wedding india

आधी 'लिव्ह इन' मग लग्न, आजही देशातल्या 'या' ठिकाणी पाळला जातो हा नियम

Wedding Rituals In India: यामध्ये दोघेही काही दिवस एकत्र राहतात. हे घोटुल बांबूंपासून बनवले जाते. घोटूल म्हणजे मोठे अंगण असलेले घर. स्थानिक पातळीवर ते बांबू आणि मातीपासून बनवले जाते. 

Jul 16, 2023, 05:01 PM IST