wedding ceremony

Marrige: नाद खुळा! हेलिकॉप्टर मधून निघाली नवरा नवरीची वरात; थाट पाहून वऱ्हाडी चाट पडले

असाच एक नाद खुळा लग्न सोहळा नंदुरबारमध्ये (Nandurbar) पहायला मिळाला आहे. जिथे वाहनही लगेच मिळत नाही अशा अतिदुर्गम भागात नवरा नवरीने लग्नसोहळ्यासाठी हेलिकॉप्टरने Entry केली. 

Feb 14, 2023, 10:56 PM IST

Video Viral : लग्नाच्या कार्यक्रमात वहिनीचा भन्नाट डान्स, Video होतोय व्हायरल

Video Viral : सोशल मीडियावर (Social Media) सध्या लग्न सोहळ्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. काही व्हिडिओ हे लग्नातील रितीरीवाजातले आहेत, तर काही नवरीचे आहेत, ज्यामुळे ती खुप सुंदर दिसतेय, तर काही व्हिडिओ हे लग्नाच्या वरातीतले आहेत.

Dec 10, 2022, 08:38 PM IST

वरात घेऊन निघण्याआधीच लग्नघरातून निघाली अंत्ययात्रा; 5 स्फोटांत वरासह 60 जण गंभीरित्या भाजले

Jodhpur Cylinder Blast : लग्नसमारंभात पाच गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने एकच गोंधळ उडाला. या अपघातात  आई-वडिलांसह 60 जण भाजले आहेत

Dec 9, 2022, 09:40 AM IST

एका क्षणात होत्याचं नव्हत झालं; जिथं लग्न लागलं त्याच मंडपातून नवरदेवाची अंत्ययात्रा निघाली

जिथं लग्न लागलं त्याच मंडपातून नवरदेवाची अंत्ययात्रा काढली गेली. लग्नाच्या साहव्या दिवशीच नवरीचं कुंकू  पुसल गेल. ही कुठल्या चित्रपटाची कथा  नाही. बारामतीमध्ये(Baramati) ही मन हेलावून टाकणारी घटना प्रत्यक्षात घडली आहे. 

Nov 24, 2022, 06:09 PM IST

Viral Video : एक विवाह असा पण! या लग्नसोहळ्याने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

Sheru Weds Sweety : तर हा लग्नसोहळा आहे स्वीटी आणि शेरूचं...कोण आहेत हे स्वीटी शेरू तर हे आहेत ...

 

Nov 15, 2022, 08:43 AM IST

Heart Attack Video: स्टेजवर नाचता नाचता हार्ट अटॅक, विवाह सोहळ्यात पसरली शोककळा

लग्नात नाचत असताना अचानक तो खाली कोसळला. अनेकांना आधी काही कळलंच नाही. पण तो जग सोडून निघून गेला होता.

Nov 13, 2022, 06:58 PM IST

नादच खुळा! एक दोन नव्हे तर 88 व्यांदा वेळी चढणार बोहल्यावर

इथं एक पोरगी मिळेना! पठ्ठ्या 88 व्या वेळी लग्नाची तयारी करतोय 

Nov 2, 2022, 09:29 PM IST
Pimpri Chinchwad Groom refused to come for marriage PT55S

VIDEO | ...अन् नवऱ्याचीच लग्नाला दांडी

Pimpri Chinchwad Groom refused to come for marriage

May 17, 2022, 06:05 PM IST

Heat Wave : भर उन्हात लग्न वरातीत नाचल्याने तरुणाचा मृत्यू !

Heat Wave : राज्यात उष्णतेची लाट दिसून येत आहे.  लग्नाच्या वरातीत ( wedding Ceremony) उष्माघाताने तरुणाचा मृत्यू झाला आहे. 

Apr 17, 2022, 11:49 AM IST

अखेर 'त्या' जिल्हा दंडाधिकाऱ्यांना पदावरुन हटवले, व्हिडिओ झाला होता व्हायरल

एका लग्न सोहळ्यात कारवाई दरम्यान केले होते गैरवर्तन

May 3, 2021, 07:19 PM IST
Nagpur Cook murder at a wedding ceremony PT43S

नागपूर । लग्न सोहळ्यात एकाची हत्या

Nagpur Cook murder at a wedding ceremony

Dec 26, 2020, 11:55 AM IST