19, 2023, 07:17 AM IST

Maharashtra Weather : राज्यात उन्हाच्या झळा आणखी तीव्र, पण अवकाळीची माघार नाहीच

Maharashtra Weather : फेब्रुवारी महिन्यापासूनच राज्यात तापमान वाढीस सुरुवात झाली आणि यंदाचा उन्हाळा नाकीनऊ आणणार याच विचारानं अनेकांच्या मनात धडकी भरली. पण, ऐन उन्हाळ्यातच राज्याला अवकाळीचा तडाखा बसला. 

 

 

Apr 18, 2023, 06:45 AM IST

Heat Wave Alert : पुढील तीन दिवस महत्त्वाचे... उष्णतेचा कहर, पारा 40 अंशाच्यावर जाणार

Heat Wave Alert :  येत्या तीन दिवसात तापमानात वाढ होणार आहे. तसा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना काळजी घ्या. उष्णतेचा कहर दिसून येणार आहे. दुपारी शक्यतो घराबाहेर पडू नका, असे आवाहन करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी तापमान 40 अंशाच्या पार गेले आहे.  

Apr 14, 2023, 08:11 AM IST

Rain in Maharashtra : पावसाबाबत मोठी बातमी, पुढचे 4 दिवस 'या' ठिकाणी जोरदार पाऊस

Rain in Maharashtra :  आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा जोर आणखी वाढेल, अशी शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राला आज ऑरेंज अलर्ट तर 16 एप्रिलपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

Apr 13, 2023, 11:19 AM IST

Heat wave in Maharashtra : राज्यात एप्रिल महिन्यात पारा चाळीशीपार, पाच जिल्हे तापले

Heat wave in Maharashtra : राज्यात एप्रिल महिन्यात पारा चाळीशीपार गेला. ठाणे, पुणे, जळगाव आणि चंद्रपूर आणि वर्धा येथे 42 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. वाढत्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. रात्रीही घामाच्या धारा लागत होत्या.

Apr 13, 2023, 07:37 AM IST