Weekly Tarot Horoscope : सूर्य व बुध यांच्या संयोगामुळे हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या टॅरो कार्डवरून साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Tarot Horoscope Prediction 25 to 31 march 2024 in Marathi : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण या आठवड्यात ग्रहांचा राजकुमार बुध आणि ग्रहांचा राजा सूर्य म्हणजे पिता पुत्राची भेट होणार आहे. या भेटीतून बुधादित्य राजयोगाची निर्मिती होणार आहे. यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी कसा जाणून घ्या टॅरो कार्डनुसार
Mar 25, 2024, 03:38 PM IST
Weekly Horoscope : होळीपासून सुरू झालेला हा आठवडा 'या' लोकांच्या जीवनात भरणार रंग, पाहा या आठवड्याचं राशीभविष्य
Saptahik Rashi Bhavishya 25 To 31 March 2024 : होळीच्या रंगाने या आठवड्याची सुरुवात होत आहे. मार्च महिन्याचा हा शेवटचा आठवडा कोणासाठी कुठल्या रंगांचा आनंद घेऊन आला आहे, जाणून घ्या ज्योतिषशास्त्र पंडीत आंनद पिंपळकर यांच्याकडून
Mar 25, 2024, 10:41 AM ISTWeekly Horoscope : शनि उदय 'या' राशींसाठी ठरणार भाग्यशाली, पाहा या आठवड्याचं राशीभविष्य
Saptahik Rashi Bhavishya 18 To 24 March 2024 : मार्च महिन्यातील तिसरा आठवडा हा वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अतिशय महत्त्वाचा आहे. कुंभ राशीत शनि उदय आणि मीन राशीत सूर्य आणि बुध यांची युती होणार आहे. सूर्य आणि बुधमुळे बुधादित्य राजयोग निर्माण होणार आहे. ग्रहांचा हे संयोग काही राशीसाठी शुभ तर काहींसाठी अडचणी निर्माण करणार आहे.
Mar 18, 2024, 08:51 AM IST
Weekly Tarot Horoscope : 'या' लोकांनी वाहन चालवताना सावधगिरी बाळगा! टॅरो कार्ड्सवरून काय आहे तुमच्या नशिबात?
Weekly Tarot Horoscope Prediction 18 To 24 march 2024 in Marathi : मार्च महिन्याचा हा तिसरा आठवड्यात शनिदेवाचा उदय होणार आहे. तर बृहस्पति भरणी नक्षत्राच्या तिसऱ्या चरणात संक्रमण करणार आहे. त्यामुळे अनेक राशींना सावध राहण्याची आवश्यकता आहे. टॅरो कार्ड्सवरून जाणून घ्या तुमच्या नशिबात या आठवड्यात काय आहे ते.
Mar 17, 2024, 11:04 AM ISTWeekly Tarot Horoscope : 'या' लोकांना सूर्य - राहूमुळे बंपर लाभ! जाणून घ्या साप्ताहिक टॅरो राशीभविष्य
Weekly Tarot Horoscope Prediction 11 To 17 march 2024 in Marathi : या आठवड्यात सूर्य आणि राहूचा ग्रहण संयोग यामुळे टॅरो राशीनुसार कोणत्या राशीसाठी फायदेशीर आणि कोणत्या राशीसाठी घातक जाणून घ्या.
Mar 10, 2024, 07:05 PM IST
Weekly Horoscope : सूर्य आणि राहूच्या संयोगामुळे ग्रहण योग! 'या' राशींसाठी हा आठवडा ठरणार शुभ
Saptahik Rashi Bhavishya 11 To 17 March 2024 : मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सूर्य मीन राशीत संक्रमण करणार आहे. मीन राशीत आधीपासून राहू विराजमान आहे. अशास्थितीत मीन राशीत सूर्य राहूच्या संयोगातून ग्रहण योग निर्माण होणार आहे. त्यासोबत या आठवड्यात मंगळाचे संक्रमण कुंभ राशीत होणार असून शुक्र आणि मंगळाचा प्रभावी संयोग होणार आहे. या ग्रहांच्या संयोग काही राशींसाठी सकारात्मक ठरणार आहे.
Mar 10, 2024, 03:44 PM ISTWeekly Horoscope : शुक्र आणि शनीच्या संयोगामुळे 'या' राशींची होणार प्रगती; कसा असेल हा आठवडा तुमच्यासाठी?
