wedding in bollywood

करोडोंची मालमत्ता, गाड्या, बंगले सगळं काही... पण लग्न अगदी साध्या पद्धतीने, बॉलिवूडच्या 'या' जोडप्यांबद्दल तुम्हाला माहितीये?

Cheapest Wedding in Bollywood: बॉलिवूडचं विश्व हे फारच ग्लॅमरस असं आहे. त्यातून येथे होणाऱ्या कपल्सच्या लग्नाचाही इव्हेंट केला जातो. त्यामुळे बिग बजेट (Low Key Wedding) चित्रपटांप्रमाणे येथेही बिग बजेटप्रमाणे लग्न असते. परंतु काही सेलिब्रेटी मात्र त्याला अपवाद आहेत. 

Apr 29, 2023, 04:25 PM IST

'आता वाट पाहणं शक्य नाही...', Kiara Advani लवकरच करणार Sidharth Malhotra सोबत लग्नाच्या तारखेची घोषणा!

Kiara Advani नं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत एक घोषणा केली आहे. यावेळी आता मी प्रतिक्षा करू शकत नाही असं तिनं म्हटलं आहे. यामुळे तिचे चाहते कियारा तिच्या आणि सिद्धार्थच्या लग्नाविषयी बोलणार असेल असं मत व्यक्त करत आहेत. 

Nov 28, 2022, 04:56 PM IST