wedding tent

लग्नमंडपातच दिली नवरीनं परीक्षा, चर्चा सावित्रीच्या लेकीची

 सगळ्य़ाच वऱ्हाडींनी नववधूचं कौतुक केलं

Jan 31, 2021, 08:46 PM IST

चक्क लग्न मंडपातून 'घोडी' पळाली

लग्न मंडपातून 'वर तथा नवरा' किंवा 'वधू तथा नवरी' पळून गेल्याची बातमी अनेकवेळा वाचली, ऐकली असेल, मात्र लग्न मंडपातून चक्क एका घोडीनेच पळ काढल्याची घटना मुंबईत घडली. याचीच सध्या चर्चा सुरु आहे.

Jun 26, 2015, 06:29 PM IST

लग्न मंडपावरच रॉकेट कोसळल्याने २० जणांचा मृत्यू

अफगाणिस्तानात एका लग्नसोहळ्यावर काळाने घाला घातला. लग्न मंडपावरच एक रॉकेट कोसलळ्याने २० जणांचा मृत्यू झालाय. तर ४०हून अधीकजण जखमी झालेत. जखमी आणि मृतांमध्ये बहुतेक महिला आणि मुलांचा समावेश आहे.

Jan 2, 2015, 10:52 AM IST