Video: 20 लाखांच्या नोटा उडवल्या... वरातीत JBC, छप्परावरुन नवरदेवावर पैशांचा पाऊस
20 Lakh Rs In Wedding Ceremony Video: हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. नेमका हा प्रकार कुठे घडला आहे आणि पैसे उडवणारे कोण आहेत जाणून घ्या
Nov 20, 2024, 11:21 AM ISTलग्नाआधी केळवण का करतात? 'या' पद्धतीमागचं खरं कारण?
हिंदू लग्नपद्धतीमध्ये केळणाला किती महत्त्व?
Dec 2, 2023, 01:09 PM IST
इस्रोचा शास्त्रज्ञ लग्नासाठी गावी आला, पण अंगाला हळद लागण्याआधीच घडली भयानक घटना...
हळदीच्या कार्यकर्मासाठी निघालेल्या नवरदेवासह अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे नवरदेव थेट रुग्णालयात दाखल झाला आहे.
May 9, 2023, 06:10 PM ISTवरातीत नाचता नाचता हॉस्पिटलमध्ये पोहचले; नवरदेवाच्या कारने 12 वऱ्हाड्यांना चिरडले
Ulhasnagar Accident: लग्नात नाचणाऱ्या वऱ्हाड्यांना नवरदेवाच्या कारने चिडल्याची घटना उल्हासनगर मध्ये घडलीय. शांतीनगर परिसरात हा विचित्र अपघात घडला आहे.
May 8, 2023, 11:53 PM ISTSharad Pawar | शरद पवार आणि पाऊस... त्या सुपरहिट समीकरणाची पुन्हा एकदा प्रचिती...
NCP Chief Sharad Pawar Attend Wedding Ceremony In Rain
May 8, 2023, 08:35 AM ISTवऱ्हाडींना भरल्या ताटावरुन उठावे लागले; लग्न मंडपात मोठा गोंधळ, 50 जण जखमी
लग्न लागल्यानंतर वधू वरांकडील पाहुणे मंडळी जेवणाला पंगतीत बसले होते. यावेळी अचानक मधमाशांचे पोळे उठले आणि वऱ्हाडी मंडळींवर हल्ला चढविला.
May 4, 2023, 10:04 PM ISTViral Video: वर धो-धो पाऊस आणि पिवळ्या ताडपत्रीच्या आत वऱ्हाडी; लग्नाची अजब वरात
एप्रिल आणि मे महिना हा लग्नाचा सिजन असतो. मात्र, याच लग्न सोहळ्यांमध्ये आता पावसाचे विघ्न येत आहे. ऐन उन्हाळ्यात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडत असल्याने वऱ्हाडी मंडळीची चांगलीच दमछाक होत आहे.
May 4, 2023, 08:42 PM ISTयाला म्हणतात खरी दिल दोस्ती दुनियादारी! मालेगाव मध्ये हेलिकॉप्टर मधून काढली मित्राच्या मुलीच्या लग्नाची वरात
Malegaon Wedding Viral News: आदिवासी कुटूंबातील नवदाम्पत्याला हेलिकॉप्टर सवारी घडवून मालेगावच्या बारा बलुतेदार मित्र मंडळाचे संस्थापक बंडूकाका बच्छाव यांनी आपल्या आदिवासी मित्राला दिलेला शब्द पूर्ण केला. एवढेच नाही तर या आदिवासी दाम्पत्यांचा विवाहही धुमधडाक्यात लावून दिल्याने आदिवासी बांधवांचा आनंद गगनात मावत नव्हता.
Apr 24, 2023, 08:43 PM ISTViral Video : गुपचूप तिसरं लग्न करत असताना लग्न मंडपात पहिल्या बायकोची एन्ट्री अन् मग...
Wedding Viral Video : गेल्या काही वर्षांपासून Extra marital affair च्या अनेक घटना समोर येतं आहे. पण बायकोला अंधारात ठेवून तो गुपचूप तिसरं लग्न करत असताना अचानक मुलांसह पहिली बायको तिथे आली मग जो काही गोंधळ झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होतो आहे.
Mar 29, 2023, 10:17 AM ISTWedding: लग्नाच्या आदल्या रात्री एवढी दारु प्यायला की स्वत:च्या लग्नालाच जायला विसरला; दुसऱ्या दिवशी मुलीच्या दाराशी गेला तर...
Groom Forget To Attend His Own Wedding: हा सारा प्रकार घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी नवरा मुलगा मुलीच्या घरी पोहोचला तेव्हा तर अधिक गोंधळ झाला. हा गोंधळ इतका होता की थेट पोलिसांनाच घटनास्थळी धाव घ्यावी लागली.
Mar 20, 2023, 09:22 PM ISTWeird Wedding Ritual: नवरी मुलीला निरोप देताना तिच्या अंगावर चक्क..., 'ही' विचित्र पंरपरा पाहून तूम्हाला चीड येईल
Weird Wedding Rituals: केनिया आणि टांझानियामध्ये राहणाऱ्या मसाई आदिवासी जमातीमध्ये (Masai Tribe) एक विचित्र परंपरा पाहायला मिळते. येथे नवरी मुलीला निरोप देताना अशी काहीशी परंपरा आहे जी पाहून तुम्हाला ही चीड येईल...
Mar 14, 2023, 12:02 PM ISTBride Funny Video: लग्नाच्या विधीदरम्यान नव्या नवरीच्या डुलक्या, अचानक आली जाग अन्...
Viral Video: लग्नात नवरीला काम सांगू नका असं म्हात्याकोताऱ्या सतत सांगत असतात. असं का? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्याचं उत्तर देणारा हा व्हिडिओ पाहा आणि नवरीला आणि नवरदेवाला जास्त काम सांगू नका.
Mar 12, 2023, 04:44 PM ISTShocking : मोबाईलमध्ये कैद झाला मृत्यू; लग्न सोहळ्यात घडली भयानक घटना
नांदेडमधील लग्न सोहळ्यात धक्कादायक घटना घडली आहे. तो नाचत राहिला मित्र मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत राहिले. शेवटी व्हिडिओ पाहून सगळ्यांनाच धक्का बसला (Shocking News).
Feb 26, 2023, 04:28 PM ISTSHOCKING NEWS : लगीन घरात पसरली स्मशान शांतता... लेकीच्या विदाईऐवजी निघाली वडिलांची अंत्ययात्रा
एका क्षणात आनंदाचा महौल दुखा:त बदलला. मुलीच्या अंगावर लग्नाच्या अक्षदा टाकण्याआधीच पित्याचा मृत्यू झाला.
Feb 15, 2023, 05:10 PM IST