Weekly Numerology : मूलांक 4 आणि 9 लोकांसाठी राजयोग, जाणून घ्या 'या' आठवड्यात तुमच्या नशिबात काय?
Saptahik Ank jyotish 14 to 20 october 2024 In Marathi : ऑक्टोबरचा तिसऱ्या आठवडा प्रदोष व्रत आणि कोजागिरी पौर्णिमेचा शुभ संयोग जुळून आला आहे. अशात वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्रानुसार हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. अंकशास्त्रानुसार तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो.
Oct 14, 2024, 01:15 PM ISTWeekly Horoscope : कोजागिरी पौर्णिमाच्या आठवड्यात शुक्रचं गोचर! संपत्तीचा कारक 5 लोकांना देणार राजाचं आयुष्य
Weekly Horoscope 14 to 20 october 2024 in Marathi : ऑक्टोबरचा तिसरा आठवडा अतिशय खास असणार आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या या आठवड्यात संपत्तीचा कारक शुक्र गोचर करणार आहे. शुक्र ग्रह वृश्चिक राशीत प्रवेश करणार असून यामुळे मिथुनसह अनेक राशींसाठी राजाचं आयुष्य जणार आहे. असा हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या ज्योतिषशास्त्र पंडीत आणि आनंदी वास्तूचे आंनद पिंपळकरकडून मेष ते मीन राशीच्या लोकांचे राशीभविष्य
Oct 14, 2024, 09:34 AM ISTWeekly Horoscope : दसऱ्याचा या आठवड्यात लक्ष्मी नारायण राजयोग! 5 राशीच्या लोकांचं नशिब सोन्यासारखं चमकणार
Weekly Horoscope 7 to 13 october 2024 in Marathi : नवरात्रीचा आणि दसऱ्याचा या आठवड्यात लक्ष्मी नारायण राजयोगाची निर्मिती होणार आहे. तूळ राशीमध्ये शुक्र आणि बुध यांचा संयोग 5 राशीच्या लोकांच्या संपत्ती, समृद्धी आणि वैभवमध्ये वाढ करणार आहे. या लोकांचं नशिब सोन्यासारखं चमकणार आहे. असा हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या ज्योतिषशास्त्र पंडीत आणि आनंदी वास्तूचे आंनद पिंपळकरकडून मेष ते मीन राशीच्या लोकांचे राशीभविष्य
Oct 7, 2024, 11:18 AM ISTWeekly Tarot Horoscope : नवरात्रीत त्रिग्रह योग 'या' लोकांना होणार भरपूर फायदा!मेष ते मीन राशीचे वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
Weekly Tarot Horoscope Prediction 30 september to 6 october 2024 in Marathi : 12 राशींसाठी कसा असेल ऑक्टोबरचा पहिला आठवडा जाणून घ्या टॅरो कार्ड रीडर कविता ओझा यांच्याकडून
Sep 30, 2024, 09:43 AM ISTWeekly Numerology : सर्वपित्री अमावस्या, सूर्यग्रहणाने सुरु होणारा हा आठवडा कोणत्या जन्मतारखेच्या लोकांसाठी शुभ, जाणून घ्या तुमच्या नशिबात काय?
Saptahik Ank jyotish 30 september to 6 october 2024 In Marathi : ऑक्टोबरचा पहिला आठवडा सर्वपित्री अमावस्या आणि सूर्यग्रहणामुळे कोणासाठी शुभ आणि कोणासाठी अशुभ हे जाणून घ्या. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो.
Sep 29, 2024, 01:56 PM ISTWeekly Horoscope : नवरात्रीत मालव्य राजयोग! करिअरसाठी गोल्डन काळ, तर 'या' लोकांवर असणार देवीची कृपा
Weekly Horoscope 30 september to 6 october 2024 in Marathi : ऑक्टोबरचा पहिला आठवड्याची सुरुवात नवरात्रीने होत असून मालव्य राजयोग असणार आहे. शुक्र स्वतःच्या राशीत तूळ राशीत भ्रमण करत मालव्य राजयोग तयार करत आहे. करिअर आणि आर्थिक दृष्टिकोनातून मालव्य राजयोग अत्यंत शुभ मानला जातो. मालव्य राजयोगाच्या प्रभावामुळे 5 राशीच्या लोकांना सणासुदीच्या काळात धनलाभ होईल. जाणून घ्या ज्योतिषशास्त्र पंडीत आणि आनंदी वास्तूचे आंनद पिंपळकरकडून मेष ते मीन राशीच्या लोकांचे राशीभविष्य
Sep 29, 2024, 12:14 PM ISTWeekly Horoscope : पितृपक्षात गुरु पुष्य योग 'या' लोकांना करणार श्रीमंत, ऑफिसच्या कामात प्रगती, प्रोजेक्ट पूर्ण होणार, तुमच्या नशिबात काय?
Weekly Horoscope 23 to 29 september 2024 in Marathi : सप्टेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा आणि पितृपक्षाचा या आठवड्यात भद्रा राजयोगासह गुरु पुष्य योग असणार आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती, करिअरमध्ये अनपेक्षित यश आणि आरोग्यासाठी उत्तम असणार आहे. 5 राशींच्या लोकांसाठी हा आठवडा भाग्यशाली ठरणार आहे. जाणून घ्या ज्योतिषशास्त्र पंडीत आणि आनंदी वास्तूचे आंनद पिंपळकरकडून मेष ते मीन राशीच्या लोकांचे राशीभविष्य
Sep 23, 2024, 11:04 AM ISTWeekly Numerology : सप्टेंबरचा शेवटचा आठवडा या जन्मतारखेच्या लोकांसाठी असणार लकी, जाणून घ्या तुमच्या नशिबात काय?