Saptahik Rashi Bhavishya 04 To 10 march 2024 : या आठवड्यात कुंभ राशीत शुक्र आणि शनीच्या संयोगामुळे शश राजयोग निर्माण होणार आहे. त्यामुळे मार्च महिन्याचा हा पहिला आठवडा काही राशींसाठी आर्थिकदृष्ट्या भाग्यशाली आणि करिअरमध्ये यश मिळणार आहे.
Mar 3, 2024, 10:45 PM IST
Weekly Tarot Horoscope : त्रिग्रही योगामुळे काही राशींचं नशीब फळफळणार, साप्ताहिक टॅरो कार्डमधून जाणून घ्या तुमच्या नशिबात काय आहे?
Weekly Tarot Horoscope Prediction 04 To 10 march 2024 in Marathi : मार्च महिन्याचा पहिला आठवड्यात कुंभ राशीमध्ये त्रिग्रही योग निर्माण होणार आहे. शुक्र, शनि आणि सूर्य एकत्र येणार आहेत. अशा स्थितीत टॅरो कार्डनुसार मेष ते मीन राशीपर्यंतच्या सर्व राशींसाठी हा आठवडा कसा असेल जाणून घ्या.
Mar 3, 2024, 12:45 PM ISTसाप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (26 फेब्रु. ते 3 मार्च 2024) : त्रिग्रही योगामुळे फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल?
Weekly Horoscope Career Prediction : फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील त्रिग्रही योग काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. या राशींना बुध, सूर्य आणि शनि यांच्या संयोगाने खूप फायदा होणार आहे.
Feb 25, 2024, 06:55 PM ISTसाप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (12 ते 18 फेब्रु. 2024) : शुक्र गोचरमुळे लक्ष्मी नारायण योग! 'या' लोकांना करिअरमध्ये प्रगतीसह आर्थिक लाभ
Weekly Horoscope Career Prediction : या आठवड्यात शुक्र मित्र शनीच्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही राशींना शुक्र गोचरमुळे फायदेशीर होणार आहे. जाणून घ्या साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य.
Feb 11, 2024, 04:07 PM ISTसाप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (05 ते 11 फेब्रु. 2024) : मंगळदेव 'या' राशींना करणार मालमाल!
Weekly Horoscope Career Prediction : या आठवड्यात मंगळ गोचरमुळे कोणत्या राशीसाठी फायदेशीर ठरणार जाणून घ्या साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य.
Feb 5, 2024, 08:57 AM ISTWeekly Numerology : 'या' मूलांक असलेल्या लोकांना होणार धनलाभ, जाणून घ्या साप्ताहिक अंक राशिभविष्य
Weekly Numerology : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मुलांक हा 2+4 = 6. 6 हा तुमचा मूलांक असणार आहे. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी हा आठवडा कसा जाणून घेऊयात.
Feb 4, 2024, 12:53 PM ISTWeekly Numerology : या आठवड्यात कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या साप्ताहिक अंक राशिभविष्य
Weekly Numerology : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मुलांक हा 2+4 = 6. 6 हा तुमचा मूलांक असणार आहे. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 28 जानेवारी ते 3 फेब्रुवारी हा आठवडा कसा जाणून घेऊयात.
Jan 28, 2024, 05:15 PM ISTसाप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (29 जाने ते 03 फेब्रु. 2024) : दुहेरी राजयोग 'या' राशींच्या लोकांना दुहेरी लाभ!
Weekly Horoscope Career Prediction : या आठवड्यात दुहेरी राजयोग काही राशींना आर्थिक फायदा करणार आहे. गजकेसरी आणि बुधादित्य राजयोग या आठवड्यात कोणत्या राशीसाठी फायदेशीर ठरणार जाणून घ्या साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य.
Jan 28, 2024, 04:36 PM ISTसाप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (22 ते 28 जानेवारी 2024) : लक्ष्मी नारायण योगामुळे 'या' राशींचं नशीब चमकणार, रामलल्ला मिळणार आशिर्वाद
Weekly Horoscope Career Prediction : या आठवड्यातील लक्ष्मी नारायण राजयोगामुळे काही राशींचं नशीब चमकणार आहे. हा आठवड्या कोणासाठी काय घेऊन आला आहे, जाणून घ्या.
Jan 21, 2024, 03:07 PM IST