Saptahik Ank jyotish 23 to 29 september 2024 In Marathi : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. सप्टेंबरचा शेवटचा आठवड्यात अनेक शुभ योग जुळून येणार आहे. पितृ पक्षाच्या श्राद्धाव्यतिरिक्त या आठवड्यात कालाष्टमी, मासिक प्रदोष व्रत यासारखे सण असणार आहेत. पितृ पक्षाचा हा आठवडा काही लोकांसाठी आर्थिक फायद्याचा असणार आहे. त्यामुळे जन्मतारखेनुसार कसा असेल हा आठवडा जाणून घ्या.
Sep 22, 2024, 06:16 PM ISTWeekly Tarot Horoscope : बुधादित्य राजयोगामुळे पितृपक्षाचा हा आठवडा 'या' लोकांना करणार धनवान! मेष ते मीन राशीचे वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
Weekly Tarot Horoscope Prediction 23 to 29 september 2024 in Marathi : 12 राशींसाठी कसा असेल सप्टेंबरचा शेवटचा आठवडा जाणून घ्या टॅरो कार्ड रीडर कविता ओझा यांच्याकडून
Sep 22, 2024, 03:15 PM ISTWeekly Numerology : कोणावर असणार बाप्पाची कृपा; तर कोणावर सहन करावा लागेल पितृदोष? जाणून घ्या तुमच्या नशिबात काय?
Saptahik Ank jyotish 16 to 22 september 2024 In Marathi : अनंत चतुर्दशीला बाप्पा गावी जाणार आहे. त्यानंतर पितृपक्षाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे जन्मतारखेनुसार जाणून घ्या कोणावर गणेशाचा कृपा असेल तर कोणावर पूर्वज नाराज असतील. कसा असेल हा आठवडा जाणून घ्या. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 16 ते 22 सप्टेंबरपर्यंतचा हा आठवडा कसा जाणून घेऊयात.
Sep 16, 2024, 08:50 AM ISTWeekly Horoscope : पितृपक्षाचा हा आठवडा कसा असेल? डबल राजयोग 'या' लोकांची करणार डबल कमाई
Weekly Horoscope 16 to 22 september 2024 in Marathi : गणेशाच विसर्जन आणि त्यानंतर पितृपक्षाचा प्रारंभ असलेला या आठवड्यात वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार डबल राजयोग निर्माण होणार आहे. बुधादित्य राजयोग आणि शुक्रादित्य राजयोग काही लोकांची चांदी करणार आहे. कोण आहेत भाग्यशाली कोणावर होणार बाप्पाची कृपा जाणून घ्या ज्योतिषशास्त्र पंडीत आणि आनंदी वास्तूचे आंनद पिंपळकरकडून मेष ते मीन राशीच्या लोकांचे राशीभविष्य
Sep 15, 2024, 11:06 PM ISTWeekly Tarot Horoscope : सप्टेंबरचा तिसरा आठवडा 'या' लोकांसाठी संकटांचा! मेष ते मीन राशीचे वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
Weekly Tarot Horoscope Prediction 16 to 22 september 2024 in Marathi : सप्टेंबरचा तिसरा आठवड्यात गणेश आपल्या गावी जाणार आहे. तर पितृपक्षाला सुरूवात होणार आहे. त्यासोबत ग्रहांची स्थिती पाहता कन्या राशीत सूर्य आणि शुक्राच्या संक्रमणामुळे शुक्रादित्य राजयोग निर्माण होणार आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या साप्ताहिक टॅरो भविष्य
Sep 14, 2024, 09:54 PM ISTWeekly Horoscope : गणेशोत्सवाचा दुसरा आठवडा 12 राशींसाठी कसा? बुधादित्य राजयोग 'या' राशींना करणार श्रीमंत
Weekly Horoscope 9 to 15 september 2024 in Marathi : सप्टेंबरच्या हा दुसरा आठवड्यात, ग्रहांचा राजकुमार बुध सिंह राशीत अस्त करणार आहे. शुक्र चित्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहे, तर सूर्य उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. गणपती गौरीच आगमन 12 राशींच्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या ज्योतिषशास्त्र पंडीत आणि आनंदी वास्तूचे आंनद पिंपळकरकडून मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कसा असणार आहे.
Sep 9, 2024, 11:41 PM ISTWeekly Tarot Horoscope : सप्टेंबरचा दुसऱ्या आठवड्यात 'या' लोकांना बाप्पा बनवणार धनवान, वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
Weekly Tarot Horoscope Prediction 9 to 15 september 2024 in Marathi : सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवडा अतिशय खास आहे. गणपतीपाठोपाठ गौराईच आगमन होणार आहे. त्यात गजकेसरी राजयोग निर्माण झाला आहे. त्यामुळे हा योग अनेकांना धनवान बनवणार आहे.
Sep 9, 2024, 08:39 AM ISTWeekly Numerology : गणपती - गौरीचा हा आठवडा 'या' मूलांकांच्या लोकांसाठी वरदान! तुमच्या नशिबात काय?
Saptahik Ank jyotish 9 to 15 september 2024 In Marathi : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 9 ते 15 सप्टेंबरपर्यंतचा हा आठवडा कसा जाणून घेऊयात.
Sep 9, 2024, 07:30 AM IST